नमस्ते ओरछा उत्सव मध्य प्रदेशात सुरू
Updated On : Mar 07, 2020 15:49 PM | Category : सामाजिक
.jpg)
नमस्ते ओरछा उत्सव मध्य प्रदेशात सुरू
-
मध्य प्रदेशात नमस्ते ओरछा उत्सव सुरू
ठिकाण
-
मध्य प्रदेश
कालावधी
-
३ दिवसीय
आयोजक
-
मध्य प्रदेश पर्यटन मंडळाकडून या भव्यदिव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
उद्देश
-
शहरातील समृद्ध संस्कृती व इतिहासाच्या प्रदर्शनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे
-
पर्यटनाला चालना देण्याकरिता सुयोग्य अशा उपक्रमाचा प्रारंभ करणे
आयोजन निमित्त
-
अग्रगण्य पर्यटन स्थळ म्हणून राज्यात सुधारणा करणे
-
पर्यटन मंडळाच्यावतीने महोत्सवाचे सुव्यवस्थित आयोजन करणे
घोषणा
-
ब्रिजेंद्रसिंग राठोड यांच्याकडून घोषणा
-
बेटवा व जामनी नदीसाठी पूल बांधण्याची घोषणा
-
पूल बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे
-
त्याकरिता आवश्यक त्या सर्व निवीदा पार पडल्या आहेत
'नमस्ते ओरछा'बाबत थोडक्यात
कार्यक्रम पुढाकार
-
मध्य प्रदेश पर्यटन मंडळाने पुढाकार घेऊन राज्याला भारतातील अग्रगण्य पर्यटन स्थळ बनण्यास हातभार लावला आहे
मंदिरे विकास योजना
-
सोमनाथ मंदिर, तिरुमाला तिरुपती आणि सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर ओरछा येथील प्राचीन राम राजा मंदिराला प्रमुख तीर्थक्षेत्र आणि पर्यटकांचे आकर्षण बनवण्याची योजना
ओरछा किल्ला: प्रदर्शन बाबी
-
राज्यातील हस्तशिल्प वारसा
-
शाश्वत फॅशन आणि डिझाइन सादरीकरणे
-
उत्कृष्ट कारागीर
-
सुप्रसिद्ध जागतिक-स्थानिक ब्रँड
ओरछाबाबत ठळक बाबी
-
सर्वोत्कृष्ट वारसा शहराचा मान प्राप्त
-
राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार २०१७-१८ विजेता
-
युनेस्कोमार्फत शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे
महोत्सव: समाविष्ट बाबी
-
शहरातील अप्रदर्शित इतिहासाचे वर्णन करणार्या नृत्यांचे सादरीकरण करण्याचे प्रयोजन
-
उद्घाटन सत्रात संगीत कार्यक्रमामार्फत पहिल्या आवृत्तीत पाहुण्यांना मंत्रमुग्ध करण्याचे कार्य
सादरीकरण: वैशिष्ट्ये
-
प्रवास
-
निसर्ग
-
साहस
-
कला
-
निरोगीपणा
-
सांस्कृतिक उपक्रम
-
इतिहास
-
संगीत
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |