पुरस्कार आणि पुस्तके Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

अमिताभ बच्चन दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

अमिताभ बच्चन दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित २०१९ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना प्रदान वेचक मुद्दे ५० वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन विजेते ठिकाण नवी दिल्ली पुरस्कार वितरण मा. राम नाथ कोविंद (राष्ट्रपती) पुरस्कार घोषणा मा. प्रकाश जावडेकर (केंद्रीय मंत्री) पुरस्कार स्वरूप सुवर्ण कमळ पदक, शाल आणि १० लाख रुपये रोख पुरस्कार निवड अभिनेते अमिताभ बच्चन यांची पुरस्कारासाठी एकमताने निवड दोन पिढ्यांकरिता मनोरंजन आणि प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व अमिताभ बच्चन - कार्य कर्तृत्व पुरस्कार प्राप्त  सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यापूर्वी २०१५ मध्ये आलेल्या पीकू या चित्रपटातील अभिनयासाठी पुरस्कार १९६९ मध्ये 'सात हिंदुस्थानी' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण गत पुरस्कार विजेते २०१७: दिवंगत अभिनेते विनोद खन्ना दादासाहेब फाळके पुरस्काराबाबत थोडक्यात स्थापना १९६९ संस्थापक धुंडिराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके उपाधी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक उद्देश भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाढ आणि विकासासाठी उल्लेखनीय योगदान प्रदान करणाऱ्यांची दखल प्रथम पुरस्कार प्राप्त देविका राणी १९६९
2 वर्षापूर्वी
Current Affairs

AAO कडून डॉ. संतोष जी होनवार 'लाइफ अचिव्हमेंट' पुरस्काराने सन्मानित

AAO कडून डॉ. संतोष जी होनवार 'लाइफ अचिव्हमेंट' पुरस्काराने सन्मानित 'लाइफ अचिव्हमेंट' पुरस्काराने डॉ. संतोष जी होनवार AAO कडून सन्मानित ठिकाण सॅन फ्रान्सिस्को पुरस्कार प्रदान अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजीच्या वार्षिक बैठकीत वेचक मुद्दे अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑप्थॅल्मोलॉजीचा (American Academy of Ophthalmology's - AAO) सर्वोच्च पुरस्कार सन्मानासाठी निवड झालेले पहिले भारतीय अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी बाबत थोडक्यात स्थापना १८९६ मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को (यूएसए) विशेषता नेत्र तज्ज्ञांची जगातील सर्वात मोठी संघटना ध्येय रूग्णांच्या वकिलांच्या रूपात सेवा देणे दृष्टीचे संरक्षण करणे त्यांचे जीवन सक्षम बनविणे सदस्य ३२,००० ९०% सदस्यांचा नेत्रतज्ज्ञांचा अभ्यास सुरु
2 वर्षापूर्वी
Current Affairs

एस. गुरूमूर्ती यांच्या 'पॉलिटिक्स ऑफ अपॉर्च्युनिझम' पुस्तकाचे प्रकाशन

एस. गुरूमूर्ती यांच्या 'पॉलिटिक्स ऑफ अपॉर्च्युनिझम' पुस्तकाचे प्रकाशन 'पॉलिटिक्स ऑफ अपॉर्च्युनिझम' या राजकीय विश्लेषक एस. गुरूमूर्ती यांच्या पुस्तकाचे प्रकाशन ठिकाण नवी दिल्ली लेखक आर.पी.एन. सिंह लक्ष केंद्रित मुद्दे प्रादेशिक पक्ष केंद्र-राज्य संबंध 'पॉलिटिक्स ऑफ अपॉर्च्युनिझम' पुस्तकाबाबत संदर्भ राजकीय पाठिंबा राखणे राजकीय प्रभाव वाढवणे संबंधित नैतिक किंवा राजकीय तत्वे यांचा संदर्भ लावणे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'युनिसेफ स्वच्छ भारत अंमलबजावणी पुरस्कार', २०१९ - कामरेड्डी जिल्हा, तेलंगणा

'युनिसेफ स्वच्छ भारत अंमलबजावणी पुरस्कार', २०१९ - कामरेड्डी जिल्हा, तेलंगणा कामरेड्डी जिल्हा, तेलंगणाला २०१९ चा 'युनिसेफ स्वच्छ भारत अंमलबजावणी पुरस्कार' वेचक मुद्दे तेलंगणाच्या कामरेड्डी जिल्ह्याला संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बाल आणि शिक्षण निधी - युनिसेफ (United Nations International Children’s and Education Fund - Unicef) २०१९ पुरस्कार प्राप्त पाणी स्वच्छतेमध्ये स्वच्छ भारत मिशनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुरस्कार प्राप्त कामरेड्डी जिल्ह्याबद्दल थोडक्यात अग्रक्रम देशात सर्वात वरच्या स्थानावर राहण्यास कारणीभूत क्षेत्रे स्वच्छ दर्पण भित्तीचित्रे स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ सुंदर शौचालय वैयक्तिक स्वच्छतागृहे इतर अनेक उपक्रमांमध्ये कामरेडी जिल्हा अग्रेसर स्वच्छ भारत अभियान मोहीम सुरुवात २ ऑक्टोबर २०१४ उद्दिष्ट ग्रामीण भारतात ९० दशलक्ष कोटींच्या शौचालयांची बांधणी करणे अंदाजित खर्च १.९६ लाख कोटी घोषवाक्य एक पाऊल स्वच्छतेकडे (One step towards cleanliness)
2 वर्षापूर्वी
Current Affairs

