आंतरराष्ट्रीय Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

‘कोरोफ्लू’ लस विकसित करण्यासाठी भारत बायोटेक फ्लूजेनशी करारबद्ध

‘कोरोफ्लू’ लस विकसित करण्यासाठी भारत बायोटेक फ्लूजेनशी करारबद्ध भारत बायोटेक ‘कोरोफ्लू’ लस विकसित करण्यासाठी फ्लूजेनशी करारबद्ध वेचक मुद्दे कोविड-१९ विरूद्ध लढा देण्यासाठी कोरो-फ्लू नावाची लस तयार करण्यासाठी भारत-बायोटेक(Bharat Biotech अमेरिकन कंपनी फ्लूजेन(FluGen) आणि युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन मॅडिसन(University of Wisconsin Madison) यांच्याशी करारबद्ध झाली आहे ठळक बाबी कोरोफ्लू एम २ एसआर(M2SR) म्हणून ओळखल्या जाणार्‍या फ्लूजेन फ्लूच्या आधारावर निर्मिती करण्याची तयारी आहे 'भारत बायोटेक(Bharat Biotech)'बाबत थोडक्यात मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा येथे भारत बायोटेकचे मुख्यालय स्थित आहे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एम. एला हे सध्या भारत बायोटेकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत घडामोडी ही एक अग्रगण्य जैव तंत्रज्ञान(Biotechnology) कंपनी आहे जी जागतिक स्तरावरील संशोधन, विकास आणि उत्पादन क्षमतांसाठी ओळखली जाते ध्येय लोकांना रोगांवर विजय मिळविण्यास मदत करणारी, सुरक्षित आणि उच्च-गुणवत्तेची लस आणि जैव-उपचार पद्धती वितरित करणे हे कंपनीचे ध्येय आहे लक्ष केंद्रित उदयोन्मुख बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करून रोगाविरूद्ध लढा देण्यासाठी व अग्रगण्य होण्यासाठी जैव तंत्रज्ञानात प्रगती करणे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी भारताला पाठिंबा देण्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हरची UNICEF सोबत भागीदारी

कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी भारताला पाठिंबा देण्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हरची UNICEF सोबत भागीदारी भारताला पाठिंबा देण्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हरची UNICEF सोबत कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी भागीदारी वेचक मुद्दे हिंदुस्तान युनिलिव्हरने(Hindustan Unilever) कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी भारताला पाठिंबा देण्याच्या हेतूने संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय मुलांचा आपत्कालीन निधी (United Nations Children’s Fund - UNICEF) सोबत सहकार्य केले आहे उद्दिष्ट सदर भागीदारीचे उद्दिष्ट कोविड-१९ विरुद्ध सामान्य लोकांना माहिती आणि सबलीकरण करण्याच्या उद्देशाने जनसंवाद मोहीम सुरू करणे आहे UNICEF बाबत थोडक्यात विस्तारित रूप UNICEF चे विस्तारित रूप United Nations International Children's Emergency Fund असे आहे  संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय मुलांचा आपत्कालीन निधी स्थापना ११ डिसेंबर १९४६ रोजी UNICEF ची स्थापना झाली मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका येथे UNICEF चे मुख्यालय स्थित आहे मुख्य अधिकारी हेन्रिएटा एच. फोर या UNICEF मधील मुख्य अधिकारी आहेत प्रकार 'निधी' या प्रकारात UNICEF मोडते पालक संस्था संयुक्त राष्ट्र महासभा संयुक्त राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक परिषद 'हिंदुस्तान युनिलिव्हर(Hindustan Unilever)'बाबत थोडक्यात स्थापना १९३३ साली हिंदुस्तान युनिलिव्हरची स्थापना झाली मुख्यालय हिंदुस्तान युनिलिव्हरचे मुख्यालय मुंबई येथे आहे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव मेहता हे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर विराजमान आहेत
2 वर्षापूर्वी
Current Affairs

