पुरस्कार आणि पुस्तके Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा प्राण्यांना भोजन दिल्याबद्दल पेटा इंडियाकडून सन्मान

ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा प्राण्यांना भोजन दिल्याबद्दल पेटा इंडियाकडून सन्मान प्राण्यांना भोजन दिल्याबद्दल ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा पेटा इंडियाकडून सन्मान वेचक मुद्दे प्राण्यांच्या हक्कांबद्दलची संघटना पेटा (People for the Ethical Treatment of Animals - PETA) कडून महत्वपूर्ण कार्य करण्यात आले आहे उद्देश कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन च्या परिस्थितीच्या काळात जनावरे उपाशीपोटी राहू नयेत हा या उपक्रमाचा उद्देश आहे ठळक बाबी ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना ‘हिरो टू अ‍ॅनिमल अ‍ॅवॉर्ड (Hero to Animals Award)’ देऊन गौरविले आहे मुख्यमंत्र्यांकडून प्राण्यांना आहार देण्याकरिता मदत निधीतून ५४ लाख रुपयांची मंजुरी दिली आहे PETA विषयी थोडक्यात विस्तारित रूप PETA म्हणजेच People for the Ethical Treatment of Animals प्राण्यांच्या नैतिक उपचारांसाठी लोक स्थापना २२ मार्च १९८० मुख्यालय नॉर्फोल्क (Norfolk), व्हर्जिनिया (Virginia), युनायटेड स्टेट्स (United States) संस्थापक इंग्रीड न्यूकिर्क (Ingrid Newkirk) अ‍ॅलेक्स पाचेको (Alex Pacheco) घोषवाक्य प्राणी हे आपले नाहीयेत - खाण्यासाठी, परिधान करण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी, करमणुकीसाठी किंवा इतर कोणत्याही मार्गाने दुरुपयोग करण्यासाठी ओडीशाबाबत थोडक्यात राज्यपाल श्री. गणेशी लाल मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक राजधानी भुवनेश्वर राष्ट्रीय उद्याने भितरकनिका राष्ट्रीय उद्यान सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान
2 वर्षापूर्वी
Current Affairs

झोया अख्तर यांचा IIFTC पर्यटन प्रभाव पुरस्कार, २०२० ने गौरव

झोया अख्तर यांचा IIFTC पर्यटन प्रभाव पुरस्कार, २०२० ने गौरव IIFTC पर्यटन प्रभाव पुरस्कार (Tourism Impact Award), २०२० ने झोया अख्तर यांचा गौरव ठिकाण सदर परिषद महाराष्ट्रातील मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती औचित्य ८ वी भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म टूरिझम कॉन्क्लेव (India International Film Tourism Conclave - IIFTC) आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे वेचक मुद्दे भारतीय चित्रपट निर्मात्या झोया अख्तर यांना त्यांच्या सिनेमातून जागतिक पर्यटनासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले IIFTC पर्यटन प्रभाव पुरस्काराने (Tourism Impact Award) त्यांचा गौरव करण्यात आला आहे 'झोया अख्तर'बाबत थोडक्यात जन्म १४ ऑक्टोबर १९७२ उल्लेखनीय कामगिरी: चित्रपट लक बाय चान्स जिंदगी ना मिलेगी दोबारा दिल धडकन दो गली बॉय मेड इन हेवन तलाश
2 वर्षापूर्वी
Current Affairs

