परकीय व्यापार धोरण २०१५-२०२० मध्ये ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढ

Updated On : Apr 06, 2020 10:00 AM | Category : आर्थिकपरकीय व्यापार धोरण २०१५-२०२० मध्ये ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढ
परकीय व्यापार धोरण २०१५-२०२० मध्ये ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढ Img Src (Orissa Diary)

परकीय व्यापार धोरण २०१५-२०२० मध्ये ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढ

  • ३१ मार्च २०२१ पर्यंत परकीय व्यापार धोरण २०१५-२०२० मध्ये वाढ

वेचक मुद्दे

  • भारत सरकारने सर्व जगभर पसरलेल्या कोविड-१९ विषाणूमुळे निर्माण झालेली अभूतपूर्व सद्यस्थिती लक्षात घेऊन एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे

ठळक बाबी

  • ३१ मार्च २०२१ पर्यंत परकीय व्यापार धोरण (Foreign Trade Policy - FTP) आणखी १ वर्षापर्यंत वाढविले आहे

  • सदर धोरण १ एप्रिल २०१५ रोजी ५ वर्षांसाठी लागू करण्यात आले होते आणि ते ३१ मार्च २०२० पर्यंत वैध होते

  • मुदतवाढीबरोबरच केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयानेही परकीय व्यापार धोरणात काही बदल जाहीर केले आहेत

'केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय'बाबत थोडक्यात

मुख्यालय

  • नवी दिल्ली

मंत्री

  • पीयूष गोयल

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)