आर्थिक Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

IMF प्रमुखांकडून रघुराम राजन यांचे नाव बाह्य सल्लागार गटामध्ये सामील

IMF प्रमुखांकडून रघुराम राजन यांचे नाव बाह्य सल्लागार गटामध्ये सामील रघुराम राजन यांचे नाव IMF प्रमुखांकडून बाह्य सल्लागार गटामध्ये सामील वेचक मुद्दे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund - IMF) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिवा यांनी आपला नवीन बाह्य सल्लागार गट निर्माण केला आहे सदर गटाचे काम सक्षमपणे पार पडण्यासाठी जगभरातील नामांकित व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे ठळक बाबी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि इतर मान्यवर नव्या बाह्य सल्लागार गटामध्ये समाविष्ट आहेत रघुराम राजन ३ वर्षे RBI गव्हर्नर पदावर कार्यरत होते सध्या ते शिकागोच्या प्रतिष्ठित विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत IMF बाबत थोडक्यात विस्तारित रूप IMF चे विस्तारित रूप International Monetary Fund असे आहे आंतरराष्ट्रीय नाणे निधी स्थापना २७ डिसेंबर १९४५ रोजी आंतरराष्ट्रीय नाणे निधीची स्थापना झाली मुख्यालय वॉशिंग्टन डी. सी. येथे IMF चे मुख्यालय स्थित आहे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिवा या सध्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ या मुख्य अर्थशास्त्रज्ञ पदाची धुरा सांभाळत आहेत संस्था प्रकार 'आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था' या प्रकारात IMF मोडते अधिकृत भाषा इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय नाणे निधीची अधिकृत भाषा आहे
3 वर्षापूर्वी
Current Affairs

जन लघु वित्त बँकेमार्फत 'DigiGen' हा डिजीटल बँकिंग प्लॅटफॉर्म सुरू

जन लघु वित्त बँकेमार्फत 'DigiGen' हा डिजीटल बँकिंग प्लॅटफॉर्म सुरू 'DigiGen' हा डिजीटल बँकिंग प्लॅटफॉर्म जन लघु वित्त बँकेमार्फत सुरू वेचक मुद्दे ग्राहकांना त्वरित, कोठेही, कधीही बचत खाते आणि मुदत ठेव खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे 'जन लघु वित्त बँके'बाबत थोडक्यात टॅगलाईन 'पैसे की कदर (Paise Ki Kadar)' ही जन लघु वित्त बँकेची टॅगलाईन आहे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कंवल हे सध्या जन लघु वित्त बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत  कार्यरत सुरुवात २८ मार्च २०१८ राजी सदर बँक कार्यरत झाली
3 वर्षापूर्वी
Current Affairs

RBI मार्फत पेमेंटच्या डिजीटल पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी ट्विटर मोहीम सुरू

RBI मार्फत पेमेंटच्या डिजीटल पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी ट्विटर मोहीम सुरू पेमेंटच्या डिजीटल पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी RBI मार्फत ट्विटर मोहीम सुरू वेचक मुद्दे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत (Reserve Bank of India - RBI) बँक ग्राहकांना सोयीस्कर आणि सुरक्षित असलेल्या पेमेंटचे डिजीटल मार्ग अवलंबण्यास उद्युक्त करण्यासाठी एक ट्विटर मोहीम सुरू करण्यात आली आहे भर कधीही आणि कोठेही पैसे भरण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने RBI कडून डिजीटल व्यवहार करण्यावर भर देण्यात येत आहे ठळक बाबी सदर मोहिमेच्या माध्यमातून RBI मार्फत NEFT, IMPS, UPI आणि BBPS सारख्या २४*७ उपलब्ध असणाऱ्या अनेक डिजीटल पेमेंट पर्यायांचा पुनरुच्चार करण्यात आला आहे मोहिमेचा चेहरा सदर मोहिमेचा चेहरा म्हणून बॉलिवूड अभिनेता महानायक अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे RBI बद्दल थोडक्यात विस्तारित रूप RBI म्हणजेच Reserve Bank of India रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना १ एप्रिल १९३५ रोजी RBI ची स्थापना झाली आहे RBI कायदा, १९३४ अंतर्गत RBI अस्तित्वात आली मुख्यालय मुंबई येथे RBI चे मुख्यालय स्थित आहे सध्याचे गव्हर्नर श्री. शक्तीकांत दास हे RBI चे सध्याचे २५ वे गव्हर्नर म्हणून पदभार सांभाळत आहेत
3 वर्षापूर्वी
Current Affairs

