क्रीडा Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

FIFA च्या ताज्या क्रमवारीत भारत १०८ व्या स्थानी कायम

FIFA च्या ताज्या क्रमवारीत भारत १०८ व्या स्थानी कायम भारत FIFA च्या ताज्या क्रमवारीत १०८ व्या स्थानी कायम वेचक मुद्दे FIFA च्या ताज्या क्रमवारीनुसार भारतीय फुटबॉल संघाने आपले १०८ वे स्थान कायम राखले आहे ठळक बाबी बेल्जियम प्रथम स्थानावर तर जागतिक विजेते फ्रान्स दुसर्‍या स्थानावर असून ब्राझील तिसर्‍या स्थानावर आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिफा विश्वकप व अन्य प्रमुख खेळांसाठीच्या पात्रता स्पर्धा तहकूब करण्यात आल्या आहेत जागतिक क्रमवारी: अव्वल देश बेल्जियम फ्रान्स ब्राझील FIFA विषयी थोडक्यात विस्तारित रूप FIFA चे विस्तारित रूप Federation Internationale de Football Association असे आहे स्थापना २१ मे १९०४ रोजी FIFA ची स्थापना झाली ठिकाण पॅरिस (फ्रान्स) मध्ये FIFA ची स्थापना करण्यात आली होती बोधवाक्य 'खेळासाठी. जगासाठी. (For the Game. For the World.)' हे FIFA चे बोधवाक्य आहे मुख्यालय झुरीच (स्वित्झर्लंड) या ठिकाणी FIFA चे मुख्यालय स्थित आहे सध्याचे अध्यक्ष FIFA च्या सध्याच्या अध्यक्षपदावर गियानी इन्फॅंटिनो हे विराजमान आहेत सरचिटणीस फातमा सामौरा या FIFA च्या सध्याच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळत आहेत प्रकार FIFA ही 'क्रीडा महासंघ' या प्रकारात मोडते हेतू खेळाचे शासन करणे हा FIFA चा मुख्य हेतू आहे सदस्यत्व २११ राष्ट्रीय संघटना या FIFA च्या सदस्य आहेत अधिकृत भाषा फ्रेंच इंग्रजी स्पॅनिश जर्मन
2 वर्षापूर्वी
Current Affairs

विस्डेनचा अग्रगण्य क्रिकेटपटू म्हणून वर्ल्ड २०२० मध्ये बेन स्टोक्सची निवड

विस्डेनचा अग्रगण्य क्रिकेटपटू म्हणून वर्ल्ड २०२० मध्ये बेन स्टोक्सची निवड वर्ल्ड २०२० मध्ये बेन स्टोक्सची विस्डेनचा अग्रगण्य क्रिकेटपटू म्हणून निवड वेचक मुद्दे इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याला विस्डेनने २०२० मधील जगातील आघाडीचा क्रिकेटपटू घोषित केले आहे ठळक बाबी महिलांच्या प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या एलिसा पेरीला विस्डेनची जगातील आघाडीची महिला क्रिकेटर म्हणून घोषित करण्यात आले आहे सर्वाधिक धावा, सर्वाधिक विकेट्स आणि ऑस्ट्रेलियाला गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या महिला अ‍ॅशेसचे विजेतेपद यशस्वीरित्या कायम राखण्यात केलेली मदत अशा अनेकविध स्तरांवर ती यशस्वी ठरली आहे 'विस्डेन (Wisden)'बाबत थोडक्यात संस्थापक जॉन विस्डेन यांनी विस्डेनची स्थापना केली होती ठिकाण लंडन, इंग्लंड येथे विस्डेनचे मुख्यालय स्थित आहे संपादक लॉरेन्स बूथ हे विस्डेनचे संपादक म्हणून कार्यरत आहेत प्रथम आवृत्ती १८६४ साली विस्डेनची प्रथम आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती प्रकाशक 'ए आणि सी ब्लॅक' हे विस्डेनचे प्रकाशक म्हणून कार्यरत आहेत श्रेणी 'क्रिकेट' या श्रेणीत विस्डेन कार्यरत आहे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

