ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल: अर्थसंकल्प निर्मितीत आसाम अव्वल

Date : Jan 31, 2020 09:47 AM | Category : आंतरराष्ट्रीय
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल: अर्थसंकल्प निर्मितीत आसाम अव्वल
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल: अर्थसंकल्प निर्मितीत आसाम अव्वल Img Src (Geo.tv)

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल: अर्थसंकल्प निर्मितीत आसाम अव्वल

  • आसाम ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल द्वारे अर्थसंकल्प निर्मितीत अव्वल घोषित

अव्वल क्रमवारी राज्ये

  • आसाम

  • ओडीशा

  • आंध्र प्रदेश

निम्न क्रमवारी राज्ये

  • गोवा

  • महाराष्ट्र

  • पंजाब

सर्वेक्षण मापदंड

  • सार्वजनिक प्रकटीकरण

  • अर्थसंकल्पानंतरचे वित्तीय व्यवस्थापन

  • अर्थसंकल्पीय प्रक्रिया

  • अर्थसंकल्प नागरिकांना अनुकूल बनविण्याचा प्रयत्न

'ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल' बाबत थोडक्यात

स्वरूप

  • आंतरराष्ट्रीय बिगरसरकारी संस्था

स्थापना

  • १९९३

मुख्यालय

  • बर्लिन, जर्मनी

व्यवस्थापकीय संचालक

  • पेट्रीसिया मोरेरा

कार्ये

  • भ्रष्टाचारामुळे उद्भवणार्‍या गुन्हेगारी कारवायांवर उपाय व प्रतिबंध

  • दरवर्षी जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक जाहीर

सदस्यत्व

  • युनेस्को

  • संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास गट

  • युनायटेड नॅशनल ग्लोबल कॉम्पॅक्ट

  • युनेस्को सल्लागार स्थिती

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.