दशकातील विस्डेन क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये विराट कोहलीचा समावेश

दशकातील विस्डेन क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये विराट कोहलीचा समावेश भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा समावेश दशकातील विस्डेन क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये वेचक मुद्दे विशेष कामगिरीमुळे नोंद गेल्या १० वर्षात कोहलीकडून इतर कोणत्याही खेळाडू पेक्षा ५७७५ पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा निर्विवादपणे दशकातील सर्वश्रेष्ठ फलंदाज इतर समाविष्ट खेळाडू डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) एलिसा पेरी (ऑस्ट्रेलिया) कामगिरी कसोटी सामन्यांत २७ शतकांसह ७२०२ धावा एकदिवसीय सामन्यात ११,१२५ धावा टी -२० मध्ये २६३३ धावा यापूर्वी ७० आंतरराष्ट्रीय शतके जमा रिकी पाँटिंग (७१ शतके) आणि सचिन तेंडुलकर (१०० शतके) यांच्या मागे २१,४४४ धावाांसह जागतिक क्रमवारीत अग्रभागी असलेल्या पॉटिंग (२७,४८३) आणि तेंडुलकर (३४,३५७) यांच्या मागे तिसर्‍या स्थानावर  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

मेजर अनूप मिश्रा यांना 'आर्मी डिझाईन ब्युरो एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड' प्रदान

मेजर अनूप मिश्रा यांना 'आर्मी डिझाईन ब्युरो एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड' प्रदान 'आर्मी डिझाईन ब्युरो एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड' मेजर अनूप मिश्रा यांना प्रदान वेचक मुद्दे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्याकडून  सन्मानित प्रतिष्ठित आर्मी डिझाईन ब्युरो (Army Design Bureau - ADB) उत्कृष्टता पुरस्कार स्निपर स्टीलच्या गोळ्यांसह विविध दारूगोळ्यापासून संरक्षण प्रदान करणारे बुलेटप्रूफ जॅकेट निर्मिती जनरल रावत यांच्या हस्ते सत्कार झालेल्या चार पुरस्कारांपैकी एक अनूप मिश्रा यांच्याबद्दल थोडक्यात सध्या पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशिक्षक म्हणून कार्यरत पुरस्कार प्रदान मानेकशा सेंटर, नवी दिल्ली येथे आयोजित सैन्य तंत्रज्ञान चर्चासत्र (Army Technology Seminar - ARTECH) मध्ये 'सर्वत्र' कवच बद्दल थोडक्यात २०१४ मध्ये आर्मी मेजर अनूप मिश्रा यांना काश्मीर खोऱ्यात सेवा देताना गोळ्या लागल्या गोळी चिलखती प्लेटवर आदळून ते वाचले  गंभीर आघातानंतर सर्व प्रकारच्या दारूगोळ्यापासून बचाव करण्यासाठी कवच ​​विकसित करण्याचे काम करण्याचे ठरविले मानेपासून घोट्यापर्यंत आणि वरच्या हातांना संरक्षण मिळते म्हणून या कवचाला 'सर्वत्र कवच' असे नाव  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, २०१९ जाहीर

