सामाजिक Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

'फूल देई' उत्सवाची उत्तराखंडमध्ये सुरूवात

'फूल देई' उत्सवाची उत्तराखंडमध्ये सुरूवात उत्तराखंडमध्ये 'फूल देई' उत्सवाची सुरूवात ठिकाण उत्तराखंड वेचक मुद्दे उत्तराखंडमधील पारंपारिक कापणी उत्सवाला 'फूल देई' उत्सव म्हटले जाते चैत्रच्या पहिल्या दिवशी किंवा मार्च महिन्याच्या मध्यात (ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार) साजरा करण्यात येतो ठळक बाबी या पारंपारिक उत्सवात तरुण मुली आपल्या घरांना फुलांनी सजवण्याकरिता हंगामातील पहिलीवहिली फुले घेतात 'देई' हा शब्द म्हणजे गूळ, पांढरे पीठ आणि दही इ. पासून बनवल्या जाणारा उत्सवातील महत्त्वाचा आहार आहे उत्तराखंड बाबत थोडक्यात राज्यपाल बेबी राणी मौर्य मुख्यमंत्री श्री. त्रिवेंद्र सिंग रावत राज्य दर्जा ९ नोव्हेंबर २००० राजधानी गैरसेन (उन्हाळी) डेहराडून (हिंवाळी) अधिकृत भाषा संस्कृत हिंदी
3 वर्षापूर्वी
Current Affairs

हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात ‘फागली’ उत्सव साजरा

हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात ‘फागली’ उत्सव साजरा ‘फागली’ उत्सव हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात साजरा ठिकाण हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील यंगपा गावात साजरा करण्यात आला उद्देश वाईटावरील चांगल्याचा विजय साजरा करणे हा या उत्सवाचा उद्देश आहे वेचक मुद्दे ‘फागली’ हा येथील पारंपारिक उत्सव साजरा करण्यात आला हिवाळ्याच्या शेवटी किंवा वसंत ऋतूच्या सुरूवातीस हा सण साजरा केला जातो संपूर्ण चांदण्यारहित रात्री किंवा अमावस्येला हा सण साजरा केला जातो हिमाचल प्रदेशबाबत थोडक्यात मुख्यमंत्री जय राम ठाकूर राज्यपाल बंडारू दत्तात्रय केंद्रशासित प्रदेश दर्जा १ नोव्हेंबर १९५६ राज्य दर्जा २५ जानेवारी १९७१
3 वर्षापूर्वी
Current Affairs

आनंदपूर साहिब पंजाब येथे होला मोहल्ला उत्सव साजरा

 आनंदपूर साहिब पंजाब येथे होला मोहल्ला उत्सव साजरा होला मोहल्ला उत्सव आनंदपूर साहिब पंजाब येथे साजरा ठिकाण आनंदपूर साहिब, पंजाब कालावधी १० ते १२ मार्च २०२० (३ दिवसीय) वेचक मुद्दे भारत सरकारकडून होला मोहल्ला उत्सवाला 'राष्ट्रीय महोत्सव' म्हणून दर्जा देण्यात आला आहे ठळक बाबी होला मोहल्ला हा एक शीख उत्सव आहे होळीच्या १ दिवसानंतर फाल्गुन महिन्यात हा सण साजरा करण्यात येतो उत्सवाबाबत थोडक्यात आयोजन ३ दिवसीय महोत्सवात मॉक लढाया, कविता आणि संगीत स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले घडामोडी निहंग सिंग मॉक लढाया आणि तलवारबाजी आणि घोड्यावर स्वार होण्यासह मार्शल परंपरा पार पाडण्याचे कार्य करतील टेंट पेगिंग, गटका (मॉक एन्काऊंटर), बियरबॅक घोडा चालविणे आणि २ वेगवान घोड्यांवर ताठ उभे राहणे असे धाडसी पराक्रम देखील प्रात्यक्षिकांसह दाखवतात उत्सव समाप्ती उत्सव खूप लांबपर्यंत असणाऱ्या केथगढ साहिब येथून निघालेल्या मिरवणुकीने संपेल त्याचे नेतृत्व पंज प्यारास करणार आहेत ऐतिहासिक पार्श्वभूमी स्थापना १० वे शीख गुरु गोविंद सिंग १७५७ A.D. यांच्याकडून स्थापना करण्यात आली होती  सुरुवात होळीच्या दुसर्‍या दिवशी सैनिकी सराव आणि मॉक लढाया याकरिता त्याची सुरुवात करण्यात आली उद्देश होळीच्या भावनेला पुनरुज्जीवित करणे खालसा परंपरेत तयार झालेल्या उत्सवात त्याचे सार विणणे ठळक बाबी उत्सव लोकांना शौर्य आणि संरक्षण सज्जतेची आठवण करून देतो अलीकडे भारत सरकारकडून होला मोहल्ला उत्सवाला 'राष्ट्रीय महोत्सव' म्हणून दर्जा देण्यात आला आहे
3 वर्षापूर्वी
Current Affairs