मलेशिया आणि थायलंड वेटलिफ्टर्सवर टोकियो ऑलिम्पिक २०२० बाबत बंदी

मलेशिया आणि थायलंड वेटलिफ्टर्सवर टोकियो ऑलिम्पिक २०२० बाबत बंदी टोकियो ऑलिम्पिक २०२० बाबत मलेशिया आणि थायलंड वेटलिफ्टर्सवर बंदी वेचक मुद्दे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या स्वतंत्र सदस्य महासंघाच्या मंजुरी पॅनेलने मलेशिया आणि थायलंड वेटलिफ्टर्सला टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भाग घेण्यास निलंबित केले आहे ठळक बाबी टोकियो ऑलिम्पिकमध्ये डोपिंगबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये भाग घेण्यास दोन्ही देशांवर IMSP कडून शिस्तबंदी लागू करण्यात आली आहे 'आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटने(International Weightlifting Federation - IWF)'बाबत थोडक्यात स्थापना १९०५ मध्ये आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेची स्थापना झाली मुख्यालय बुडापेस्ट, हंगेरी येथे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेचे मुख्यालय स्थित आहे अध्यक्ष तॅमस अजन हे IWF चे सध्याचे अध्यक्ष आहेत प्रकार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटना ही 'क्रीडा महासंघ' या प्रकारात मोडते अधिकृत भाषा इंग्रजी आणि हंगेरियन या अधिकृत भाषा आहेत संलग्नता 'आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती'शी IWF संलग्न आहे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१७ वर्षाखालील महिलांचा FIFA विश्वचषक कोविड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आला

१७ वर्षाखालील महिलांचा FIFA विश्वचषक कोविड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आला कोविड-१९ मुळे १७ वर्षाखालील महिलांचा FIFA विश्वचषक पुढे ढकलण्यात आला आहे वेचक मुद्दे फुटबॉलसाठीची जागतिक नियामक संस्था FIFA ने कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे १७ वर्षाखालील फिफा महिला विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे ठळक बाबी कोविड-१९ ने टोकियो ऑलिम्पिक २०२० यासह युरो २०२० आणि कोपा अमेरिका यासारख्या जगातील सर्व खेळांबाबतचे कार्य अक्षरशः बंद पाडले आहे भारतातील ५ यजमान शहरे १७ वर्षाखालील महिलांचा FIFA विश्वचषक ५ शहरांमध्ये होणार आहे नवी मुंबई, गुवाहाटी, अहमदाबाद, कोलकाता आणि भुवनेश्वर ही स्पर्धेची यजमान शहरे आहेत FIFA विषयी थोडक्यात विस्तारित रूप FIFA चे विस्तारित रूप Federation Internationale de Football Association असे आहे स्थापना २१ मे १९०४ रोजी FIFA ची स्थापना झाली ठिकाण पॅरिस (फ्रान्स) मध्ये FIFA ची स्थापना करण्यात आली होती बोधवाक्य 'खेळासाठी. जगासाठी. (For the Game. For the World.)' हे FIFA चे बोधवाक्य आहे मुख्यालय झुरीच (स्वित्झर्लंड) या ठिकाणी FIFA चे मुख्यालय स्थित आहे सध्याचे अध्यक्ष FIFA च्या सध्याच्या अध्यक्षपदावर गियानी इन्फॅंटिनो हे विराजमान आहेत सरचिटणीस फातमा सामौरा या FIFA च्या सध्याच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळत आहेत प्रकार FIFA ही 'क्रीडा महासंघ' या प्रकारात मोडते हेतू खेळाचे शासन करणे हा FIFA चा मुख्य हेतू आहे सदस्यत्व २११ राष्ट्रीय संघटना या FIFA च्या सदस्य आहेत अधिकृत भाषा फ्रेंच इंग्रजी स्पॅनिश जर्मन
2 वर्षापूर्वी
Current Affairs

आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून १९ व्या आशियाई स्पर्धेच्या शुभंकरचे अनावरण

आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून १९ व्या आशियाई स्पर्धेच्या शुभंकरचे अनावरण १९ व्या आशियाई स्पर्धेच्या शुभंकरचे आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून अनावरण वेचक मुद्दे २०२२ मध्ये हॅन्गझू येथे होणाऱ्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अधिकृत शुभंकराचे आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून अनावरण करण्यात आले आहे आवृत्ती १९ वी ठळक बाबी एकत्रितपणे 'स्मार्ट ट्रिप्लेट्स' म्हणून ओळखले जाणारे ३ रोबोट हे अधिकृत शुभंकर असतील कॉन्कोँग, लिआलियन आणि चेचेन अशी त्यांची नावे आहेत स्मार्ट ट्रिप्लेट्स हांग्जो शहर आणि झेजियांग प्रांताच्या इंटरनेट पराक्रमाचे प्रतीक आहेत 'आशियाई ऑलिम्पिक परिषदे'बाबत थोडक्यात स्थापना १६ नोव्हेंबर १९८२ मुख्यालय कुवैत शहर, कुवैत अध्यक्ष अहमद अल-फहाद अल-अहमद अल सबाह ब्रीदवाक्य कधीही पुढे (Ever Onward) सदस्यत्व ४५ राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या अधिकृत भाषा इंग्रजी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

चीन करणार आशियाई युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसर्‍या आवृत्तीचे आयोजन

चीन करणार आशियाई युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसर्‍या आवृत्तीचे आयोजन आशियाई युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसर्‍या आवृत्तीचे आयोजन करणार चीन घोषणा आशियाई ऑलिम्पिक परिषदने (Olympic Council of Asia - OCA) ने १ एप्रिल २०२० रोजी ही घोषणा केली वेचक मुद्दे आशियाई युवा क्रीडा ( Asian Youth Games - AYG) ची तिसरी आवृत्ती २०१७ मध्ये होणार होती परंतु आशियाई ऑलिम्पिक परिषदने ती २०२१ पर्यंत पुढे ढकलली ठळक बाबी चीन नोव्हेंबर २०२१ मध्ये शांतो येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसर्‍या आवृत्तीचे आयोजन करणार आहे 'आशियाई ऑलिम्पिक परिषद (Olympic Council of Asia)'बाबत थोडक्यात स्थापना १६ नोव्हेंबर १९८२ मुख्यालय कुवैत शहर, कुवैत अध्यक्ष अहमद अल-फहाद अल-अहमद अल-सबा सदस्यत्व ४५ राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या अधिकृत भाषा इंग्रजी 'आशियाई युवा खेळां'बाबत थोडक्यात आयोजन कालावधी संपूर्ण आशिया खंडातील खेळाडूंमध्ये दर ४ वर्षांनी आयोजित करण्यात येते आयोजक आशियाई ऑलिम्पिक परिषदेमार्फत याचे आयोजन करण्यात येते स्पर्धा आयोजन: ऐतिहासिक पार्श्वभूमी प्रथम आवृत्ती २००९ मध्ये या खेळाची पहिली आवृत्ती सिंगापूर येथे संपन्न झाली होती व्दितीय आवृत्ती २०१३ मध्ये व्दितीय आवृत्ती चीनच्या नानजिंगमध्ये आयोजित करण्यात आली होती
2 वर्षापूर्वी
Current Affairs

टोकियो ऑलिम्पिकमुळे जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे २०२२ मध्ये पुनर्नियोजन

टोकियो ऑलिम्पिकमुळे जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे २०२२ मध्ये पुनर्नियोजन  जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे टोकियो ऑलिम्पिकमुळे २०२२ मध्ये पुनर्नियोजन वेचक मुद्दे जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या पुनर्नियोजनाला जपानी संयोजक आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (International Olympic Committee - IOC) कडून पाठिंबा दर्शवण्यात आला आहे ठळक बाबी २०२१ मध्ये होणारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ मध्ये पुनर्नियोजित करण्यात आली आहे टोकियो ऑलिम्पिक कोरोना विषाणूच्या साथीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे अद्याप नवीन तारखांची घोषणा करण्यात आलेली नाही IAAF बाबत थोडक्यात विस्तारित रूप IAAF म्हणजेच International Association of Athletics Federations आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन असोसिएशन सध्याचे नामकरण World Athletics जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्थापना १९१२ गत नाव International Amateur Athletic Federation मुख्यालय मोनॅको अध्यक्ष सेबॅस्टियन को प्रकार क्रीडा महासंघ सदस्यत्व २१४ सदस्य संघटना
2 वर्षापूर्वी
Current Affairs

