पेमेंटच्या डिजीटल पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी RBI मार्फत ट्विटर मोहीम सुरू
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत (Reserve Bank of India - RBI) बँक ग्राहकांना सोयीस्कर आणि सुरक्षित असलेल्या पेमेंटचे डिजीटल मार्ग अवलंबण्यास उद्युक्त करण्यासाठी एक ट्विटर मोहीम सुरू करण्यात आली आहे
कधीही आणि कोठेही पैसे भरण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने RBI कडून डिजीटल व्यवहार करण्यावर भर देण्यात येत आहे
सदर मोहिमेच्या माध्यमातून RBI मार्फत NEFT, IMPS, UPI आणि BBPS सारख्या २४*७ उपलब्ध असणाऱ्या अनेक डिजीटल पेमेंट पर्यायांचा पुनरुच्चार करण्यात आला आहे
सदर मोहिमेचा चेहरा म्हणून बॉलिवूड अभिनेता महानायक अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे
RBI म्हणजेच Reserve Bank of India
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
१ एप्रिल १९३५ रोजी RBI ची स्थापना झाली आहे
RBI कायदा, १९३४ अंतर्गत RBI अस्तित्वात आली
मुंबई येथे RBI चे मुख्यालय स्थित आहे
श्री. शक्तीकांत दास हे RBI चे सध्याचे २५ वे गव्हर्नर म्हणून पदभार सांभाळत आहेत
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.