कोविड-१९ लस विकसित करण्यास IIL ची ग्रिफिथ विद्यापीठाबरोबर भागीदारी

कोविड-१९ लस विकसित करण्यास IIL ची ग्रिफिथ विद्यापीठाबरोबर भागीदारी IIL ची ग्रिफिथ विद्यापीठाबरोबर कोविड-१९ लस विकसित करण्यास भागीदारी वेचक मुद्दे इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेडने (Indian Immunologicals Limited - IIL) नवीनतम कोडॉन डी-ऑप्टिमायझेशन (Codon de-optimization) तंत्रज्ञानाचा वापर करून कोविड-१९ लस विकसित करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ विद्यापीठाशी भागीदारी केली आहे ठळक बाबी सक्रिय लसीकरणासाठी इतर परवानाधारक लसींप्रमाणेच अपेक्षित सुरक्षा प्रोफाइल असलेल्या एकाच डोस प्रशासनासह दीर्घकाळ संरक्षण प्रदान करते वैद्यकीय चाचण्या आयोजित करण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (Central Drugs Standard Control Organisation - CDSCO) सह कार्य करेल 'इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड (Indian Immunologicals Limited - IIL)'बाबत थोडक्यात मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा येथे IIL चे मुख्यालय स्थित आहे स्थापना १९८२ साली IIL ची स्थापना झाली आहे संस्थापक 'राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळा( National Dairy Development Board)'मार्फत IIL ची स्थापना करण्यातआली होती अध्यक्ष दिलीप रथ हे IIL चे सध्याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत 
2 वर्षापूर्वी
Current Affairs

सार्क(SAARC) विकास निधीकडून कोविड-१९ प्रकल्पांसाठी ५ दशलक्ष डॉलर्सचा निधी

सार्क(SAARC) विकास निधीकडून कोविड-१९ प्रकल्पांसाठी ५ दशलक्ष डॉलर्सचा निधी कोविड-१९ प्रकल्पांसाठी सार्क(SAARC) विकास निधीकडून ५ दशलक्ष डॉलर्सचा निधी वेचक मुद्दे सदस्य देशांमधील कोविड-१९ संबंधित प्रकल्पांसाठी दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (South Asian Association for Regional Cooperation - SAARC) विकास निधी (Development Fund - SDF) कडून ५ दशलक्ष डॉलर्स निधीचे वाटप करण्यात आले आहे ठळक बाबी सदर प्रकल्पांना SDF कडून त्यांच्या सामाजिक विंडो थीमॅटिक क्षेत्राअंतर्गत वित्तपुरवठा करण्यात येईल लक्ष केंद्रित क्षेत्रे सामाजिक विकास शिक्षण आरोग्य मानव संसाधन विकास दारिद्रय निर्मूलन 'सार्क (SAARC)'बाबत थोडक्यात विस्तारित रूप SAARC चे विस्तारित रूप South Asian Association for Regional Cooperation दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना स्थापना ८ डिसेंबर १९८५ रोजी SAARC ची स्थापना झाली होती मुख्यालय काठमांडू, नेपाळ येथे SAARC चे मुख्यालय स्थित आहे सरचिटणीस एसाला रुवान वीराकून सदस्य देश (८) भारत मालदीव अफगाणिस्तान बांगलादेश भूतान नेपाळ पाकिस्तान श्रीलंका निरीक्षक देश (९) ऑस्ट्रेलिया चीन युरोपियन युनियन इराण जपान मॉरिशस म्यानमार दक्षिण कोरिया युनायटेड किंगडम संयुक्त राष्ट्र अधिकृत भाषा इंग्रजी SDF चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल मोतीवाल हे SDF च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत
2 वर्षापूर्वी
Current Affairs

स्वयंसहाय्यता गटांसाठी मोहीम सुरू करण्यासाठी UNICEF बरोबर TRIFED ची भागीदारी

स्वयंसहाय्यता गटांसाठी मोहीम सुरू करण्यासाठी UNICEF बरोबर TRIFED ची भागीदारी UNICEF बरोबर स्वयंसहाय्यता गटांसाठी मोहीम सुरू करण्यासाठी TRIFED ची भागीदारी वेचक मुद्दे आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (Tribal Cooperative Marketing Development Federation of India - TRIFED) ने संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय मुलांचा आपत्कालीन निधी (United Nations International Children's Emergency Fund - UNICEF) च्या सहकार्याने महत्वपूर्ण कार्य करण्याचे प्रयोजिले आहे उद्देश स्वयंसहाय्यता गटांसाठी (Self Help Groups - SHGs) डिजीटल मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने डिजीटल संप्रेषणाची रणनीती विकसित करण्यात आली आहे ठळक बाबी UNICEF स्वयंसहाय्यता गटांना डिजीटल मल्टिमीडिया सामग्री, व्हर्च्युअल प्रशिक्षणासाठी वेबिनार (कोविड प्रतिसादावरील मूलभूत अभिमुखता, मुख्य प्रतिबंधात्मक आचरण), सोशल मिडीया मोहीमा (सामाजिक अंतर, गृहसंकलन इ.) वान्या रेडिओ या स्वरूपात आवश्यक मदत पुरवेल UNICEF बाबत थोडक्यात विस्तारित रूप UNICEF चे विस्तारित रूप United Nations International Children's Emergency Fund असे आहे  संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय मुलांचा आपत्कालीन निधी स्थापना ११ डिसेंबर १९४६ रोजी UNICEF ची स्थापना झाली मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका येथे UNICEF चे मुख्यालय स्थित आहे मुख्य अधिकारी हेन्रिएटा एच. फोर या UNICEF मधील मुख्य अधिकारी आहेत प्रकार 'निधी' या प्रकारात UNICEF मोडते पालक संस्था संयुक्त राष्ट्र महासभा संयुक्त राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक परिषद
2 वर्षापूर्वी
Current Affairs

