ऑक्सफर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर, २०१९: संविधान

Date : Jan 30, 2020 10:49 AM | Category : आंतरराष्ट्रीय
ऑक्सफर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर, २०१९: संविधान
ऑक्सफर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर, २०१९: संविधान Img Src (Times of India)

ऑक्सफर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर, २०१९: संविधान 

  • 'संविधान' ठरला २०१९ चा ऑक्सफर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर

घोषणा

  • ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस (Oxford University Press - OUP) 

वेचक मुद्दे

  • समाजातील घटकांमध्ये भारतीय घटनेच्या भावनेची रुजवणूक

  • संविधान भावना समाजाच्या विविध घटकांनी स्विकारल्याचे गत वर्ष साक्षीदार

'संविधान' शब्दाबाबत

  • मूलभूत तत्त्वे किंवा प्रस्थापित उदाहरणे यांचा समूह

  • राज्य किंवा इतर संस्था याद्वारे शासित

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.