राष्ट्रीय Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

मणिकरण पॉवर ठरला IGX शी संबंध जोडणारा पहिला सदस्य

मणिकरण पॉवर ठरला IGX शी संबंध जोडणारा पहिला सदस्य IGX शी संबंध जोडणारा पहिला सदस्य ठरला मणिकरण पॉवर वेचक मुद्दे मणिकरण पॉवर लिमिटेड (Manikaran Power Ltd - MPL) भारतातील पहिल्या गॅस व्यापार व्यासपीठाचा पहिला सदस्य बनला आहे इंडियन गॅस एक्सचेंज (Indian Gas Exchange - IGX) चे सदस्यत्व मिळाले आहे ठळक बाबी IGX हा इंडियन एनर्जी एक्सचेंज (Indian Energy Exchange - IEX) चा एक भाग आहे विशेषता IGX हा भारताचा पहिला स्वयंचलित राष्ट्रीय स्तरीय व्यापार मंच आहे उद्देश कार्यक्षम आणि मजबूत गॅस बाजाराला प्रोत्साहन देणे आणि टिकवून ठेवणे देशातील गॅस व्यापारास चालना देणे 'इंडियन एनर्जी एक्सचेंज (Indian Energy Exchange - IEX)' बाबत थोडक्यात संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजीव श्रीवास्तव मुख्यालय नवी दिल्ली स्थापना २००८ उत्पादने विद्युत शक्ती ऊर्जेची देवघेव
2 वर्षापूर्वी
Current Affairs

पश्चिम बंगालमध्ये भारताची पहिली 'डिजीटल पार्सल लॉकर सेवा' सुरू

पश्चिम बंगालमध्ये भारताची पहिली 'डिजीटल पार्सल लॉकर सेवा' सुरू भारताची पहिली 'डिजीटल पार्सल लॉकर सेवा' पश्चिम बंगालमध्ये सुरू ठिकाण पश्चिम बंगाल वेचक मुद्दे कोलकाता (पश्चिम बंगाल सर्कल) विभागाने २ पोस्ट ऑफिसमध्ये नवीन डिजीटल पार्सल लॉकर सेवा सुरू केली आहे ठळक बाबी ग्राहकांना या सेवेद्वारे त्यांच्या सोयीनुसार पोस्ट ऑफिसमधून त्यांचे पार्सल घेता येणार आहे भारतीय पोस्टबाबत थोडक्यात विशेषता भारतीय पोस्ट ही संप्रेषण मंत्रालयाची एक सहायक कंपनी आहे मुख्यालय नवी दिल्ली स्थापना १८५४ केंद्रीय संप्रेषणमंत्री श्री. रविशंकर प्रसाद
2 वर्षापूर्वी
Current Affairs

राष्ट्रीय गुन्हे नोंद मंडळामार्फत ३५ वा स्थापना दिवस साजरा

राष्ट्रीय गुन्हे नोंद मंडळामार्फत ३५ वा स्थापना दिवस साजरा ३५ वा स्थापना दिवस राष्ट्रीय गुन्हे नोंद मंडळामार्फत साजरा करण्यात आला अनावरण श्री. नित्यानंद राय (केंद्रीय गृह राज्यमंत्री) वेचक मुद्दे राष्ट्रीय गुन्हे नोंद मंडळामार्फत (National Crime Records Bureau - NCRB) आपला ३५ वा स्थापना दिवस ११ मार्च २०२० रोजी साजरा करण्यात आला ठळक बाबी NCRB च्या स्थापना दिनाचे औचित्य साधून राय यांच्याकडून २ केंद्रांचे उदघाटन करण्यात आले बहुआयामी गुन्हेगारी केंद्र (Crime Multi Agency Centre - Cri-MAC) आणि राष्ट्रीय सायबर गुन्हे प्रशिक्षण केंद्र (National Cybercrime Training Centre - NCTC) सुरू करण्यात आले सहभाग आयोजित कार्यक्रमात विविध केंद्र व राज्य पोलीस संघटनांमधील DG आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग होता 'राष्ट्रीय गुन्हे नोंद मंडळा'बाबत थोडक्यात स्थापना ११ मार्च १९८६ मुख्यालय नवी दिल्ली ब्रीदवाक्य माहिती तंत्रज्ञानासह भारतीय पोलीसांना सक्षम बनविणे (Empowering Indian Police with Information Technology) जबाबदार मंत्रालय गृह मंत्रालय  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

स्वच्छ आणि निरोगी निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आंध्र सरकारमार्फत 'NIGHA' अ‍ॅप सुरू

