१७ वर्षाखालील महिलांचा FIFA विश्वचषक कोविड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आला

Date : Apr 11, 2020 10:20 AM | Category : क्रीडा
१७ वर्षाखालील महिलांचा FIFA विश्वचषक कोविड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आला
१७ वर्षाखालील महिलांचा FIFA विश्वचषक कोविड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आला Img Src (Times of India)

१७ वर्षाखालील महिलांचा FIFA विश्वचषक कोविड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आला

  • कोविड-१९ मुळे १७ वर्षाखालील महिलांचा FIFA विश्वचषक पुढे ढकलण्यात आला आहे

वेचक मुद्दे

  • फुटबॉलसाठीची जागतिक नियामक संस्था FIFA ने कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे १७ वर्षाखालील फिफा महिला विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे

ठळक बाबी

  • कोविड-१९ ने टोकियो ऑलिम्पिक २०२० यासह युरो २०२० आणि कोपा अमेरिका यासारख्या जगातील सर्व खेळांबाबतचे कार्य अक्षरशः बंद पाडले आहे

भारतातील ५ यजमान शहरे

  • १७ वर्षाखालील महिलांचा FIFA विश्वचषक ५ शहरांमध्ये होणार आहे

  • नवी मुंबई, गुवाहाटी, अहमदाबाद, कोलकाता आणि भुवनेश्वर ही स्पर्धेची यजमान शहरे आहेत

FIFA विषयी थोडक्यात

विस्तारित रूप

  • FIFA चे विस्तारित रूप Federation Internationale de Football Association असे आहे

स्थापना

  • २१ मे १९०४ रोजी FIFA ची स्थापना झाली

ठिकाण

  • पॅरिस (फ्रान्स) मध्ये FIFA ची स्थापना करण्यात आली होती

बोधवाक्य

  • 'खेळासाठी. जगासाठी. (For the Game. For the World.)' हे FIFA चे बोधवाक्य आहे

मुख्यालय

  • झुरीच (स्वित्झर्लंड) या ठिकाणी FIFA चे मुख्यालय स्थित आहे

सध्याचे अध्यक्ष

  • FIFA च्या सध्याच्या अध्यक्षपदावर गियानी इन्फॅंटिनो हे विराजमान आहेत

सरचिटणीस

  • फातमा सामौरा या FIFA च्या सध्याच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळत आहेत

प्रकार

  • FIFA ही 'क्रीडा महासंघ' या प्रकारात मोडते

हेतू

  • खेळाचे शासन करणे हा FIFA चा मुख्य हेतू आहे

सदस्यत्व

  • २११ राष्ट्रीय संघटना या FIFA च्या सदस्य आहेत

अधिकृत भाषा

  • फ्रेंच

  • इंग्रजी

  • स्पॅनिश

  • जर्मन

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.