UN ‘आशिया आणि पॅसिफिक आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण’ मार्फत आर्थिक वर्ष २०२१ साठी भारताचा GDP अंदाज ४.८%

UN ‘आशिया आणि पॅसिफिक आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण’ मार्फत आर्थिक वर्ष २०२१ साठी भारताचा GDP अंदाज ४.८% आर्थिक वर्ष २०२१ साठी भारताचा GDP अंदाज UN ‘आशिया आणि पॅसिफिक आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण’ मार्फत ४.८% वेचक मुद्दे संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘आशिया आणि पॅसिफिक आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण (Economic and Social Survey of Asia and the Pacific - ESCAP) २०२० ने आर्थिक वर्ष २०२१ साठी भारताच्या GDP चा अंदाज ४.८% टक्क्यांवर आणला आहे ठळक बाबी UN मार्फत चेतावणी देण्यात आली आहे की कोविड-१९ सर्वत्र पसरला असल्याने त्याचे खूप तीव्र स्वरूपाचे विपरीत परिणाम दिसून येतील UN अहवाल शीर्षक UN च्या अहवालाचे शीर्षक ‘आशिया आणि पॅसिफिक आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण (Economic and Social Survey of Asia and the Pacific - ESCAP) २०२०: शाश्वत अर्थव्यवस्थांच्या दिशेने (Towards sustainable economies)’ असे आहे 'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली सनद स्वाक्षरी २६ जून १९४५ रोजी सनदेवर स्वाक्षरी करण्यात आली होती मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका येथे संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय स्थित आहे संस्था प्रकार 'आंतरशासकीय संघटना' या प्रकारात संयुक्त राष्ट्र संघटना मोडते सदस्य देश १९३ देश संयुक्त राष्ट्रांचे सदस्य आहेत निरीक्षक देश २ देश संयुक्त राष्ट्रांचे निरीक्षक देश आहेत सध्याचे सचिव अँटोनियो गुटेरेस हे सध्याचे संयुक्त राष्ट्रांचे सचिव म्हणून कार्यरत आहेत कार्यालयीन भाषा इंग्रजी फ्रेंच रशियन स्पॅनिश अरबी चीनी
3 वर्षापूर्वी
Current Affairs

आशियाई विकास बँकेमार्फत कोविड-१९ शी लढण्यासाठी भारताला २.२ अब्ज डॉलर्सचे समर्थन पॅकेज देण्याचे आश्वासन

आशियाई विकास बँकेमार्फत कोविड-१९ शी लढण्यासाठी भारताला २.२ अब्ज डॉलर्सचे समर्थन पॅकेज देण्याचे आश्वासन कोविड-१९ शी लढण्यासाठी भारताला २.२ अब्ज डॉलर्सचे समर्थन पॅकेज देण्याचे आशियाई विकास बँकेमार्फत आश्वासन वेचक मुद्दे आशियाई विकास बँकेने कोरोनाविरुद्ध लढण्यास अर्थात कोविड-१९ या साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी भारताला २.२ अब्ज डॉलर्स (सुमारे १६५०० कोटी) चे समर्थन पॅकेज देण्याचे आश्वासन दिले आहे ठळक बाबी आपत्कालीन सहाय्य, धोरण-आधारित कर्ज आणि आशियाई विकास बँक निधीच्या द्रुत वितरणाच्या सुलभतेसाठी बजेट समर्थनासह भारताच्या आवश्यकता पूर्ण करणे क्रमप्राप्त असल्याने सदर निधीचे महत्व जास्त आहे 'आशियाई विकास बँके'बाबत थोडक्यात स्थापना १९६६ साली आशियाई विकास बँकेची स्थापना झाली मुख्यालय मनिला, फिलीपाईन्स येथे आशियाई विकास बँकेचे मुख्यालय स्थित आहे अध्यक्ष मसात्सुगु असकावा हे आशियाई विकास बँकेचे सध्याचे अध्यक्ष आहेत सदस्यत्व एकूण ६८ देश आशियाई विकास बँकेचे सदस्य आहेत उद्देश सामाजिक आणि आर्थिक विकास हा आशियाई विकास बँकेचा महत्वपूर्ण उद्देश आहे बँक प्रकार 'बहुपक्षीय विकास बँक' या प्रकारात आशियाई विकास बँक मोडते प्रदेश सेवा आशिया - पॅसिफिक या प्रदेशात आशियाई विकास बँक सेवा पुरवण्याचे कार्य करते लक्ष केंद्रित क्षेत्रे हवामान बदल आपत्ती जोखीम व्यवस्थापन शिक्षण वित्तीय क्षेत्र विकास पर्यावरण खाजगी क्षेत्रातील कर्ज प्रादेशिक सहकार्य आणि एकत्रिकरण
3 वर्षापूर्वी
Current Affairs