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आभासी बैठक होणार

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आभासी बैठक होणार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर आभासी बैठक होणार वेचक मुद्दे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council - UNSC) डोमिनिकन प्रजासत्ताकच्या अध्यक्षतेखाली प्रथमच आभासी बैठक होणार आहे उद्दिष्ट्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिणामांविषयी चर्चा करणे भौगोलिक सुरक्षा आणि शांतताविषयक बाबीसंबंधीची प्राथमिक जबाबदारी असल्याने महासंकटावर तोडगा काढणे प्रस्ताव डोमिनिकन रिपब्लिकने सुरक्षा मंडळाच्या सदस्यांसमोर एप्रिल महिन्यासाठी व्हिडीओ टेलिकॉन्फरन्सिंगची (Video Teleconferencing - VTCs) काम करण्याचा त्यांचा कार्यक्रम सादर केला होता ठळक बाबी जगभरात आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे ४२००० पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत डोमिनिकन रिपब्लिकने एप्रिल महिन्यापासून परिषदेचे फिरते अध्यक्षपद चीनकडे नेले आहे कोरोना विषाणूमुळे झालेल्या परिणामांबाबतच्या सर्व विषयांवर चर्चा होणे क्रमप्राप्त आहे 'संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे'बाबत थोडक्यात सदस्य देश १५ 'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ सनद स्वाक्षरी २६ जून १९४५ मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका संस्था प्रकार आंतरशासकीय संघटना सदस्य देश १९३ निरीक्षक देश २ सध्याचे सचिव अँटोनियो गुटेरेस कार्यालयीन भाषा इंग्रजी फ्रेंच रशियन स्पॅनिश अरबी चीनी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

ऑपरेशन संजीवनी: मालदीवला ६.२ दशलक्ष टन अत्यावश्यक औषधांचा पुरवठा

ऑपरेशन संजीवनी: मालदीवला ६.२ दशलक्ष टन अत्यावश्यक औषधांचा पुरवठा मालदीवला ६.२ दशलक्ष टन अत्यावश्यक औषधांचा पुरवठा करण्यासाठी ऑपरेशन संजीवनी वेचक मुद्दे भारतीय वायुसेनेकडून नुकतीच ऑपरेशन संजीवनी अंतर्गत मालदीवमध्ये ६.२ दशलक्ष टन आवश्यक औषधे पुरवण्यात आली आहेत ठळक बाबी भारतीय हवाई दलाने हरक्यूलिस C-१३०J मधून औषधे पुरवली आहेत समाविष्ट औषधे लोपीनावीर रीटोनावीर इन्फ्लूएंझा लसी इतर साहित्य नेबुलिझर कॅथेटर लघवीच्या पिशव्या खाद्य ट्यूब इतर वैद्यकीय सहाय्य मार्च २०२० मध्ये भारताने मालदीवला मदत केली होती  विषाणू चाचणी लॅबची स्थापना करण्यासाठी मालदीव येथे १४-सदस्यांची वैद्यकीय पथक पाठवण्यात आली होती ५.५ टन अत्यावश्यक औषधे देखील भेट दिली होती भारत-मालदीव संबंध एकुव्हेरिन (Ekuverin) हा भारत आणि मालदीव दरम्यान संपन्न होणारा संयुक्त लष्करी सराव आहे मालदीवच्या ७०% लष्करी प्रशिक्षण आवश्यकता भारताकडून पुरविल्या जातात
2 वर्षापूर्वी
Current Affairs

