मादागास्कर मधील आपत्ती निवारणासाठी भारतीय नौदलाचे 'ऑपरेशन व्हॅनिला'

Date : Jan 29, 2020 10:56 AM | Category : आंतरराष्ट्रीय
मादागास्कर मधील आपत्ती निवारणासाठी भारतीय नौदलाचे 'ऑपरेशन व्हॅनिला'
मादागास्कर मधील आपत्ती निवारणासाठी भारतीय नौदलाचे 'ऑपरेशन व्हॅनिला' Img Src (Rebellion Voice)

मादागास्कर मधील आपत्ती निवारणासाठी भारतीय नौदलाचे 'ऑपरेशन व्हॅनिला'

  • भारतीय नौदलाकडून मादागास्कर मधील आपत्ती निवारणासाठी 'ऑपरेशन व्हॅनिला'

वेचक मुद्दे

  • दक्षिण हिंदी महासागरात 'ऑपरेशन व्हॅनिला' सुरू

  • मादागास्करकडून प्राप्त विनंतीच्या आधारे कारवाई सुरू

ठळक बाबी

  • चक्रीवादळ डियानमुळे प्रभावित लोकांच्या मदतीकरिता ऑपरेशन सुरू

  • भारतीय नौदलाचे जहाज 'ऐरावत' मदत अभियानासाठी तैनात

हेतू

  • पूरग्रस्तांना संकटकालीन मदत पुरवणे

सुविधा

  • वैद्यकीय शिबीरे स्थापना

  • पाणी, अन्न आणि इतर आवश्यक साहित्य पुरवठा

मादागास्कर बाबत थोडक्यात

  • हिंद महासागरातील बेट देश

  • जगातील चौथे सर्वात मोठे बेट

  • मादागास्कर आणि कोमोरोस हिंदी महासागरात त्यांच्या सामरिक स्थानासाठी समाविष्ट करण्याचा प्रयत्न

  • सेशेल्स आणि मॉरिशस हा हिंदी महासागर विभागातील एक भाग

इतर माहिती

  • सेशेल्स, मॉरिशस, मादागास्कर आणि कोमोरोस ही चारही बेटे आफ्रिकन संघ आणि हिंदी महासागर आयोगाचे सदस्य

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.