'चापचार कुट' उत्सव मिझोरम मध्ये साजरा

'चापचार कुट' उत्सव मिझोरम मध्ये साजरा मिझोरम मध्ये चापचार कुट उत्सव साजरा ठिकाण  आसाम रायफल्स मैदान, ऐजवाल (मिझोरम) येथे उत्साहात साजरा कालावधी ६-७ मार्च २०२० (२ दिवसीय) प्रसिद्ध बांबू नृत्य: नामकरण चेराव (Cheraw) वेचक मुद्दे राज्याच्या सर्व भागात उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा  मिझो लोकांकडून पारंपारिक पोशाख परिधान करून उत्सवाची शान वाढवली संगीत आणि गाण्यांवर नाचण्याची पद्धत मिझोचा सर्वात मोठा आणि महत्वाचा उत्सव प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री झोरमथंगा आर. लालझिरियाना (सांस्कृतिक मंत्री) प्रदर्शन: समाविष्ट बाबी चित्रकला फोटो हातमाग हस्तकला सहभागी देश जपान नेपाळ चीन अमेरिका इस्त्राईल बांगलादेश भूतान थायलंड म्यानमार कोरिया चापचार कुट उत्सवाबत थोडक्यात विशेषता मिझोरमच्या सांस्कृतिक आणि नैतिक बांधिलकीचा सण म्हणून साजरा करण्यात येतो वसंत ऋतूच्या आगमनासोबतच उत्सवाची चाहूल उत्सव साजरा झूम लागवड पूर्ण झाल्यानंतर उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात उत्सवाच्या आगमनाची तयारी करण्यात येते ऐतिहासिक पार्श्वभूमी सन १४५० ते १७०० ए. डी. (A.D.) मध्ये सुईपुई नावाच्या गावात सुरू झाल्याचा अंदाज बांधला जातो उत्सवाचे पुनरुज्जीवन सन १९६२ मध्ये झाले गेले असे मानले जाते
3 वर्षापूर्वी
Current Affairs

नमस्ते ओरछा उत्सव मध्य प्रदेशात सुरू

नमस्ते ओरछा उत्सव मध्य प्रदेशात सुरू मध्य प्रदेशात  नमस्ते ओरछा उत्सव सुरू ठिकाण मध्य प्रदेश कालावधी ३ दिवसीय आयोजक मध्य प्रदेश पर्यटन मंडळाकडून या भव्यदिव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे उद्देश शहरातील समृद्ध संस्कृती व इतिहासाच्या प्रदर्शनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे पर्यटनाला चालना देण्याकरिता सुयोग्य अशा उपक्रमाचा प्रारंभ करणे आयोजन निमित्त अग्रगण्य पर्यटन स्थळ म्हणून राज्यात सुधारणा करणे पर्यटन मंडळाच्यावतीने महोत्सवाचे सुव्यवस्थित आयोजन करणे घोषणा ब्रिजेंद्रसिंग राठोड यांच्याकडून घोषणा बेटवा व जामनी नदीसाठी पूल बांधण्याची घोषणा पूल बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे त्याकरिता आवश्यक त्या सर्व निवीदा पार पडल्या आहेत 'नमस्ते ओरछा'बाबत थोडक्यात कार्यक्रम पुढाकार मध्य प्रदेश पर्यटन मंडळाने पुढाकार घेऊन राज्याला भारतातील अग्रगण्य पर्यटन स्थळ बनण्यास हातभार लावला आहे मंदिरे विकास योजना सोमनाथ मंदिर, तिरुमाला तिरुपती आणि सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर ओरछा येथील प्राचीन राम राजा मंदिराला प्रमुख तीर्थक्षेत्र आणि पर्यटकांचे आकर्षण बनवण्याची योजना ओरछा किल्ला: प्रदर्शन बाबी राज्यातील हस्तशिल्प वारसा शाश्वत फॅशन आणि डिझाइन सादरीकरणे उत्कृष्ट कारागीर सुप्रसिद्ध जागतिक-स्थानिक ब्रँड ओरछाबाबत ठळक बाबी सर्वोत्कृष्ट वारसा शहराचा मान प्राप्त राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार २०१७-१८ विजेता युनेस्कोमार्फत शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे महोत्सव: समाविष्ट बाबी शहरातील अप्रदर्शित इतिहासाचे वर्णन करणार्‍या नृत्यांचे सादरीकरण करण्याचे प्रयोजन उद्घाटन सत्रात संगीत कार्यक्रमामार्फत पहिल्या आवृत्तीत पाहुण्यांना मंत्रमुग्ध करण्याचे कार्य सादरीकरण: वैशिष्ट्ये प्रवास निसर्ग साहस कला निरोगीपणा सांस्कृतिक उपक्रम इतिहास संगीत
3 वर्षापूर्वी
Current Affairs