२०२० चा पेन / हेमिंग्वे पुरस्कार कादंबरीकार रुचिका तोमरला

२०२० चा पेन / हेमिंग्वे पुरस्कार कादंबरीकार रुचिका तोमरला कादंबरीकार रुचिका तोमरला २०२० चा पेन / हेमिंग्वे पुरस्कार वेचक मुद्दे रुचिका तोमरने २०२० पेन / हेमिंग्वे पुरस्कार तिच्या 'A Prayer for Travelers' या पदार्पणातील कादंबरीसाठी जिंकला आहे ठळक बाबी ९ जुलै २०१९ रोजी ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली होती कादंबरीमध्ये २ स्त्रियांच्या मैत्रीबद्दल वर्णन केले गेले आहे ज्यांची मैत्री क्लिष्ट पद्धतीने वाढत जाते आणि एक मैत्रीण अदृश्य होईपर्यंत त्यातील गुंतागुंत वाढत जाते 'पेन / हेमिंग्वे पुरस्कारा'बाबत थोडक्यात स्थापना १९७६ संस्थापक मेरी हेमिंग्वे आवृत्ती वार्षिक पुरस्कार प्रदान अमेरिकन लेखकाद्वारे पूर्ण लांबीच्या कादंबरी किंवा लघुकथांच्या पुस्तकाला प्रतिवर्षी पुरस्कृत करण्यात येते काल्पनिक बाबीतील पूर्ण लांबीचे पुस्तक ज्यांनी यापूर्वी प्रकाशित केलेले नाही अशा लोकांबाबत पुरस्काराचा विचार करण्यात येतो पुरस्कार प्रदान: सहयोग अर्नेस्ट हेमिंग्वे फाऊंडेशन / सोसायटी मार्फत सदर पुरस्कार प्रदान करण्याला सहयोग केला जातो प्रशासन 'पेन अमेरिका'द्वारे सदर पुरस्काराचे प्रशासन करण्यात येते
2 वर्षापूर्वी
Current Affairs

आबेल पुरस्कार, २०२०: हिलेल फ्रस्टेनबर्ग आणि ग्रेगरी मार्गुलिस

आबेल पुरस्कार, २०२०: हिलेल फ्रस्टेनबर्ग आणि ग्रेगरी मार्गुलिस हिलेल फ्रस्टेनबर्ग आणि ग्रेगरी मार्गुलिस यांना २०२० चा आबेल पुरस्कार जाहीर पुरस्कार प्रदान 'नॉर्वेजियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स' कडून आबेल पुरस्कार प्रदान केले जातील पुरस्कार प्राप्त व्यक्ती हिलेल फ्रस्टेनबर्ग ग्रेगरी मार्गुलिस कार्य सन्मान: समाविष्ट बाबी  संख्या सिद्धांत गतीशीलता (Dynamics in Number Theory) संभाव्यता (Probability) संयोजक आणि गट सिद्धांत (Combinatorics and Group Theory) 'हिलेल फ्रस्टेनबर्ग'बाबत थोडक्यात विशेषता जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठात ते एक अमेरिकन-इस्त्रायली गणितज्ञ म्हणून कार्यरत आहेत जन्म त्याचा जन्म जर्मनीत झाला होता घडामोडी दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी त्याचे कुटुंब अमेरिकेला पळून गेले कामगिरी त्यांनी एक 'अ‍ॅडिटीव्ह नंबर सिद्धांत' शोधून काढला होता ज्याचे नाव फ्रस्टनबर्ग-सारकोझी प्रमेय असे ठेवले गेले आहे गणितातील वूल्फ पुरस्कारही त्यानी जिंकला आहे  'ग्रेगरी मार्गुलिस' यांच्याबाबत थोडक्यात विशेषता ते एक रशियन-अमेरिकन गणित तज्ज्ञ आहेत गत पुरस्कार प्राप्त फील्ड्स पदक वूल्फ पारितोषिक 'आबेल पुरस्कार'बाबत थोडक्यात विशेषता आबेल पुरस्कार एक नॉर्वेजियन पुरस्कार आह दरवर्षी नॉर्वेच्या राजामार्फत पुरस्कार सादर करण्यात येतो पुरस्कार स्वरूप प्रत्येक आबेल पारितोषिक प्राप्तकर्त्यास ७.५ दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर दिले जातात
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'An Extraordinary Life: A biography of Manohar Parrikar' मनोहर पर्रीकर यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