स्वच्छ आणि निरोगी निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आंध्र सरकारमार्फत 'NIGHA' अ‍ॅप सुरू  आंध्र सरकारमार्फत स्वच्छ आणि निरोगी निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी 'NIGHA' अ‍ॅप सुरू अनावरण श्री. वाय.एस. जगन मोहन रेड्डी (मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश) उद्देश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पैसे आणि अल्कोहोलच्या वापराला आळा घालणे वेचक मुद्दे पंचायत राज विभागामार्फत सामान्य नागरिकांना अखंडपणे तक्रारी नोंदविण्याबाबत सक्षम करण्यासाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे आंध्र प्रदेशबाबत थोडक्यात मुख्यमंत्री श्री. वाय. एस. जगनमोहन रेड्डी राज्यपाल बिस्वा भूषण हरीचंदन राजधानी अमरावती राज्य दर्जा १ नोव्हेंबर १९५६
2 वर्षापूर्वी
Current Affairs

घरगुती सौर छप्पर स्थापनेमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर

घरगुती सौर छप्पर स्थापनेमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर गुजरात घरगुती सौर छप्पर स्थापनेमध्ये पहिल्या क्रमांकावर स्थित आहे वेचक मुद्दे घरगुती सौर छप्पर स्थापनेत गुजरातमध्ये ६४% घरगुती सौर स्थापना काम पूर्ण झाले आहे ठळक बाबी २ मार्च २०२० पर्यंत राज्यातील घरगुती छप्परांवर जवळपास ५०,९०० यंत्रणा निश्चित करण्यात येत आहेत योजना स्वीकार गुजरात सरकारकडून 'सूर्य गुजरात' योजना लागू करण्यात आली आहे उद्देश २०२२ पर्यंत सुमारे ८ लाख घरगुती वीज ग्राहकांना योजनेची सुविधा पुरवणे 'गुजरात'बाबत थोडक्यात स्थापना १ मे १९६० राजधानी गांधीनगर राज्यपाल श्री. आचार्य देव व्रत मुख्यमंत्री श्री. विजय रुपाणी अधिकृत भाषा गुजराती हिंदी विशेष आकर्षण बाबी गीर राष्ट्रीय वन उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य सरदार सरोवर
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'किसान रेल' च्या कार्यपद्धती ठरवण्यासाठी भारत सरकारकडून समिती गठीत

'किसान रेल' च्या कार्यपद्धती ठरवण्यासाठी भारत सरकारकडून समिती गठीत भारत सरकारकडून 'किसान रेल' च्या कार्यपद्धती ठरवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे समिती स्थापना भारतीय रेल्वेच्या प्रतिनिधींसह कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली आहे ठळक बाबी 'किसान रेल' सार्वजनिक-खासगी-भागीदारी (Public-Private-Partnership - PPP) पद्धतीवर उभारणी करण्याची योजना आहे नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी शीत पुरवठा साखळी सुलभ करण्यास हातभार लागेल केंद्रीय अर्थमंत्री: प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय भाषणात प्रस्ताव सादर करण्यात आला होता मासे, दूध आणि मांस यासारख्या नाशवंत वस्तूंसाठी अखंडित राष्ट्रीय शीत पुरवठा साखळी तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता इतर महत्वपूर्ण गोष्टींबाबत थोडक्यात केंद्रीय वित्तमंत्री श्रीमती. निर्मला सीतारमण केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. पियूष गोयल केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री श्री. नरेंद्रसिंह तोमर
2 वर्षापूर्वी
Current Affairs

पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन: कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी 'जनता कर्फ्यू' आर्थिक प्रतिसाद कार्यदल सादर

पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन: कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी 'जनता कर्फ्यू' आर्थिक प्रतिसाद कार्यदल सादर कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन करण्यात आलं आहे वेचक मुद्दे १९ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणू विरूद्ध लढण्यासाठी देशाला संबोधित केले पंतप्रधानांनी भाषण दरम्यान जनता कर्फ्यूची ओळख करून दिली आहे अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वात आर्थिक कार्यदल कामगिरी राबविली जाणार आहे ठळक बाबी कोविड -१९ विरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 'हम स्वस्थ, तो जग स्वस्थ' मंत्र सादर केला संसर्ग रोखण्यासाठी 'सामाजिक अंतर' सुचवले अनेक विकसित देशांकडून विषाणूपासून बचाव करण्यासाठी वेगवान कृती केली आहे १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारताने केवळ सामाजिक अंतर आणि स्वत:ला विलग करून या विषाणूविरूद्ध लढावे 'जनता कर्फ्यू'बाबत थोडक्यात पंतप्रधानांनी नागरिकांना सकाळी ७ ते रात्री ९ दरम्यान घरातून बाहेर न पडण्याची विनंती केली आहे याला 'जनता कर्फ्यू' असे नाव देण्यात आले आहे नि:स्वार्थपणे इतरांची सेवा करणार्‍या सर्व वैद्यकीय व्यावसायिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे सदर दिवशी संध्याकाळी ५ वाजता भारत नि:स्वार्थ वैद्यकीय व्यावसायिकांना अभिवादन देणार आहे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

