बायोएशिया (BioAsia) २०२०: स्वित्झर्लंड ची भारताशी जवळीक

Date : Dec 12, 2019 05:23 AM | Category : आंतरराष्ट्रीय
बायोएशिया (BioAsia) २०२०: स्वित्झर्लंड ची भारताशी जवळीक
बायोएशिया (BioAsia) २०२०: स्वित्झर्लंड ची भारताशी जवळीक

बायोएशिया (BioAsia) २०२०: स्वित्झर्लंड ची भारताशी जवळीक

  • स्वित्झर्लंड ची बायोएशिया (BioAsia) २०२० करिता भारताशी जवळीक

ठिकाण

  • हैदराबाद

कालावधी

  • १७ ते १९ फेब्रुवारी २०२० (३ दिवसीय)

घोषणा

  • उद्योग, वाणिज्य व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून (Ministry of Industries, Commerce & IT)

स्वित्झर्लंड ची भागीदारी

  • भारत स्वित्झर्लंडचा ८ वा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार

  • देशांमधील व्यापार १९.७ अब्ज डॉलर्स इतका

  • युरोपियन युनियन व्यतिरिक्त ८ देशांपैकी भारत एक ज्याच्याबरोबर स्वित्झर्लंड वैज्ञानिक संबंध वाढवण्याच्या विचारात

  • स्वित्झर्लंडकडून केवळ आरोग्य तंत्रज्ञानामध्ये १५.८ अब्जपेक्षा जास्त स्विस फ्रँक उत्पन्न निर्मिती

  • १,४०० हून अधिक कंपन्या आणि ५८,५०० व्यावसायिक सामील

बायोएशिया २०२०

  • एक व्यापक रचना

आयोजक

  • तेलंगणा सरकार

समर्पित क्षेत्रे

  • आरोग्य सेवा

  • फार्मा

  • स्टार्टअप्स (Startups)

  • जैव तंत्रज्ञान (Biotechnology)

  • गुंतवणूकदार

थीम

  • उद्यासाठी आज (Today for Tomorrow)

उद्देश

  • जीवन विज्ञान क्षेत्रांमध्ये व्यवसाय संबंध निर्मिती

  • व्यावसायिक आणि सरकारी संस्थांमध्ये परस्पर संवाद साधणे

  • गुंतवणूक, धोरणनिर्मिती, सुधारणा इ. मध्ये मदत करणारे बहुमूल्य अभिप्राय प्रदान करण्यास व्यासपीठ म्हणून कार्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.