'An Extraordinary Life: A biography of Manohar Parrikar' मनोहर पर्रीकर यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मनोहर पर्रीकर यांच्यावर आधारित पुस्तक 'An Extraordinary Life: A biography of Manohar Parrikar' नावाने प्रकाशित वेचक मुद्दे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक 'An Extraordinary Life: A biography of Manohar Parrikar' प्रकाशित करण्यात आले आहे ठळक बाबी सदर पुस्तकाचे सहलेखन ज्येष्ठ पत्रकार सद्गुरु पाटील आणि मायाभूषण नागवेणकर यांनी केले आहे पेंग्विन रँडम हाऊस इंडिया पब्लिशिंग हाऊसद्वारे या पुस्तकाचे प्रकाशन केले जाईल मनोहर पर्रीकर यांच्याबाबत थोडक्यात जन्म १३ डिसेंबर १९५५ ठिकाण मापुसा निधन १७ मार्च २०१९ शिक्षण B. Tech (IIT मुंबई) कामगिरी माजी संरक्षण मंत्री, भारत सरकार माजी मुख्यमंत्री, गोवा गत पुरस्कार पदमभूषण
2 वर्षापूर्वी
Current Affairs

अरफा शेरवानी आणि रोहिणी मोहन यांचा चमेली देवी जैन पुरस्काराने सन्मान

अरफा शेरवानी आणि रोहिणी मोहन यांचा चमेली देवी जैन पुरस्काराने सन्मान चमेली देवी जैन पुरस्काराने अरफा शेरवानी आणि रोहिणी मोहन यांचा सन्मान वेचक मुद्दे 'द वायर' च्या अरफा शेरवानी आणि बेंगलोरमधील फ्रीलांसर(Freelancer) रोहिणी मोहन यांना उत्कृष्ट महिला पत्रकारितेसाठी संयुक्तपणे चमेली देवी जैन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ठळक बाबी काश्मीर आणि उत्तर प्रदेशमधील संघर्षामय परिस्थितीतही दिल्या गेलेल्या अहवालाकरिता शेरवानीची निवड करण्यात आली आहे मोहन यांनी आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Register of Citizens - NRC) बाबीविषयीच्या अहवालामुळे पत्रकारितेसाठी एक मैलाचा दगड ठरला आहे निवड समिती: सदस्य झोया हसन (राजकीय विश्लेषक) श्री. निवासन जैन (पत्रकार) मनोज मिट्टा मिडीया फाऊंडेशन बाबत थोडक्यात अध्यक्ष श्री. हरीश खरे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

व्ही. प्रवीण राव यांनी जिंकला २०१७-२०१९ या कालावधीसाठीचा एम. एस. स्वामीनाथन पुरस्कार

व्ही. प्रवीण राव यांनी जिंकला २०१७-२०१९ या कालावधीसाठीचा एम. एस. स्वामीनाथन पुरस्कार २०१७-२०१९ या कालावधीसाठीचा एम. एस. स्वामीनाथन पुरस्कार व्ही. प्रवीण राव यांनी जिंकला सध्या कार्यरत व्ही. प्रवीण राव प्राध्यापक जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत पुरस्कार: आवृत्ती त्यांना दिला जाणारा यंदाचा डॉ. एम. एस स्वामीनाथन पुरस्कार एकूण ७ वा आहे योगदान क्षेत्रे कृषी संशोधन अध्यापन विस्तार प्रशासन प्रकल्प हाताळणी राव यांच्यामार्फत सूक्ष्म सिंचन विषयक १३ संशोधन आणि ६ सल्लागार प्रकल्प हाताळण्यात आले आहेत कार्यप्रणाली: संबंधित देश भारत इस्राईल दक्षिण आफ्रिका 'तेलंगणा'बाबत थोडक्यात स्थापना २ जून २०१४ मुख्यमंत्री श्री. के. चंद्रशेखर राव राज्यपाल श्री. तामिळसाई सौंदराराजन राजधानी हैद्राबाद
2 वर्षापूर्वी
Current Affairs

नवीन पटनाईक यांच्या हस्ते 'अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ द डेअरडेव्हिल डेमोक्रॅट' पुस्तकाचे प्रकाशन