सुरजकुंड मेळा, २०२०: जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळा

सुरजकुंड मेळा, २०२०: जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळा २०२० सालचा जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळा सुरजकुंड मेळा सुरु ठिकाण फरिदाबाद, हरियाणा उद्घाटन श्री. राम नाथ कोविंद (राष्ट्रपती) आवृत्ती ३४ वा भागीदार देश उझबेकिस्तान थीम राज्य हिमाचल प्रदेश हरियाणा बाबत थोडक्यात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य राजधानी चंदीगढ
3 वर्षापूर्वी
Current Affairs

मिझोरम मध्ये ६ मार्च रोजी साजरा होणार चापचार कुट उत्सव

मिझोरम मध्ये ६ मार्च रोजी साजरा होणार चापचार कुट उत्सव ६ मार्च रोजी मिझोरम मध्ये साजरा होणार चापचार कुट उत्सव ठिकाण मिझोरम कालावधी ६-७ मार्च २०२० (२ दिवसीय) वेचक मुद्दे राज्याच्या सर्व भागात उत्सव साजरा होणार मिझो लोकांकडून पारंपारिक पोशाख परिधान संगीत आणि गाण्यांवर नाचण्याची पद्धत मिझोचा सर्वात मोठा आणि महत्वाचा उत्सव आयोजन समिती बैठक अध्यक्ष मुख्यमंत्री झोरमथंगा चापचार कुट: ठळक बाबी विशेषता मिझोरम वसंतोत्सव उत्सव साजरा झूम लागवड पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात सण १४५० ते १७०० ए. डी. (A.D.) मध्ये सुईपुई नावाच्या गावात सुरू झाल्याचा अंदाज उत्सवाचे पुनरुज्जीवन सन १९६२ मध्ये
3 वर्षापूर्वी
Current Affairs

अरुणाचल प्रदेश मध्ये परशुराम कुंड मेळा सुरू

अरुणाचल प्रदेश मध्ये परशुराम कुंड मेळा सुरू परशुराम कुंड मेळा अरुणाचल प्रदेश मध्ये सुरू विशेषता एक हिंदू तीर्थक्षेत्र भौगोलिक स्थान ब्रह्मपुत्रा पठारावर लोहित नदीच्या खालच्या भागात समर्पित देवता परशुराम आकर्षण बिंदू नेपाळ, संपूर्ण भारत, मणिपूर आणि आसामच्या जवळपासची राज्ये सण औचित्य: वेचक मुद्दे जानेवारी महिन्यातील मकर संक्रांत दरवर्षी ७०,००० पेक्षा जास्त साधू आणि भक्तांकडून पाण्यात पवित्र स्नान
3 वर्षापूर्वी
Current Affairs

३१ वा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव अहमदाबादमध्ये सुरू

३१ वा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव अहमदाबादमध्ये सुरू अहमदाबादमध्ये ३१ वा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव सुरू ठिकाण साबरमती रिव्हरफ्रंट (अहमदाबाद, गुजरात) कालावधी ७ ते १४ जानेवारी २०२० उद्घाटक मा. विजय रुपाणी (मुख्यमंत्री) आवृत्ती ३१ वी उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटकांना राज्यात आकर्षित करणे आयोजन स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया वडोदरा सूरत सहभाग ४० देशांतील सुमारे १४० हून अधिक पतंग उडवणारे तज्ज्ञ गुजरातमधील सुमारे ८०० पतंग उडवणारे इतर १२ राज्यातील २०० पतंग उडवणारे लोक
3 वर्षापूर्वी
Current Affairs

मिझोरम सरकार करणार 'झो कुटपुई' उत्सवाचे आयोजन

मिझोरम सरकार करणार 'झो कुटपुई' उत्सवाचे आयोजन 'झो कुटपुई' उत्सवाचे आयोजन करणार मिझोरम सरकार आयोजक  मिझोरम राज्य सरकार अनावरण मा. झोरमथंगा (मुख्यमंत्री, मिझोरम) उद्दीष्ट्ये मिझोच्या विविध जमातींमधील बंधुभाव पुन्हा एकत्र करणे आणि मजबूत करणे मिझोच्या वेगवेगळ्या जमातींना एकत्र करण्याचे प्रयत्न विस्तार जगातील किमान १० वेगवेगळी शहरे समावेश मिझोरम आणि ईशान्येकडील इतर राज्यांतील विविध मिझो आदिवासी सादरीकरण सांस्कृतिक कार्यक्रम पारंपारिक गाणी इतरत्र आयोजन मेरीलँड यूएसए म्यानमार मणिपूर बांग्लादेश
3 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...