अरुणाचल प्रदेश मध्ये परशुराम कुंड मेळा सुरू
Updated On : Jan 16, 2020 09:53 AM | Category : सामाजिक

अरुणाचल प्रदेश मध्ये परशुराम कुंड मेळा सुरू
-
परशुराम कुंड मेळा अरुणाचल प्रदेश मध्ये सुरू
विशेषता
-
एक हिंदू तीर्थक्षेत्र
भौगोलिक स्थान
-
ब्रह्मपुत्रा पठारावर
-
लोहित नदीच्या खालच्या भागात
समर्पित देवता
-
परशुराम
आकर्षण बिंदू
-
नेपाळ, संपूर्ण भारत, मणिपूर आणि आसामच्या जवळपासची राज्ये
सण औचित्य: वेचक मुद्दे
-
जानेवारी महिन्यातील मकर संक्रांत
-
दरवर्षी ७०,००० पेक्षा जास्त साधू आणि भक्तांकडून पाण्यात पवित्र स्नान
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.