राष्ट्रीय Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

गोवा बनले कोविड-१९ साठी मूल्यांकन साधन सुरू करणारे पहिले राज्य

गोवा बनले कोविड-१९ साठी मूल्यांकन साधन सुरू करणारे पहिले राज्य कोविड-१९ साठी मूल्यांकन साधन सुरू करणारे गोवा बनले पहिले राज्य वेचक मुद्दे कोविड-१९ साठी स्वयं-मूल्यांकन साधन प्रक्षेपित करणारे गोवा पहिले भारतीय राज्य बनले आहे ठळक बाबी स्वत:चे मूल्यांकन करण्याच्या साधनाला 'टेस्ट युअरसेल्फ गोवा' असे म्हटले आहे या साधनाद्वारे डॉक्टरांना किंवा रुग्णालयात न भेटता विषाणू संसर्ग झाला आहे की नाही हे ओळखण्यास मदत होते गोवा सरकारने इनोव्हॅकर या अमेरिका आधारित आरोग्य सेवा डेटा अ‍ॅनालिटिक्स कंपनीबरोबर भागीदारी केली आहे या कंपनीने स्वयं-मूल्यांकन साधन विकसित केले आहे 'गोवा'बाबत थोडक्यात स्थापना ३० मे १९८७ राजधानी पणजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्यपाल सत्य पाल मलिक अधिकृत भाषा कोकणी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात चाचणी सेवेसाठी रोबोटचा वापर

जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात चाचणी सेवेसाठी रोबोटचा वापर चाचणी सेवेसाठी जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात रोबोटचा वापर वेचक मुद्दे जयपूरमधील सवाई मानसिंग सरकारी रुग्णालय कोविड-१९ च्या रूग्णांना सेवा देण्यासाठी मानवी रोबोटवर चाचण्यांची मालिका घेत आहे उद्दिष्ट भयानक अशा महामारी म्हणून घोषित केलेल्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला सुरक्षित अंतरावर ठेवण्याचे उद्दिष्ट आहे ठळक बाबी वस्तू किंवा सामान वाहायला मदत करणाऱ्या ट्रे सह याची रचना करण्यात आली आहे ठरवून दिल्या गेलेल्या रूग्णांकडे औषधे, अन्न आणि इतर वस्तू घेऊन जाण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो राजस्थान बाबत थोडक्यात स्थापना ३० मार्च १९४९ मुख्यमंत्री अशोक गहलोत राजधानी जयपूर राज्यपाल कलराज मिश्रा अधिकृत भाषा इंग्रजी हिंदी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

भारतातील सर्वात मोठी कोविड -१९ रुग्णालये स्थापन होणार ओडीशामध्ये

भारतातील सर्वात मोठी कोविड -१९ रुग्णालये स्थापन होणार ओडीशामध्ये ओडीशामध्ये स्थापन होणार भारतातील सर्वात मोठी कोविड -१९ रुग्णालये वेचक मुद्दे ओडीशा सरकारकडून सर्वात मोठी कोविड -१९ रुग्णालये स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे ठळक बाबी स्थापन करण्यात येणाऱ्या रुग्णालयांची एकत्रित क्षमता १०० खाटांची आहे कोविड -१९ रूग्णांवर विशेष उपचार करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णालयांची उभारणी करणारे ओडीशा हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे घडामोडी कोविड -१९ रुग्णांच्या उपचारासाठी भुवनेश्वर येथे राज्यस्तरीय रुग्णालये स्थापन करणे प्रयोजित आहे कलिंग वैद्यकशास्त्र संस्था (Kalinga Institute of Medical Sciences) आणि SUM हॉस्पिटल यांच्याशी राज्य सरकारने २ त्रिपक्षीय करार केले आहेत 'ओडीशा'बाबत थोडक्यात राज्यपाल श्री. गणेशी लाल मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक राजधानी भुवनेश्वर राष्ट्रीय उद्याने भितरकनिका राष्ट्रीय उद्यान सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान
2 वर्षापूर्वी
Current Affairs

आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मानक कार्यप्रणाली जारी

आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मानक कार्यप्रणाली जारी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मानक कार्यप्रणाली जारी घोषणा केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने याची घोषणा केली आहे वेचक मुद्दे केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाकडून (Union Ministry for Home Affairs - MHA) कोरोना विषाणूच्या उद्रेकाविरुद्ध लढण्यासाठी सदर घोषणा जाहीर करण्यात आली आहे  २१ दिवस चाललेल्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये लोकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOPs) जारी केली आहे घडामोडी पंतप्रधानांकडून जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊन दरम्यान ई-कॉमर्स कार्यान्वित राहू देण्याची आणि सामाजिक अंतराच्या प्रथा लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे आवश्यक वस्तूंच्या घरगुती पुरवठ्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे उद्दिष्ट संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या ई-पास किंवा इतर कोणत्याही प्रमाणपत्राच्या आधारे पुरवठा साखळीत गुंतलेले कर्मचारी किंवा व्यक्तींना प्रवास करण्यास परवानगी देणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे 'केंद्रीय गृह मंत्रालया'बाबत थोडक्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
2 वर्षापूर्वी
Current Affairs

भारतातील पहिले कोविड -१९ समर्पित रुग्णालय रिलायन्समार्फत मुंबईत स्थापन

भारतातील पहिले कोविड -१९ समर्पित रुग्णालय रिलायन्समार्फत मुंबईत स्थापन मुंबईत भारतातील पहिले कोविड -१९ समर्पित रुग्णालय रिलायन्समार्फत स्थापन वेचक मुद्दे कोविड -१९ च्या उद्रेकाच्या काळात रिलायन्स फाऊंडेशनने अत्यंत महत्वपूर्ण असे समाजोपयोगी पाऊल उचलले आहे मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation - BMC) सहकार्याने हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे ठळक बाबी रुग्णालय सर्व महत्वपूर्ण उपकरणांनी सुसज्ज करण्यात आले आहे आवश्यक पायाभूत सुविधा, बेड्स, व्हेंटिलेटर, पेसमेकर, डायलिसिस मशीन आणि रूग्ण देखरेखीची साधने यासारख्या जैव-वैद्यकीय उपकरणांनी रुग्णालय सुसज्ज करण्यात आले आहे 'रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड'बाबत थोडक्यात स्थापना ८ मे १९७३ संस्थापक धीरूभाई हिराचंद अंबानी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मुकेश धीरूभाई अंबानी मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र उत्पादने नैसर्गिक वायू पेट्रोकेमिकल्स टेक्सटाईल  रिटेल मिडीया संगीत बँकिंग दूरसंचार पेट्रोलियम
2 वर्षापूर्वी
Current Affairs

विद्युत बंदुकांचा (Taser Guns) वापर करणारे गुजरात पोलीस बनले पहिले राज्य पोलीस

विद्युत बंदुकांचा (Taser Guns) वापर करणारे गुजरात पोलीस बनले पहिले राज्य पोलीस गुजरात पोलीस बनले विद्युत बंदुकांचा (Taser Guns) वापर करणारे पहिले राज्य पोलीस वेचक मुद्दे सार्वजनिक सुरक्षा आणि खबरदारी सुनिश्चित करण्यासाठी गुजरात पोलिसांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे ठळक बाबी आधुनिकीकरणाच्या मोहिमेचा एक भाग म्हणून ते आता विद्युत बंदुकांनी (Taser Guns) सज्ज झाले आहेत पोलिस शस्त्रास्त्रांचा एक भाग म्हणून विद्युत बंदुका(Taser Guns) सादर करून गुजरात हे भारतातील पहिले राज्य बनले आहे विद्युत उपकरणे जोडलेल्या तारांद्वारे वीज पुरवठा करून आग लावण्यासाठी कॉम्प्रेस्ड नायट्रोजनचा वापर करण्यात येत आहे  गुजरातबाबत थोडक्यात मुख्यमंत्री विजय रुपाणी राज्यपाल आचार्य देव व्रत स्थापना १ मे १९६० राजधानी गांधीनगर अधिकृत भाषा गुजराती हिंदी  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

उत्तराखंडमध्ये सरकारी कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीतील कोटा रद्द

उत्तराखंडमध्ये सरकारी कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीतील कोटा रद्द सरकारी कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीतील कोटा उत्तराखंडमध्ये रद्द वेचक मुद्दे उत्तराखंड सरकारकडून राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये असलेले पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्यात आले आहे ठळक बाबी सदर संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी होत होती राज्यातील सर्वसाधारण-इतर मागास (General-OBC) प्रवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांचे याबाबत आंदोलन सुरू होते उत्तराखंडबाबत थोडक्यात मुख्यमंत्री त्रिवेन्द्रसिंग रावत राज्यपाल बेबी राणी मौर्य राज्य दर्जा ९ नोव्हेंबर २००० राजधानी गैरसेन (उन्हाळी) डेहराडून (हिंवाळी) अधिकृत भाषा हिंदी संस्कृत
2 वर्षापूर्वी
Current Affairs

