[ZP Gadchiroli] जिल्हा परिषद गडचिरोली भरती २०२१

Updated On : 1 September, 2021 | MahaNMK.com

icon

ZP Gadchiroli Recruitment 2021

Zilha Parishad Gadchiroli has the following new vacancies and the official website is www.gadchiroli.gov.in. This page includes information about the ZP Gadchiroli Bharti 2021, ZP Gadchiroli Recruitment 2021, ZP Gadchiroli 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०१/०९/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad Gadchiroli] गडचिरोली येथे विविध पदांच्या २८४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २८४ जागा

ZP Gadchiroli Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
औषध निर्माता/ Pharmacist १५
आरोग्य सेवक (पुरुष)/ Arogya Sevak (Male) ६७
आरोग्य सेविका (महिला)/ Arogya Sevika (Female) १९५
आरोग्य पर्यवेक्षक/ Health Supervisor ०७

Eligibility Criteria For ZP Gadchiroli

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
०१) विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. ०२) ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.
०१) ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्येशीय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाव्दारे नेमणूक करण्यात येईल, ०२) MS-CIT/CCC

वयाची अट : किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]


शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते ९३,२३००/- रुपये

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.gadchiroli.gov.in


Expired :

 

जाहिरात दिनांक: १७/०५/२१

जिल्हा परिषद [Zilha Parishad Gadchiroli] गडचिरोली येथे चौकशी अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

ZP Gadchiroli Recruitment Details:

चौकशी अधिकारी (Inquiry Officer)

वयाची अट : ७० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये ते २४,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा परिषद, गडचिरोली.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.gadchiroli.gov.in


 

जाहिरात दिनांक : १७/०३/२१

जिल्हा परिषद [Zilha Parishad Gadchiroli] गडचिरोली येथे उपविभागीय सहाय्यक पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०५ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
उपविभागीय सहाय्यक/ Sub Divisional Assistant ०१) शासनमान्य विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पदविधर, ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक MS-CIT व Typing Eng-४० Marathi -३० ०३) शासकीय कार्यालयात काम केले बाबतचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. ०५

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १६,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील वनहक्क शाखेत.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.gadchiroli.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१