UN च्या अहवालानुसार कोविड-१९ दुसर्‍या महायुद्धानंतरचे सर्वात वाईट संकट

UN च्या अहवालानुसार कोविड-१९ दुसर्‍या महायुद्धानंतरचे सर्वात वाईट संकट कोविड-१९ दुसर्‍या महायुद्धानंतरचे सर्वात वाईट संकट असल्याचे UN च्या अहवालानुसार निश्चित घोषणा संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी ही घोषणा केली औचित्य कोविड-१९ च्या सामाजिक-आर्थिक प्रभावांबद्दलच्या अहवालाचे अनावरण करताना ही घोषणा  करण्यात आली आहे वेचक मुद्दे संयुक्त राष्ट्र संघाच्या म्हणण्यानुसार या रोगाचा आणि आर्थिक परिणामाचा एकत्रित परिणाम म्हणजे वर्धित अस्थिरता, अशांतता आणि संघर्षास कारणीभूत ठरेल ठळक बाबी संयुक्त राष्ट्रांनी चेतावणी दिली आहे की दुसर्‍या महायुद्धानंतर जागतिक देशांना असणारे हे सर्वात कठीण आव्हान आहे महामारी रोग सर्व जगभर पसरला असल्याने मंदीच्या परिस्थितीला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे 'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ सनद स्वाक्षरी २६ जून १९४५ मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका संस्था प्रकार आंतरशासकीय संघटना सदस्य देश १९३ निरीक्षक देश २ सध्याचे सचिव अँटोनियो गुटेरेस कार्यालयीन भाषा इंग्रजी फ्रेंच रशियन स्पॅनिश अरबी चीनी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेकडून कोविड-१९ वर आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे अनावरण

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेकडून कोविड-१९ वर आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे अनावरण कोविड-१९ वर आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेकडून अनावरण वेचक मुद्दे ३१ मार्च २०२० रोजी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेमार्फत (Indian Council for Cultural Relations - ICCR) आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे अनावरण करण्यात आले शीर्षक कोरोनाविरूद्ध संघटित: कलेतून व्यक्त व्हा (United against CORONA - Express through Art) उद्दिष्ट जगातील देशांमध्ये सांस्कृतिक संबंध निर्माण करणे हे ICCR चे उद्दिष्ट आहे ठळक बाबी कोविड-१९ च्या विरोधात लढण्याच्या एकाच भावनेने सर्व संस्कृतींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे महत्व सदर कार्यक्रमाद्वारे सामाजिक अंतरावर विचार, भावना आणि विचारांच्या कलात्मक अभिव्यक्तीस प्रोत्साहन दिले जाते  विषाणूविरूद्ध लढणे आणि विलगीकरण करणे या बाबींचे महत्व अधोरेखित करण्यात येते ICCR बाबत थोडक्यात विस्तारित रूप ICCR म्हणजेच Indian Council for Cultural Relations भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद स्थापना १९५० संस्थापक मौलाना अबुल कलाम आझाद यांनी ICCR ची स्थापना केली होती ते भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते
2 वर्षापूर्वी
Current Affairs

कोविड -१९ ची लढा देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेकडून जागतिक मानवतावादी प्रतिसाद योजना सुरू

कोविड-१९ ची लढा देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेकडून जागतिक मानवतावादी प्रतिसाद योजना सुरू संयुक्त राष्ट्र संघटनेकडून कोविड-१९ ची लढा देण्यासाठी जागतिक मानवतावादी प्रतिसाद योजना सुरू वेचक मुद्दे संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी घोषित केले की कोविड-१९ चा दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि मध्य पूर्व आशियामधील ५१ देशांमध्ये प्रसार होत आहे कोविड-१९ शी लढा देण्यासाठी २ अब्ज डॉलर्सची समन्वित जागतिक मानवतावादी प्रतिसाद योजना सुरू करण्यात आली आहे ठळक बाबी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सरचिटणीसांनी असा इशारा दिला आहे की साथीचा रोग सर्व जगभर सर्वांना धोक्यात आणत आहे या महामारीविरोधात आपण सर्वांनीच संघर्ष करणे आवश्यक आहे 'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ सनद स्वाक्षरी २६ जून १९४५ मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका संस्था प्रकार आंतरशासकीय संघटना सदस्य देश १९३ निरीक्षक देश २ सध्याचे सचिव अँटोनियो गुटेरेस कार्यालयीन भाषा इंग्रजी फ्रेंच रशियन स्पॅनिश अरबी चीनी
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...