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, २०१९ जाहीर २०१९ सालचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर पुरस्कार आवृत्ती ६६ वी  ठिकाण नवी दिल्ली अनावरण श्री. वेंकैया नायडू (उपराष्ट्रपती, भारत सरकार) पुरस्कार विजेते विभाग पुरस्कार प्राप्त सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा अंधाधून सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमा बधाई हो सामाजिक मुद्यावर भाष्य करणारा सर्वोत्कृष्ट सिनेमा पॅडमॅन सर्वोत्कृष्ट अभिनेता आयुषमान खुराना (अंधाधून) विकी कौशल (उरी) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कीर्ती सुरेश (महानती, तेलुगू) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता स्वानंद किरकिरे (चुंबक) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री सुरेखा सिक्री (बधाई हो) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आदित्य धर (उरी: द सर्जिकल स्ट्राइक) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - पदार्पण सुधाकर रेड्डी यकंती (नाळ) सर्वोत्कृष्ट गायक अरिजीत सिंग (पद्मावत) सर्वोत्कृष्ट गायिका बिंदू मालिनी सर्वोत्कृष्ट गीत बिंते दिल (पद्मावत) सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक संजय लीला भन्साली (पद्मावत) सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत शाश्वत सचदेवा (उरी) सर्वोत्कृष्ट साउण्ड डिझाइन बिश्वदीप दीपक (उरी) सर्वोत्कृष्ट फिल्म क्रिटिक ब्ले जानी आणि अनंत विजय सर्वोत्कृष्ट लिरिक्स नितिचारमी (कन्नड फिल्म) सर्वोत्कृष्ट फिल्म फ्रेंडली राज्य उत्तराखंड सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स ‘KGF’ आणि ‘Awe’ सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक क्रूति महेश मिद्या (पद्मावत - घूमर गाणं) सर्वोत्कृष्ट संवाद तारीख (बंगाली)  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

रौप्य महोत्सवी आंतरराष्ट्रीय कला परिषदेमध्ये आर.नागास्वामी यांचा गौरव

रौप्य महोत्सवी आंतरराष्ट्रीय कला परिषदेमध्ये आर.नागास्वामी यांचा गौरव आर.नागास्वामी यांचा रौप्य महोत्सवी आंतरराष्ट्रीय कला परिषदेमध्ये गौरव गौरव जर्नल ऑफ बंगाल आर्टचे रौप्य महोत्सवी खंड प्रदान खंडामध्ये आंतरराष्ट्रीय विद्वानांचे लेख समाविष्ट ठिकाण ढाका पुरस्कार प्रदान के. एम. खालिद (संस्कृतीमंत्री, बांगलादेश) योगदान क्षेत्रे पुरातत्व इतिहास कला संस्कृती रामचंद्रन नागस्वामी: अल्प परिचय विशेषता भारतीय इतिहासकार प्राचीन शिलालेख अभ्यासक पुरातत्वशास्त्रज्ञ जबाबदारी तामिळनाडू पुरातत्व विभाग संस्थापक-संचालक मंदिर शिलालेख आणि तामिळनाडू कला इतिहासावर कार्य पुरस्कार २०१८: पद्मभूषण पुरस्कार
2 वर्षापूर्वी
Current Affairs

BBC 'स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर', २०१९ पुरस्कार: बेन स्टोक्स

BBC 'स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर', २०१९ पुरस्कार: बेन स्टोक्स इंग्लंड क्रिकेटपटू बेन स्टोक्स २०१९ च्या BBC 'स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्काराचा मानकरी पुरस्कार प्रदान डेनिस लॉ (प्रिन्सेस रॉयल आणि ​​माजी मॅनचेस्टर युनायटेड आणि स्कॉटलंडचे फुटबॉलपटू) वेचक मुद्दे २००५ मध्ये अँड्र्यू फ्लिंटॉफला पुरस्कार त्याच्यानंतर पहिलाच क्रिकेटपटू कामगिरी इंग्लंडचा लॉर्डस् येथे न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय नाट्यमय सुपर ओव्हर जिंकून इंग्लंड प्रथमच विश्वचषक विजेता बेन स्टोक्सला 'सामनावीर' पुरस्कार BBC 'स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्काराबद्दल थोडक्यात निर्मिती पॉल फॉक्स प्रथम पुरस्कार ३० डिसेंबर १९५४ निवड प्रक्रिया पूर्वनिश्चित यादीतील उमेदवारांबाबत मतमोजणी सर्वाधिक मतप्राप्त उमेदवार विजयी घोषित गत पुरस्कार विजेते २०१८: जेरायंट थॉमस (इंग्लंड) २०१७: मो फराह (इंग्लंड)
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'UWW जूनियर फ्रीस्टाईल रेसलर ऑफ द इयर', २०१९: दीपक पुनिया

'UWW जूनियर फ्रीस्टाईल रेसलर ऑफ द इयर', २०१९: दीपक पुनिया दीपक पुनिया ठरला २०१९ सालचा 'UWW जूनियर फ्रीस्टाईल रेसलर ऑफ द इयर' वेचक मुद्दे पुनिया १८ वर्षांत ज्युनियर जागतिक जेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू ज्येष्ठ जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धा २०१९ मध्ये पदार्पणातच रौप्यपदक युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (United World Wrestling - UWW) बद्दल थोडक्यात स्थापना १९१२ मुख्यालय स्वित्झर्लंड सदस्यत्व १७६ राष्ट्रीय महासंघ प्रतिनिधी विशेषता हौशी कुस्ती खेळासाठी आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था ऑलिम्पिकमधील कुस्ती देखरेख जागतिक कुस्ती स्पर्धेचे यजमानपद
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...