पंजाब ठरले कोविड -१९ मध्ये कर्फ्यू लावणारे पहिले राज्य

पंजाब ठरले कोविड -१९ मध्ये कर्फ्यू लावणारे पहिले राज्य कोविड -१९ मध्ये कर्फ्यू लावणारे पहिले राज्य ठरले पंजाब वेचक मुद्दे पंजाब राज्य सरकारने कोणतीही शिथीलता न करता राज्यभर कर्फ्यू लागू केला आहे कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी पंजाब सरकारकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे 'पंजाब'बाबत थोडक्यात  मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग राज्यपाल व्ही.पी.सिंग बदनोरे राजधानी छत्तीसगढ अधिकृत भाषा पंजाबी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड' बनली भारतात BS-VI इंधन पुरवठा सुरू करणारी पहिली कंपनी

'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड' बनली भारतात BS-VI इंधन पुरवठा सुरू करणारी पहिली कंपनी भारतात BS-VI इंधन पुरवठा सुरू करणारी पहिली कंपनी बनली 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड' वेचक मुद्दे भारतातील सर्वात मोठी तेल कंपनी 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड'कडून भारतभर BS-VI इंधनाचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे ठळक बाबी 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड' सुमारे २८००० पेट्रोल पंपांवर BS-VI इंधन पुरवठा करणारी पहिली कंपनी बनली आहे भारत सरकारकडून BS-VI उत्सर्जन अनुरुप इंधनांचा पुरवठा सुरू करण्याची अंतिम मुदत १ एप्रिल २०२० निश्चित करण्यात आली आहे BS(Bharat Satge) - VI ग्रेड इंधन हे जगातील सर्वात स्वच्छ इंधन आहे या इंधनात गंधक प्रति दशलक्ष १० भाग असतात 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड'बाबत थोडक्यात स्थापना ३० जून १९५९ मुख्यालय नवी दिल्ली नोंदणीकृत कार्यालय मुंबई अध्यक्ष संजीव सिंग मालकी भारत सरकार उत्पादने नैसर्गिक वायू पेट्रोकेमिकल्स पेट्रोलियम
2 वर्षापूर्वी
Current Affairs

पहिल्या 'मेड इन इंडिया' कोविड -१९ टेस्ट किटला CDSCO कडून व्यावसायिक मान्यता

पहिल्या 'मेड इन इंडिया' कोविड -१९ टेस्ट किटला CDSCO कडून व्यावसायिक मान्यता CDSCO कडून पहिल्या 'मेड इन इंडिया' कोविड -१९ टेस्ट किटला व्यावसायिक मान्यता वेचक मुद्दे कोविड -१९ टेस्टिंग किटच्या विक्रीसाठी CDSCO कडून व्यावसायिक मान्यता प्राप्त झाली आहे पुणे आधारित चाचणी सेवा मायलॅब (MyLab) ही अशा प्रकारची मान्यता मिळविणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे किट बद्दल थोडक्यात सदर किट मायलॅब (MyLab) कडून विकसित करण्यात आले आहे सध्या प्रयोगशाळेच्या चाचणी सेवांमध्ये कोविड -१९ चा चाचणीसाठीचा वेळ ४ तासांचा आहे वेचक मुद्दे मायलॅबचा (MyLab) चाचणीसाठीचा वेळ २.५ तास आहे प्रयोगशाळा प्रत्येक किट १२०० ते १५०० रुपयांना एक याप्रमाणे विकणार आहे सध्या भारत सरकारने कोविड -१९ ची कॅप किंमत ४५०० रुपये इतकी निश्चित केली आहे ठळक बाबी कोविड -१९ ची चाचणी घेण्यासाठी भारतातील कोणतीही प्रयोगशाळा या निश्चित रकमेपेक्षा जास्त शुल्क आकारू शकत नाही भारत सरकारने खाजगी संस्थांना या विषाणूची चाचणी घेण्यास परवानगी दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे एक किट १००० नमुन्यांचा नीट अभ्यास करू शकते चाचणी मान्यता सध्या स्वीकारल्या गेलेल्या चाचणी पध्दतीला राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडून (National Institute of Virology - NIV) मान्यता प्राप्त झाली आहे कार्यप्रणाली तत्व किटची कार्यप्रणाली रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शनवर (Reverse Transcription Polymerase Chain Reaction) आधारित आहे महत्व कोविड -१९ विषाणूच्या चाचणीत सध्या भारत सर्वात खालच्या स्थानावर आहे सध्या भारत १० लाख लोकांमागे केवळ १५ जणांची चाचणी घेण्यास सक्षम आहे
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...