नवीन पटनाईक यांच्या हस्ते 'अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ द डेअरडेव्हिल डेमोक्रॅट' पुस्तकाचे प्रकाशन 'अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ द डेअरडेव्हिल डेमोक्रॅट' पुस्तकाचे नवीन पटनाईक यांच्या हस्ते प्रकाशन ठिकाण भुवनेश्वर, ओडीशा अनावरण श्री. नवीन पटनाईक (मुख्यमंत्री, ओडीशा) निमित्त ओडीशाचे माजी मुख्यमंत्री कै. बिजू पटनाईक यांच्या १०४ व्या जयंती निमित्त पुस्तकाचे अनावरण करण्यात आले वेचक मुद्दे ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते 'अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ द डेअरडेव्हिल डेमोक्रॅट' नावाच्या कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले प्रसिद्ध नेते आणि नवीन पटनाईक यांचे वडील कै. बिजू पटनाईक यांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या कार्यांबद्दल या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे 'ओडीशा'बाबत थोडक्यात राज्यपाल श्री. गणेशी लाल मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक राजधानी भुवनेश्वर राष्ट्रीय उद्याने भितरकनिका राष्ट्रीय उद्यान सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान
2 वर्षापूर्वी
Current Affairs

रस्ता सुरक्षा मीडिया फेलोशिप पुरस्कार, २०१९: प्राची साळवे, प्रदीप द्विवेदी

रस्ता सुरक्षा मीडिया फेलोशिप पुरस्कार, २०१९: प्राची साळवे, प्रदीप द्विवेदी प्राची साळवे आणि प्रदीप द्विवेदी यांना २०१९ चा रस्ता सुरक्षा मीडिया फेलोशिप पुरस्कार प्राप्त पुरस्कार मान्यता मिडिया अभ्यास केंद्राच्या रस्ते सुरक्षेविषयी अहवाल देण्यातील त्यांच्या योगदानास या पुरस्काराने मान्यता देण्यात आली आहे वेचक मुद्दे इंडिया स्पेंडची प्राची साळवे आणि दैनिक जागरणचे प्रदीप द्विवेदी यांनी रस्ता सुरक्षा मीडिया फेलोशिप 2019 मध्ये संयुक्तपणे अव्वल पारितोषिक जिंकले आहे विजेते निवड ३ सदस्यांच्या मंडळाकडून पुरस्कारांची निवड करण्यात आली इतर पुरस्कार विजय कर्नाटकचे पत्रकार बी. रवींद्र शेट्टी आणि टाईम्स नाऊ हिंदीच्या पूर्णिमा सिंग यांना द्वितीय पुरस्कार मिळाला तिसरे पारितोषिक किशोर द्विवेदी, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ( Press Trust of India - PTI) आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या संगमेश मेनसिनकाई यांनी संयुक्तपणे जिंकले 'मिडिया अभ्यास केंद्रा' बाबत थोडक्यात विशेषता ही ना-नफा घेणारी संशोधन संस्था आहे पाठींबा संस्थेला जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization - WHO) पाठिंबा दर्शविला आहे कार्यप्रणाली पत्रकारांसाठी ३ महिन्यांचा फेलोशिप कार्यक्रम आयोजित करण्यात आला सहभागी सदस्याला रस्ता सुरक्षा आणि संबंधित विषयांवर सन २०१९ मध्ये काम करण्याचे निर्देश देण्यात आले होते
2 वर्षापूर्वी
Current Affairs

स्मृती इराणी यांच्या हस्ते 'क्रॉनिकल्स ऑफ चेंज चॅम्पियन्स' पुस्तक प्रकाशित

स्मृती इराणी यांच्या हस्ते 'क्रॉनिकल्स ऑफ चेंज चॅम्पियन्स' पुस्तक प्रकाशित  'क्रॉनिकल्स ऑफ चेंज चॅम्पियन्स' पुस्तकाचे स्मृती इराणी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले ठिकाण नवी दिल्ली प्रकाशन स्मृती इराणी (केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री) वेचक मुद्दे सदर पुस्तकात २५ अभिनव उपक्रमांचे संकलन करण्यात आले आहे राज्य व जिल्हा पातळीवर घेण्यात आलेल्या योजनांचे सुस्पष्ट आणि सुरचित एकत्रिकरण करण्यात आले आहे ठळक बाबी २२ जानेवारी २०१५ रोजी हरियाणातील पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनावरण झालेल्या हस्ते बेटी बचाओ, बेटी पढाओ या फ्लॅगशिप योजने अंतर्गत रावबल्या जाणाऱ्या सर्व योजना एकत्र संकलित करण्यात आल्या आहेत
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...