[ZP Aurangabad] जिल्हा परिषद औरंगाबाद भरती २०२१

Updated On : 28 August, 2021 | MahaNMK.com

icon

ZP Aurangabad Recruitment 2021

Zilha Parishad Aurangabad has the following new vacancies and the official website is www.aurangabadzp.gov.in. This page includes information about the ZP Aurangabad Bharti 2021, ZP Aurangabad Recruitment 2021, ZP Aurangabad 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २८/०८/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या २६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २६५ जागा

ZP Aurangabad Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
औषध निर्माता/ Pharmacist ०८
आरोग्य सेवक (पुरुष)/ Arogya Sevak (Male) ६६
आरोग्य सेविका (महिला)/ Arogya Sevika (Female) १८९
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ०२

Eligibility Criteria For ZP Aurangabad

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
०१) विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. ०२) ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.
ज्याने मुख्य विषय म्हणून भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. (परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रा मध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना अधीक पसंती देण्यात येईल.)

वयाची अट : किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]


शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.aurangabad.gov.in


Expired :

 

जाहिरात दिनांक: ०६/०५/२१

जिल्हा परिषद [Jilha Parishad, Aurangabad] औरंगाबाद येथे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

ZP Aurangabad Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार/ Project Management Consultant ०१) पदव्युत्तर पदवी किंवा पदवी ०२) ०८ वर्षे अनुभव -

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]ail.com

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.aurangabadzp.gov.in


 

जाहिरात दिनांक : ०४/०५/२१

जिल्हा परिषद [Jilha Parishad, Aurangabad] औरंगाबाद येथे भूवैज्ञानिक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० मे २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०१ जागा

ZP Aurangabad Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
भूवैज्ञानिक/ Geologist ०१) शासनमान्य विद्यापीठाची भूगर्भशास्त्र किंवा भू भौतिकशास्त्रातील किमान प्रथम वर्गाची पदव्युत्तर पदवी ०२) भूजल सर्वेक्षणाचा किमान ०१ चारशे अनुभव ०१

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १०००/- रुपये (प्रति गाव)

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.aurangabadzp.gov.in


 

जाहिरात दिनांक : १७/०३/२१

जिल्हा परिषद [Jilha Parishad, Aurangabad] औरंगाबाद येथे सल्लागार पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० मार्च २०२१ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सल्लागार (Consultant)

शैक्षणिक पात्रता : ०१) कायदेविषयक पदवी/ पदव्यूत्तर पदवी ०२) Advocate Act १९६१ नुसार (Bar Council of India) कडे नोंदणी आवश्यक ०२) किमान ०५ वर्षे वकिली व्यवसाय केल्याचा अनुभव आवश्यक असेल ०३) पदव्यूत्तर पदवी धारण करणाऱ्यांना अधिक प्राधान्य.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.aurangabadzp.gov.in

सूचना : उर्वरित माहिती लवकरच उपलब्ध होईल.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[GTDC] गोवा पर्यटन विकास महामंडळ भरती २०२१
अंतिम दिनांक : ०५ नोव्हेंबर २०२१
NMK
[Uchya Tantra Shikshan Vibhag] उच्य व तंत्रशिक्षण विभाग भरती २०२१
अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०२१
NMK
[Patbandhare Vibhag] पाटबंधारे मंडळ भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२१
NMK
[BCCL] भारत कोकिंग कोल लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ नोव्हेंबर २०२१
NMK
[HLL Lifecare Limited] एचएलएल लाइफकेअर लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२१
NMK
[DRDO-DESIDOC] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ नोव्हेंबर २०२१