ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा प्राण्यांना भोजन दिल्याबद्दल पेटा इंडियाकडून सन्मान

Date : Apr 09, 2020 12:05 PM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा प्राण्यांना भोजन दिल्याबद्दल पेटा इंडियाकडून सन्मान
ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा प्राण्यांना भोजन दिल्याबद्दल पेटा इंडियाकडून सन्मान Img Src (Orissa Diary)

ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा प्राण्यांना भोजन दिल्याबद्दल पेटा इंडियाकडून सन्मान

  • प्राण्यांना भोजन दिल्याबद्दल ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा पेटा इंडियाकडून सन्मान

वेचक मुद्दे

  • प्राण्यांच्या हक्कांबद्दलची संघटना पेटा (People for the Ethical Treatment of Animals - PETA) कडून महत्वपूर्ण कार्य करण्यात आले आहे

उद्देश

  • कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन च्या परिस्थितीच्या काळात जनावरे उपाशीपोटी राहू नयेत हा या उपक्रमाचा उद्देश आहे

ठळक बाबी

  • ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना ‘हिरो टू अ‍ॅनिमल अ‍ॅवॉर्ड (Hero to Animals Award)’ देऊन गौरविले आहे

  • मुख्यमंत्र्यांकडून प्राण्यांना आहार देण्याकरिता मदत निधीतून ५४ लाख रुपयांची मंजुरी दिली आहे

PETA विषयी थोडक्यात

विस्तारित रूप

  • PETA म्हणजेच People for the Ethical Treatment of Animals

  • प्राण्यांच्या नैतिक उपचारांसाठी लोक

स्थापना

  • २२ मार्च १९८०

मुख्यालय

  • नॉर्फोल्क (Norfolk), व्हर्जिनिया (Virginia), युनायटेड स्टेट्स (United States)

संस्थापक

  • इंग्रीड न्यूकिर्क (Ingrid Newkirk)

  • अ‍ॅलेक्स पाचेको (Alex Pacheco)

घोषवाक्य

  • प्राणी हे आपले नाहीयेत - खाण्यासाठी, परिधान करण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी, करमणुकीसाठी किंवा इतर कोणत्याही मार्गाने दुरुपयोग करण्यासाठी

ओडीशाबाबत थोडक्यात

राज्यपाल

  • श्री. गणेशी लाल

मुख्यमंत्री

  • श्री. नवीन पटनाईक

राजधानी

  • भुवनेश्वर

राष्ट्रीय उद्याने

  • भितरकनिका राष्ट्रीय उद्यान

  • सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.