'An Extraordinary Life: A biography of Manohar Parrikar' मनोहर पर्रीकर यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

Date : Mar 24, 2020 06:50 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
'An Extraordinary Life: A biography of Manohar Parrikar' मनोहर पर्रीकर यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन
'An Extraordinary Life: A biography of Manohar Parrikar' मनोहर पर्रीकर यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन Img Src (Business Standard)

'An Extraordinary Life: A biography of Manohar Parrikar' मनोहर पर्रीकर यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

  • मनोहर पर्रीकर यांच्यावर आधारित पुस्तक 'An Extraordinary Life: A biography of Manohar Parrikar' नावाने प्रकाशित

वेचक मुद्दे

  • माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक 'An Extraordinary Life: A biography of Manohar Parrikar' प्रकाशित करण्यात आले आहे

ठळक बाबी

  • सदर पुस्तकाचे सहलेखन ज्येष्ठ पत्रकार सद्गुरु पाटील आणि मायाभूषण नागवेणकर यांनी केले आहे

  • पेंग्विन रँडम हाऊस इंडिया पब्लिशिंग हाऊसद्वारे या पुस्तकाचे प्रकाशन केले जाईल

मनोहर पर्रीकर यांच्याबाबत थोडक्यात

जन्म

  • १३ डिसेंबर १९५५

ठिकाण

  • मापुसा

निधन

  • १७ मार्च २०१९

शिक्षण

  • B. Tech (IIT मुंबई)

कामगिरी

  • माजी संरक्षण मंत्री, भारत सरकार

  • माजी मुख्यमंत्री, गोवा

गत पुरस्कार

  • पदमभूषण

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.