मिझोरम मध्ये ६ मार्च रोजी साजरा होणार चापचार कुट उत्सव

Updated On : Jan 21, 2020 15:06 PM | Category : सामाजिकमिझोरम मध्ये ६ मार्च रोजी साजरा होणार चापचार कुट उत्सव
मिझोरम मध्ये ६ मार्च रोजी साजरा होणार चापचार कुट उत्सव Img Src (Telegraph India)

मिझोरम मध्ये ६ मार्च रोजी साजरा होणार चापचार कुट उत्सव

 • ६ मार्च रोजी मिझोरम मध्ये साजरा होणार चापचार कुट उत्सव

ठिकाण

 • मिझोरम

कालावधी

 • ६-७ मार्च २०२० (२ दिवसीय)

वेचक मुद्दे

 • राज्याच्या सर्व भागात उत्सव साजरा होणार

 • मिझो लोकांकडून पारंपारिक पोशाख परिधान

 • संगीत आणि गाण्यांवर नाचण्याची पद्धत

 • मिझोचा सर्वात मोठा आणि महत्वाचा उत्सव

आयोजन समिती बैठक अध्यक्ष

 • मुख्यमंत्री झोरमथंगा

चापचार कुट: ठळक बाबी

विशेषता

 • मिझोरम वसंतोत्सव

उत्सव साजरा

 • झूम लागवड पूर्ण झाल्यानंतर

 • प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात

 • सण १४५० ते १७०० ए. डी. (A.D.) मध्ये सुईपुई नावाच्या गावात सुरू झाल्याचा अंदाज

 • उत्सवाचे पुनरुज्जीवन सन १९६२ मध्ये

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)