आंतरराष्ट्रीय Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे तेलंगणामध्ये उद्घाटन

जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे तेलंगणामध्ये उद्घाटन तेलंगणामध्ये जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन ठिकाण तेलंगणा आयोजक हार्टफुलनेस संस्था जागतिक मुख्यालय, हैदराबाद श्री राम चंद्र मिशन क्षमता १ लाख रचना मध्यवर्ती हॉल ८ बाह्य इमारती अनावरण उपस्थिती योगगुरू बाबा रामदेव इतर मान्यवर हार्टफुलनेस लालाजी महाराज  हार्टफुलनेस संस्था मार्गदर्शक केंद्र उद्देश शारीरिक महत्व दृष्ट्या रचनेत उपयुक्तता वाढवणे ध्यानातून आपले जीवन सुधारावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणा विश्वाकडून मानवजातीला दिलेली उदार भेटीचा चांगल्या पद्धतीने वापर करणे हार्टफुलनेस संस्थेबाबत थोडक्यात राज योग ध्यान धारणा व्यवस्था सहज मार्ग किंवा नैसर्गिक पथ म्हणून देखील ओळख
8 महिन्यांपूर्वी
Current Affairs

WHO कडून कोरोना विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणीची घोषणा

WHO कडून कोरोना विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणीची घोषणा कोरोना विषाणूमुळे WHO कडून आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणीची घोषणा वेचक मुद्दे चीनपासून इतर १८ देशांमध्ये आजाराचा उद्भव संघटनेकडून आपत्कालीन परिस्थिती जाहीर माणसांकडून माणसांकडे संपर्कातून रोग प्रसार WHO निरीक्षणे जगभरात ७७०० हून अधिक पुष्टी झालेली आणि सुमारे १२२०० संशयित प्रकरणे रोग प्रसाराकडून WHO च्या PHEIC चे निकष पूर्ण पुष्टीच्या कारणास्तव आणीबाणी जाहीर PHEIC बाबत थोडक्यात विस्तारित रूप PHEIC म्हणजेच Public Health Emergencies of International Concern आंतरराष्ट्रीय चिंताजनक बाबींसंबंधी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन, २००५ नुसार अटी पूर्तता आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक आरोग्य धोका विस्तार आंतरराष्ट्रीय कृती करणे आवश्यक असल्याची क्षमता PHEIC आजार: इतिहास आत्तापर्यंत ५ आजार जाहीर २००९: इन्फ्लूएन्झा (एच १ एन १) २०१४: पोलिओ पुनरुत्थान २०१४: इबोला रोग (पश्चिम आफ्रिका) २०१६: झिका विषाणू प्रादुर्भाव २०१९: इबोला उद्रेक (काँगो डेमोक्रॅटिक रिपब्लिक) WHO कृती  आवश्यक कार्यवाहीबद्दल सल्ला देण्यासाठी आपत्कालीन समिती गठित भारत: परिस्थिती भारतात केरळमध्ये कोरोना विषाणूची पहिली नोंद २ उड्डाणांद्वारे भारतीय नागरिकांना देशात परत आणण्यासाठी चीनच्या परवानगीकरिता विनंती WHO बद्दल थोडक्यात विस्तारित रूप WHO म्हणजेच World Health Organization जागतिक आरोग्य संघटना स्थापना ७ एप्रिल १९४८ (स्थापना दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा) मुख्यालय जिनीव्हा, स्वित्झर्लंड मुख्य अधिकारी टेड्रोस अधानोम (Tedros Adhanom)
8 महिन्यांपूर्वी
Current Affairs

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल: अर्थसंकल्प निर्मितीत आसाम अव्वल

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल: अर्थसंकल्प निर्मितीत आसाम अव्वल आसाम ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल द्वारे अर्थसंकल्प निर्मितीत अव्वल घोषित अव्वल क्रमवारी राज्ये आसाम ओडीशा आंध्र प्रदेश निम्न क्रमवारी राज्ये गोवा महाराष्ट्र पंजाब सर्वेक्षण मापदंड सार्वजनिक प्रकटीकरण अर्थसंकल्पानंतरचे वित्तीय व्यवस्थापन अर्थसंकल्पीय प्रक्रिया अर्थसंकल्प नागरिकांना अनुकूल बनविण्याचा प्रयत्न 'ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल' बाबत थोडक्यात स्वरूप आंतरराष्ट्रीय बिगरसरकारी संस्था स्थापना १९९३ मुख्यालय बर्लिन, जर्मनी व्यवस्थापकीय संचालक पेट्रीसिया मोरेरा कार्ये भ्रष्टाचारामुळे उद्भवणार्‍या गुन्हेगारी कारवायांवर उपाय व प्रतिबंध दरवर्षी जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक जाहीर सदस्यत्व युनेस्को संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास गट युनायटेड नॅशनल ग्लोबल कॉम्पॅक्ट युनेस्को सल्लागार स्थिती
8 महिन्यांपूर्वी
Current Affairs

ऑक्सफर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर, २०१९: संविधान

ऑक्सफर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर, २०१९: संविधान  'संविधान' ठरला २०१९ चा ऑक्सफर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर घोषणा ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस (Oxford University Press - OUP)  वेचक मुद्दे समाजातील घटकांमध्ये भारतीय घटनेच्या भावनेची रुजवणूक संविधान भावना समाजाच्या विविध घटकांनी स्विकारल्याचे गत वर्ष साक्षीदार 'संविधान' शब्दाबाबत मूलभूत तत्त्वे किंवा प्रस्थापित उदाहरणे यांचा समूह राज्य किंवा इतर संस्था याद्वारे शासित
8 महिन्यांपूर्वी
Current Affairs

मादागास्कर मधील आपत्ती निवारणासाठी भारतीय नौदलाचे 'ऑपरेशन व्हॅनिला'

मादागास्कर मधील आपत्ती निवारणासाठी भारतीय नौदलाचे 'ऑपरेशन व्हॅनिला' भारतीय नौदलाकडून मादागास्कर मधील आपत्ती निवारणासाठी 'ऑपरेशन व्हॅनिला' वेचक मुद्दे दक्षिण हिंदी महासागरात 'ऑपरेशन व्हॅनिला' सुरू मादागास्करकडून प्राप्त विनंतीच्या आधारे कारवाई सुरू ठळक बाबी चक्रीवादळ डियानमुळे प्रभावित लोकांच्या मदतीकरिता ऑपरेशन सुरू भारतीय नौदलाचे जहाज 'ऐरावत' मदत अभियानासाठी तैनात हेतू पूरग्रस्तांना संकटकालीन मदत पुरवणे सुविधा वैद्यकीय शिबीरे स्थापना पाणी, अन्न आणि इतर आवश्यक साहित्य पुरवठा मादागास्कर बाबत थोडक्यात हिंद महासागरातील बेट देश जगातील चौथे सर्वात मोठे बेट मादागास्कर आणि कोमोरोस हिंदी महासागरात त्यांच्या सामरिक स्थानासाठी समाविष्ट करण्याचा प्रयत्न सेशेल्स आणि मॉरिशस हा हिंदी महासागर विभागातील एक भाग इतर माहिती सेशेल्स, मॉरिशस, मादागास्कर आणि कोमोरोस ही चारही बेटे आफ्रिकन संघ आणि हिंदी महासागर आयोगाचे सदस्य  
8 महिन्यांपूर्वी
Current Affairs

FEMBoSA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी बांगलादेशकडून भारताकडे

FEMBoSA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी बांगलादेशकडून भारताकडे बांगलादेशकडून FEMBoSA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे ठिकाण नवी दिल्ली बैठक १० वी वार्षिक FEMBoSA लोगो सुपूर्द श्री. हुडा यांच्याकडून श्री. सुनील अरोरा यांना FEMBoSA बाबत थोडक्यात विस्तारित रूप FEMBoSA म्हणजेच Forum of the Election Management Bodies of South Asia दक्षिण आशियातील निवडणूक व्यवस्थापन मंडळाचे मंच विशेषता सार्क देशांची प्रादेशिक संघटना निवडणूक व्यवस्थापन संस्था निवडणूक व्यवस्थापन संस्थांची सक्रिय क्षेत्रीय संस्था स्थापना दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (South Asian Association for Regional Cooperation - SAARC) देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था प्रमुखांच्या परिषदेमध्ये नवी दिल्ली येथे मे २०१२ मध्ये आयोजित तिसऱ्या परिषदेत सदस्य ८
8 महिन्यांपूर्वी
Current Affairs

WHO कडून २०२० ला 'परिचारिका व मिडवाइफ वर्ष' म्हणून घोषित

WHO कडून २०२० ला 'परिचारिका व मिडवाइफ वर्ष' म्हणून घोषित २०२० ला WHO कडून 'परिचारिका व मिडवाइफ वर्ष' म्हणून घोषित पार्श्वभूमी फ्लॉरेन्स नाइटिंगलच्या २०० व्या जयंतीनिमित्त घोषणा लक्ष केंद्रित सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती साध्य करण्यासाठी नर्सिंग आणि मिडवाइफरीवर वेचक मुद्दे २०२० मध्ये जाहीर केल्या जाणाऱ्या जागतिक नर्सिंग अहवाल विकासात संस्था अग्रगण्य अशा प्रकारचा पहिला अहवाल WHO देखील स्टेट ऑफ द वर्ल्ड मिडवाइफरी मोहिमेचा (State of the World’s Midwifery Campaign) भागीदार अहवाल सादरीकरण WHO कडून ३ ते ८ फेब्रुवारी २०२० दरम्यान जिनिव्हा येथे होणाऱ्या ७३ व्या सत्रापूर्वी फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्याबद्दल थोडक्यात जन्म १९२० कामगिरी आणि विशेषता इंग्लिश समाजसुधारक जखमी सैनिकांसाठी शिबिरे आयोजन कार्य क्रिमियन युद्धावेळी परिचारिकांची व्यवस्थापक म्हणूनही काम जखमी सैनिकांची काळजी घेतल्याबद्दल 'द लेडी विद द लॅम्प (The Lady with the Lamp)' उपाधी तिच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय नर्स डे साजरा दरवर्षी हा दिवस १२ मे रोजी साजरा आंतरराष्ट्रीय परिचारिक मंडळाद्वारे हा दिवस साजरा WHO बद्दल थोडक्यात स्थापना ७ एप्रिल १९४८ मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड मुख्य अधिकारी टेड्रोस अधानोम (Tedros Adhanom)
9 महिन्यांपूर्वी
Current Affairs

मॅन्युएल मॅरेरो क्रूझ यांची ४० हून अधिक वर्षांनंतर क्युबाचे पहिले पंतप्रधान म्हणून नियुक्ती

मॅन्युएल मॅरेरो क्रूझ यांची ४० हून अधिक वर्षांनंतर क्युबाचे पहिले पंतप्रधान म्हणून नियुक्ती ४० हून अधिक वर्षांनंतर क्युबाचे पहिले पंतप्रधान म्हणून मॅन्युएल मॅरेरो क्रूझ यांची नियुक्ती वेचक मुद्दे ५ वर्षांच्या कार्यकाळासाठी पंतप्रधान म्हणून नेमणूक कामगिरी क्युबा पर्यटनमंत्री म्हणून १६ वर्षे काम व्यवसायाने वास्तुविद्याविशारद (Architect) पर्यटनाला वाढीचे इंजिन बनवून क्युबाच्या अर्थव्यवस्थेस चालना देण्यास मदत ऐतिहासिक पार्श्वभूमी क्युबाचे शेवटचे पंतप्रधान फिडेल कॅस्ट्रो तत्कालीन क्रांतिकारी नेता १९७६ मध्ये त्यांच्याकडून पंतप्रधान पद रद्द फिडेल कॅस्ट्रो यांच्याकडून राज्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या सूत्रांचा स्वीकार त्यांनी अध्यक्ष आणि पंतप्रधान पदाची जागा घेतली नवीन राज्यघटना फेब्रुवारी २०१९ मध्ये नवीन संविधान स्वीकार १९७६ नुसार अधिनियमित सोव्हिएत काळातील सनद बदलण्यासाठी क्युबा मतदारांची मान्यता नव्याने मंजूर घटनेच्या नियमांनुसार पंतप्रधान पदाची जागा पुन्हा सुरू पंतप्रधानांव्यतिरिक्त उपपंतप्रधान आणि मंत्री परिषदेच्या इतर सदस्यांचीही नेमणूक डायझ-कॅनेल हे राज्य प्रमुख आणि राऊल कॅस्ट्रो कम्युनिस्टांचे पहिले सचिव खरी सत्ता या दोघांच्या हातात समाविष्ट पंतप्रधानांकडून दररोजच्या कामकाजाचे व्यवस्थापन परंतु तरीही राष्ट्रपतींकडे अहवाल सुपूर्ती
9 महिन्यांपूर्वी
Current Affairs

