भारत सरकारकडून SEBI मध्ये पूर्ण वेळ सदस्य म्हणून माधवी पुरी बुच यांच्या कार्यकाळात वाढ

Date : Apr 09, 2020 12:25 PM | Category : आर्थिक
भारत सरकारकडून SEBI मध्ये पूर्ण वेळ सदस्य म्हणून माधवी पुरी बुच यांच्या कार्यकाळात वाढ
भारत सरकारकडून SEBI मध्ये पूर्ण वेळ सदस्य म्हणून माधवी पुरी बुच यांच्या कार्यकाळात वाढ Img Src (Whispersinthecorridors)

भारत सरकारकडून SEBI मध्ये पूर्ण वेळ सदस्य म्हणून माधवी पुरी बुच यांच्या कार्यकाळात वाढ

  • SEBI मध्ये पूर्ण वेळ सदस्य म्हणून माधवी पुरी बुच यांच्या कार्यकाळात भारत सरकारकडून वाढ

वेचक मुद्दे

  • भारतीय सरकारमार्फत भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ (Securities and Exchange Board of India -SEBI) येथे माधवी पुरी बुच यांचा पूर्ण वेळ सदस्य म्हणून कार्यकाळ ६ महिन्यांपर्यंत वाढविला आहे

ठळक बाबी

  • SEBI च्या त्या पहिल्या पूर्णवेळ महिला सदस्य आहेत

  • SEBI मध्ये बोर्ड सदस्य म्हणून नियुक्त होणाऱ्या खाजगी क्षेत्रातील पहिल्या महिला सदस्य आहेत

पूर्व नियुक्ती

  • भारत सरकारकडून २०१७ मध्ये SEBI येथे पूर्ण वेळ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती

SEBI बाबत थोडक्यात

 विस्तारित रूप

  • SEBI म्हणजेच Securities and Exchange Board of India

  • भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ

स्थापना

  • १९८८

वैधानिक दर्जा

  • १९९२

अध्यक्ष

  • अजय त्यागी

मुख्यालय

  • मुंबई

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.