MSMEsना SIDBI पुरवणार आपत्कालीन कार्य भांडवल

MSMEsना SIDBI पुरवणार आपत्कालीन कार्य भांडवल SIDBI MSMEsना पुरवणार आपत्कालीन कार्य भांडवल वेचक मुद्दे लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया (Small Industries Development Bank of India - SIDBI) त्यांच्या पुष्टी केलेल्या सरकारी आदेशांनुसार कार्य करेल सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (Micro, Small and Medium Enterprises - MSMEs) १ कोटी रुपयांपर्यंतचे आपत्कालीन कार्य भांडवल उपलब्ध करील ठळक बाबी सिडबीचे नवीन कर्ज उत्पादन म्हणजेच SAFE अर्थात कोरोना विषाणूविरूद्ध आपत्कालीन प्रतिसाद सुलभ करण्यासाठी सिडबी सहाय्य (SIDBI Assistance to Facilitate Emergency response against Coronavirus - SAFE) ४८ तासांच्या आत ५% व्याज दराने सहाय्य वितरित करण्यात येईल 'SIDBI' बाबत थोडक्यात विस्तारित रूप SIDBI म्हणजेच Small Industries Development Bank of India लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया स्थापना २ एप्रिल १९९० रोजी SIDBI ची स्थापना झाली मुख्यालय लखनऊ, उत्तर प्रदेश येथे SIDBI चे मुख्यालय स्थित आहे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद मुस्तफा हे SIDBI चे सद्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत
3 वर्षापूर्वी
Current Affairs

एअरटेल पेमेंट्स बँकेमार्फत कोविड-१९ विमा पॉलिसी सुविधा

एअरटेल पेमेंट्स बँकेमार्फत कोविड-१९ विमा पॉलिसी सुविधा कोविड-१९ विमा पॉलिसी सुविधा एअरटेल पेमेंट्स बँकेमार्फत सुरु वेचक मुद्दे एअरटेल पेमेंट्स बँकेने पॉलिसीधारकास सकारात्मक निदान झाल्यास किंवा सरकारी रुग्णालयात किंवा लष्करी सुविधेत क्वारंटाईन केलेले असल्यास एकरकमी विमा पॉलिसी सुरू करण्यासाठी पाऊल उचलले आहे भागीदारी कोविड-१९ विमा पॉलिसी सुरू करण्यासाठी भारती एक्सा जनरल इन्शुरन्सबरोबर भागीदारी केली आहे ठळक बाबी विमा योजना ‘एअरटेल थँक्स अ‍ॅप’ च्या बँकिंग विभागातून किंवा एरटेल पेमेंट्स बँकेच्या जवळच्या सक्रिय बँकिंग पॉईंट-ऑफ-सेल (Point-of-Sales - POS) भेट देऊन खरेदी केली जाऊ शकते 'एअरटेल पेमेंट्स बँके'बाबत थोडक्यात स्थापना २०१७ साली एअरटेल पेमेंट्स बँकेची स्थापना झाली मुख्यालय नवी दिल्ली येथे एअरटेल पेमेंट्स बँकेचे मुख्यालय स्थित आहे पालक कंपनी 'भारती एअरटेल लिमिटेड' ही एअरटेल पेमेंट्स बँकेची पालक कंपनी आहे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुब्रता बिस्वास 'भारती एक्सा जनरल इन्शुरन्स'बाबत थोडक्यात स्थापना २००८ साली भारती एक्सा जनरल इन्शुरन्स ची स्थापना झाली मुख्यालय मुंबई येथे भारती एक्सा जनरल इन्शुरन्सचे मुख्यालय स्थित आहे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव श्रीनिवासन
3 वर्षापूर्वी
Current Affairs

भारत सरकारकडून SEBI मध्ये पूर्ण वेळ सदस्य म्हणून माधवी पुरी बुच यांच्या कार्यकाळात वाढ

भारत सरकारकडून SEBI मध्ये पूर्ण वेळ सदस्य म्हणून माधवी पुरी बुच यांच्या कार्यकाळात वाढ SEBI मध्ये पूर्ण वेळ सदस्य म्हणून माधवी पुरी बुच यांच्या कार्यकाळात भारत सरकारकडून वाढ वेचक मुद्दे भारतीय सरकारमार्फत भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ (Securities and Exchange Board of India -SEBI) येथे माधवी पुरी बुच यांचा पूर्ण वेळ सदस्य म्हणून कार्यकाळ ६ महिन्यांपर्यंत वाढविला आहे ठळक बाबी SEBI च्या त्या पहिल्या पूर्णवेळ महिला सदस्य आहेत SEBI मध्ये बोर्ड सदस्य म्हणून नियुक्त होणाऱ्या खाजगी क्षेत्रातील पहिल्या महिला सदस्य आहेत पूर्व नियुक्ती भारत सरकारकडून २०१७ मध्ये SEBI येथे पूर्ण वेळ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती SEBI बाबत थोडक्यात  विस्तारित रूप SEBI म्हणजेच Securities and Exchange Board of India भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ स्थापना १९८८ वैधानिक दर्जा १९९२ अध्यक्ष अजय त्यागी मुख्यालय मुंबई
3 वर्षापूर्वी
Current Affairs

आशियाई विकास बँकेमार्फत 'आशियाई विकास आउटलुक २०२०' जारी

आशियाई विकास बँकेमार्फत 'आशियाई विकास आउटलुक २०२०' जारी 'आशियाई विकास आउटलुक २०२०' आशियाई विकास बँकेमार्फत जारी वेचक मुद्दे आशियाई विकास बँकेने आपले वार्षिक आर्थिक प्रकाशन 'आशियाई विकास आउटलुक २०२०' जारी केले आहे ठळक बाबी सदर प्रकाशनानुसार चालू आर्थिक वर्षात भारताची वाढ ४% टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे भारतीय अर्थव्यवस्थेत मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे  आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये आशियाई विकास बँकेने सरकारच्या सुधारणांमुळे भारताची वाढ ६.२ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे 'आशियाई विकास बँके'बाबत थोडक्यात स्थापना १९६६ मुख्यालय मनिला, फिलीपाईन्स अध्यक्ष मसात्सुगु असकावा सदस्यत्व ६८ देश उद्देश सामाजिक आणि आर्थिक विकास बँक प्रकार बहुपक्षीय विकास बँक प्रदेश सेवा आशिया - पॅसिफिक लक्ष केंद्रित हवामान बदल आपत्ती जोखीम व्यवस्थापन शिक्षण वित्तीय क्षेत्र विकास पर्यावरण खाजगी क्षेत्रातील कर्ज प्रादेशिक सहकार्य आणि एकत्रिकरण
3 वर्षापूर्वी
Current Affairs

परकीय व्यापार धोरण २०१५-२०२० मध्ये ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढ

परकीय व्यापार धोरण २०१५-२०२० मध्ये ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढ ३१ मार्च २०२१ पर्यंत परकीय व्यापार धोरण २०१५-२०२० मध्ये वाढ वेचक मुद्दे भारत सरकारने सर्व जगभर पसरलेल्या कोविड-१९ विषाणूमुळे निर्माण झालेली अभूतपूर्व सद्यस्थिती लक्षात घेऊन एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे ठळक बाबी ३१ मार्च २०२१ पर्यंत परकीय व्यापार धोरण (Foreign Trade Policy - FTP) आणखी १ वर्षापर्यंत वाढविले आहे सदर धोरण १ एप्रिल २०१५ रोजी ५ वर्षांसाठी लागू करण्यात आले होते आणि ते ३१ मार्च २०२० पर्यंत वैध होते मुदतवाढीबरोबरच केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयानेही परकीय व्यापार धोरणात काही बदल जाहीर केले आहेत 'केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय'बाबत थोडक्यात मुख्यालय नवी दिल्ली मंत्री पीयूष गोयल
3 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...