[ZP Latur] जिल्हा परिषद लातूर भरती 2023

Date : 8 August, 2023 | MahaNMK.com

icon

ZP Latur Bharti 2023

ZP Latur Bharti 2023: Latur Zilha Parishad Recruitment (ZP Latur Recruitment) has the following new vacancies and the official website is www.zplatur.gov.in. This page includes information about the Latur ZP Latur Bharti 2023, Latur ZP Latur Recruitment 2023, and Latur ZP 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 08/08/23

जिल्हा परिषद लातूर [Zilla Parishad Latur] येथे विविध पदांच्या 476 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :
[ZP Latur] जिल्हा परिषद लातूर भरती 2023

एकूण: 476 जागा

ZP Latur Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor 03
2 आरोग्य सेवक (पुरुष) 40% / Health Sevak (Male) 22
3 आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) / Health Sevak (Male) 105
4 आरोग्य सेवक (महिला) / Health Sevika (Female) 246
5 औषध निर्माण अधिकारी / Pharmacist 07
6 कंत्राटी ग्रामसेवक / Contract Gram Sevak 04
7 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) 24
8 कनिष्ठ अभियंता (विद्युत) / Junior Engineer (Electrical) 01
9 कनिष्ठ आरेखक / Junior Draftsman 03
10 कनिष्ठ यांत्रिकी /  Junior Mechanics 01
11 कनिष्ठ लेखाधिकारी / Junior Accounts Officer 02
12 कनिष्ठ सहाय्यक / Junior Assistant 04
13 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) / Junior Assistant Accounts 05
14 मुख्य सेविका / पर्यवेक्षिका / Chief Servant / Supervisor 10
15 पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor 23
16 प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician 01
17 लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographer (Higher Class) 01
18 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) / Extension Officer (Statistics) 04
19 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) / Civil Engineering Assistant (Construction/Minor Irrigation) 10

Zilla Parishad Question Papers (ZP Question Papers)

जिल्हा परिषदेच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरे येथे उपलब्ध आहेत, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा सर्व करू शकता.

ZP Question Papers / जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका आणि उत्तरे

Eligibility Criteria For ZP Latur Recruitment 2023 

शैक्षणिक पात्रता: वरील सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वयाची अट : 25 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

अनु क्रमांक पदांचे नाव  जागा
1 आरोग्य सेवक (महिला) 18 ते 42 वर्षे
2 आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग 18 ते 45 वर्षे
3 आरोग्य सेवक (पुरुष) 18 ते 47 वर्षे
4 पर्यवेक्षिका 21 ते 38 वर्षे
5 उर्वरित इतर पदे 18 ते 38 वर्षे

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zplatur.gov.in

How to Apply For ZP Latur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zplatur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 17/04/23

आरोग्य विभाग जिल्हा परिषद [Zilla Parishad Latur] लातूर येथे अर्धवेळ स्त्री परिचर पदांच्या 36 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 36 जागा

ZP Latur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
अर्धवेळ स्त्री परिचर / Part Time Lady Attendant 01) उमेदवार सुशिक्षित असणे आवश्यक आहे 02) आरोग्यदृष्टया पात्र असल्याचे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र. 36

Eligibility Criteria For ZP Latur 

वयाची अट : वय 45 वर्षापेक्षा अधिक व 18 वर्षापेक्षा कमी नसावे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 3.000/- रुपये.

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zplatur.gov.in

How to Apply For ZP Latur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 एप्रिल 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zplatur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २८/०८/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad Latur] लातूर येथे विविध पदांच्या ५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५३ जागा

ZP Latur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
औषध निर्माता/ Pharmacist ५३
आरोग्य सेवक (पुरुष)/ Arogya Sevak (Male)
आरोग्य सेविका (महिला)/ Arogya Sevika (Female)
आरोग्य पर्यवेक्षक/ Health Supervisor

Eligibility Criteria For ZP Latur 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
०१) विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. ०२) ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील..
ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्येशीय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाव्दारे नेमणूक करण्यात येईल,

वयाची अट : किमान १८ वर्षे व कमाल १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.zplatur.gov.in


 

जाहिरात दिनांक : २३/०२/२१

जिल्हा परिषद [Zilha Parishad Latur] लातूर येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०३ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator ०१) किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि. ०३) MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण ०३

वयाची अट : १२ डिसेंबर २०२० रोजी १८ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत.

शुल्क : ५००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १५,९००/- रुपये

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद लातूर.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.zplatur.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.