'फूल देई' उत्सवाची उत्तराखंडमध्ये सुरूवात

Date : Mar 23, 2020 10:50 AM | Category : सामाजिक
'फूल देई' उत्सवाची उत्तराखंडमध्ये सुरूवात
'फूल देई' उत्सवाची उत्तराखंडमध्ये सुरूवात Img Src (Pioneer edge)

'फूल देई' उत्सवाची उत्तराखंडमध्ये सुरूवात

  • उत्तराखंडमध्ये 'फूल देई' उत्सवाची सुरूवात

ठिकाण

  • उत्तराखंड

वेचक मुद्दे

  • उत्तराखंडमधील पारंपारिक कापणी उत्सवाला 'फूल देई' उत्सव म्हटले जाते

  • चैत्रच्या पहिल्या दिवशी किंवा मार्च महिन्याच्या मध्यात (ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार) साजरा करण्यात येतो

ठळक बाबी

  • या पारंपारिक उत्सवात तरुण मुली आपल्या घरांना फुलांनी सजवण्याकरिता हंगामातील पहिलीवहिली फुले घेतात

  • 'देई' हा शब्द म्हणजे गूळ, पांढरे पीठ आणि दही इ. पासून बनवल्या जाणारा उत्सवातील महत्त्वाचा आहार आहे

उत्तराखंड बाबत थोडक्यात

राज्यपाल

  • बेबी राणी मौर्य

मुख्यमंत्री

  • श्री. त्रिवेंद्र सिंग रावत

राज्य दर्जा

  • ९ नोव्हेंबर २०००

राजधानी

  • गैरसेन (उन्हाळी)

  • डेहराडून (हिंवाळी)

अधिकृत भाषा

  • संस्कृत

  • हिंदी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.