टोकियो २०२० ऑलिम्पिक स्पर्धेचे वर्ष २०२१ मध्ये पुनर्नियोजन

टोकियो २०२० ऑलिम्पिक स्पर्धेचे वर्ष २०२१ मध्ये पुनर्नियोजन वर्ष २०२१ मध्ये टोकियो २०२० ऑलिम्पिक स्पर्धेचे पुनर्नियोजन वेचक मुद्दे २०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा १ वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे ठळक बाबी २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा खेळवल्या जातील २०२० मध्ये ही स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आली होती कोविड-१९ या साथीच्या रोगाचा प्रसार सर्व जगभर झाला असल्याने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने हा निर्णय घेतला आहे स्पर्धा आवृत्ती सदर स्पर्धा ही एकूण ३२ वी आवृत्ती आहे पुनर्नियोजन निर्णय: सहभाग आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (International Olympic Committee - IOC) टोकियो २०२० आयोजन समिती टोकियो महानगर सरकार आणि जपान सरकार जपानबाबत थोडक्यात पंतप्रधान शिन्झो अबे राजधानी टोकियो चलन जपानी येन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अध्यक्ष थॉमस बाख टोकियो २०२० अध्यक्ष मोरी योशिरो
2 वर्षापूर्वी
Current Affairs

कोविड-१९: जागतिक युद्धानंतर विम्बल्डन पहिल्यांदा रद्द

कोविड-१९: जागतिक युद्धानंतर विम्बल्डन पहिल्यांदा रद्द जागतिक युद्धानंतर कोविड-१९ मुळे विम्बल्डन पहिल्यांदा रद्द वेचक मुद्दे १ एप्रिल २०२० रोजी कोरोना विषाणूच्या भीतीमुळे विम्बल्डन रद्द करण्यात आला आहे द्वितीय जागतिक युद्धानंतर प्रथमच ही स्पर्धा रद्द केली जात आहे ठळक बाबी २९ जून २०२० ते १२ जुलै २०२० या काळात लंडनमध्ये विम्बल्डनचे निर्धारित वेळापत्रक होते लॉक डाऊन परिस्थितीचा विचार आणि कोविड-१९ ने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ते रद्द करण्यात आले आहे स्पर्धेची पुढील आवृत्ती २८ जून २०२१ ते ११ जुलै २०२१ या कालावधीत होणार आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी प्रथम आयोजन विम्बल्डन टेनिस स्पर्धा प्रथम १८७७ मध्ये आयोजित करण्यात आली होती घडामोडी तेव्हापासून दरवर्षी ही स्पर्धा होत आहे एकदा १९१५ ते १९१८ दरम्यान झालेल्या पहिल्या महायुद्धात आणि दुसर्‍या वेळी १९४० ते १९४५ दरम्यानच्या दुसर्‍या महायुद्धात स्पर्धा रद्द करण्यात आली होती 'विम्बल्डन'बाबत थोडक्यात विशेषता विम्बल्डनची 'चॅम्पियनशिप' म्हणूनही ओळख आहे महत्वपूर्ण बाबी ही जगातील सर्वात जुनी टेनिस स्पर्धा आहे ४ ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांपैकी एक आहे फ्रेंच ओपन, यूएस ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपनचा अन्य ३ स्पर्धांमध्ये समावेश आहे विम्बल्डन ही एकमेव स्पर्धा आहे जी अद्याप गवतावर खेळली जाते
2 वर्षापूर्वी
Current Affairs

IAAF कडून भारतीय शॉट पुटर नवीन चिकारावर ४ वर्षांसाठी बंदी

IAAF कडून भारतीय शॉट पुटर नवीन चिकारावर ४ वर्षांसाठी बंदी भारतीय शॉट पुटर नवीन चिकारावर IAAF कडून ४ वर्षांसाठी बंदी वेचक मुद्दे वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट कडून ४ वर्षांसाठी भारतीय शॉट पुटर नवीन चिकाराला निलंबित करण्यात आले आहे प्रतिबंधित पदार्थांचा वापर केल्याबद्दल त्याला निलंबित केले गेले आहे चिकाराचे ४ वर्षांचे निलंबन पूर्वप्रभावीपणे म्हणजेच २७ जुलै २०१८ पासून सुरू होते IAAF बाबत थोडक्यात विस्तारित रूप IAAF म्हणजेच International Association of Athletics Federations आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन असोसिएशन सध्याचे नामकरण World Athletics जागतिक अ‍ॅथलेटिक्स गत नाव International Amateur Athletic Federation मुख्यालय मोनॅको अध्यक्ष सेबॅस्टियन को प्रकार क्रीडा महासंघ सदस्यत्व २१४ सदस्य संघटना
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...