'आर्मी डिझाईन ब्युरो एक्सलन्स अॅवॉर्ड' मेजर अनूप मिश्रा यांना प्रदान
लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्याकडून सन्मानित
प्रतिष्ठित आर्मी डिझाईन ब्युरो (Army Design Bureau - ADB) उत्कृष्टता पुरस्कार
स्निपर स्टीलच्या गोळ्यांसह विविध दारूगोळ्यापासून संरक्षण प्रदान करणारे बुलेटप्रूफ जॅकेट निर्मिती
जनरल रावत यांच्या हस्ते सत्कार झालेल्या चार पुरस्कारांपैकी एक
सध्या पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशिक्षक म्हणून कार्यरत
मानेकशा सेंटर, नवी दिल्ली येथे आयोजित सैन्य तंत्रज्ञान चर्चासत्र (Army Technology Seminar - ARTECH) मध्ये
२०१४ मध्ये आर्मी मेजर अनूप मिश्रा यांना काश्मीर खोऱ्यात सेवा देताना गोळ्या लागल्या
गोळी चिलखती प्लेटवर आदळून ते वाचले
गंभीर आघातानंतर सर्व प्रकारच्या दारूगोळ्यापासून बचाव करण्यासाठी कवच विकसित करण्याचे काम करण्याचे ठरविले
मानेपासून घोट्यापर्यंत आणि वरच्या हातांना संरक्षण मिळते म्हणून या कवचाला 'सर्वत्र कवच' असे नाव
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.