भारतीय औषधकोशाला मान्यता देणारा पहिला देश: अफगाणिस्तान

भारतीय औषधकोशाला मान्यता देणारा पहिला देश: अफगाणिस्तान  अफगाणिस्तान ठरला भारतीय औषधकोशाला मान्यता देणारा पहिला देश आयोजन इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान सार्वजनिक आरोग्य मंत्रालय औषध आणि आरोग्य उत्पादन नियामक विभाग मंत्रालये प्रयत्न वाणिज्य विभाग आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय उपयोजन औषध प्रयोगशाळेत प्रतिष्ठित औषधकोश वापर आरोग्य उत्पादने गुणवत्ता आधारावरही वापर भारतीय औषधकोश (Indian Pharmacopoeia - IP) बाबत थोडक्यात कायदा आणि नियमावली औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा (Drugs and Cosmetics Act), १९४० आणि नियम १९४५ नुसार अधिकृतपणे मान्यताप्राप्त पुस्तक मानके: निकष भारतात उत्पादित आणि वितरित औषधांबाबत मानके ठरविणे शुद्धता, ओळख आणि सामर्थ्य इ. दृष्टीने दर्जा निर्दिष्ट करणे औषधी उत्पादने गुणवत्ता खात्री करणे भारतीय फार्माकोपिया आयोगाकडून (IPC) प्रदान कायदेशीर आणि वैज्ञानिक मानकांद्वारे गुणवत्ता चाचणी कायदेशीर तरतूद औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० मध्ये नोंद दुसऱ्या परिशिष्टात अधिकृत मान्यताप्राप्त पुस्तक असल्याचा उल्लेख पुढील बाबींसाठी मार्गदर्शक विक्रीसाठी निर्मिती विक्री आणि वितरण यासाठी प्रदर्शन आयात औषधे
9 महिन्यांपूर्वी
Current Affairs

बायोएशिया (BioAsia) २०२०: स्वित्झर्लंड ची भारताशी जवळीक

बायोएशिया (BioAsia) २०२०: स्वित्झर्लंड ची भारताशी जवळीक स्वित्झर्लंड ची बायोएशिया (BioAsia) २०२० करिता भारताशी जवळीक ठिकाण हैदराबाद कालावधी १७ ते १९ फेब्रुवारी २०२० (३ दिवसीय) घोषणा उद्योग, वाणिज्य व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून (Ministry of Industries, Commerce & IT) स्वित्झर्लंड ची भागीदारी भारत स्वित्झर्लंडचा ८ वा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार देशांमधील व्यापार १९.७ अब्ज डॉलर्स इतका युरोपियन युनियन व्यतिरिक्त ८ देशांपैकी भारत एक ज्याच्याबरोबर स्वित्झर्लंड वैज्ञानिक संबंध वाढवण्याच्या विचारात स्वित्झर्लंडकडून केवळ आरोग्य तंत्रज्ञानामध्ये १५.८ अब्जपेक्षा जास्त स्विस फ्रँक उत्पन्न निर्मिती १,४०० हून अधिक कंपन्या आणि ५८,५०० व्यावसायिक सामील बायोएशिया २०२० एक व्यापक रचना आयोजक तेलंगणा सरकार समर्पित क्षेत्रे आरोग्य सेवा फार्मा स्टार्टअप्स (Startups) जैव तंत्रज्ञान (Biotechnology) गुंतवणूकदार थीम उद्यासाठी आज (Today for Tomorrow) उद्देश जीवन विज्ञान क्षेत्रांमध्ये व्यवसाय संबंध निर्मिती व्यावसायिक आणि सरकारी संस्थांमध्ये परस्पर संवाद साधणे गुंतवणूक, धोरणनिर्मिती, सुधारणा इ. मध्ये मदत करणारे बहुमूल्य अभिप्राय प्रदान करण्यास व्यासपीठ म्हणून कार्य
9 महिन्यांपूर्वी

अधिक पुढील पेज वर...