नवी दिल्ली करणार 'जालियनवाला बाग' नावाच्या प्रदर्शनाचे आयोजन

नवी दिल्ली करणार 'जालियनवाला बाग' नावाच्या प्रदर्शनाचे आयोजन 'जालियनवाला बाग' नावाच्या प्रदर्शनाचे नवी दिल्ली करणार आयोजन ठिकाण नवी दिल्ली वेचक मुद्दे 'जालियनवाला बाग' नावाचे प्रदर्शन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे उद्घाटन श्री. प्रह्लादसिंग पटेल (सांस्कृतिक मंत्री) निमित्त भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार (National Archives of India - NAI) च्या १३० व्या स्थापना दिनानिमित्त प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे उद्दिष्ट जालियनवाला बाग हत्याकांड शताब्दीच्या स्मरणार्थ साजरा करणे 'दिल्ली'बाबत थोडक्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नायब राज्यपाल अनिल बैजल राजधानी स्थापना १९११ केंद्रशासित प्रदेश स्थापना १९५६ राष्ट्रीय राजधानी प्रदेश: मान्यता १९९२
2 वर्षापूर्वी
Current Affairs

सांस्कृतिक मंत्रालयाकडून प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे कायदा, १९५८ वर फेरविचार करण्याची घोषणा

सांस्कृतिक मंत्रालयाकडून प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे कायदा, १९५८ वर फेरविचार करण्याची घोषणा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे कायदा, १९५८ वर फेरविचार करण्याची सांस्कृतिक मंत्रालयाकडून घोषणा घोषणा सांस्कृतिक मंत्रालयाकडून सदर बाबीची घोषणा करण्यात आली आहे उद्देश ऐतिहासिक महत्व असलेल्या स्मारकांच्या संरक्षणास प्रोत्साहन देणे स्मारकांच्या आसपासच्या प्रदेशात पायाभूत सुविधांच्या विकासास संतुलित ठेवणे वेचक मुद्दे सांस्कृतिक मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली आहे की प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे कायदा, १९५८ वर फेरविचार करावयाचा आहे ठळक बाबी कायद्यानुसार केंद्र-संरक्षित स्मारकांच्या आसपासच्या बांधकामांचे नियमन करण्यात येते ऐतिहासिक महत्वानुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात येते धोरणात्मक बाबी सध्या प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे कायदा, १९५८ मध्ये केंद्र-संरक्षित स्मारकांच्या १०० मीटरच्या परिघात कोणत्याही प्रकारच्या बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे केवळ काही प्रकारच्या नियमित बांधकामास १०० ते २०० मीटरच्या परिघामध्ये परवानगी देते विद्यमान तरतुदींमुळे या क्षेत्राच्या आसपास महत्वपूर्ण कामांमध्ये अडथळा निर्माण होत आहे सरकार: कृती आणि निरीक्षणे निर्बंध हटविण्यासाठी सरकारमार्फत २०१८ मध्ये कायद्यात दुरुस्ती करण्यात आली फेब्रुवारी २०१९ मध्ये संसदीय स्थायी समितीमार्फत विधेयकाची तपासणी करून अहवाल सादर करण्यात आला ऐतिहासिक महत्व असलेल्या स्मारकांच्या संरक्षणास आणि स्मारकांच्या आसपासच्या पायाभूत सुविधांच्या विकासास संतुलित ठेवण्याच्या कायद्याची गरज असल्याचे समितीने सांगितले
2 वर्षापूर्वी
Current Affairs

उत्तराखंड सरकारकडून 'गैरसैण' उन्हाळी राजधानी म्हणून घोषित

उत्तराखंड सरकारकडून 'गैरसैण' उन्हाळी राजधानी म्हणून घोषित 'गैरसैण' उन्हाळी राजधानी म्हणून उत्तराखंड सरकारकडून घोषित घोषणा उत्तराखंड राज्य सरकारकडून 'गैरसैण' उन्हाळी राजधानी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे वेचक मुद्दे गैरसैण हे चामोली जिल्ह्यातील एक तहसील आहे उत्तराखंडची राज्य विधानसभा देहरादूनमध्ये आहे विधानसभा सत्रे गैरसैण येथेही भरली जातात ठळक बाबी गैरसैणला राज्याची कायमस्वरूपी राजधानी म्हणून मान्यता मिळण्याबाबत राज्यदर्जा मागणी कार्यकर्त्यांनी नेहमीच मागणी केली आहे उत्तराखंड बाबत थोडक्यात मुख्यमंत्री त्रिवेन्द्रसिंग रावत राज्यपाल बेबी राणी मौर्य राज्य दर्जा प्राप्त ९ नोव्हेंबर २००० अधिकृत भाषा हिंदी
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...