सामाजिक Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

त्रिपुरामध्ये 'लाई हरोबा' धार्मिक उत्सव सुरू

त्रिपुरामध्ये 'लाई हरोबा' धार्मिक उत्सव सुरू 'लाई हरोबा' धार्मिक उत्सव त्रिपुरामध्ये सुरू ठिकाण आगरतला, त्रिपुरा कालावधी ५ दिवस आयोजक माहिती व सांस्कृतिक कार्य विभाग (त्रिपुरा सरकार) पुतीबा लाई हरोबा समिती पुतीबा कल्याण आणि सांस्कृतिक संस्था, आगरतला माध्यमे मौखिक साहित्य संगीत नृत्य विधी वेचक मुद्दे मणिपूर येथील सांस्कृतिक मंडळाचाही महोत्सवात भाग मणिपुरी मार्शल आर्ट, लोक संगीत आणि लोकनृत्य सांस्कृतिक आणि पारंपारिक संगीत नाटके सादर त्रिपुरा बद्दल इतर माहिती राजधानी आगरतला मुख्यमंत्री श्री. विप्लब कुमार देब राज्यपाल श्री. रमेश बैस
2 वर्षापूर्वी
Current Affairs

पश्चिम ओडिशामधील बारगढ येथे ११ दिवसांच्या धनू जत्रेची सुरूवात

पश्चिम ओडिशामधील बारगढ येथे ११ दिवसांच्या धनू जत्रेची सुरूवात ११ दिवसांच्या धनू जत्रेची पश्चिम ओडिशामधील बारगढ येथे सुरूवात ठिकाण बारगढ (पश्चिम ओडिशा) कालावधी ११ दिवस विशेषता जगातील सर्वात मोठे ओपन-एअर थिएटर म्हणून प्रसिद्ध  भगवान श्रीकृष्ण आणि त्याचा राक्षसी वृत्तीचा काका राजा कंस यांच्या पौराणिक कथेवर आधारित वेचक मुद्दे मथुरा येथील धनू यात्रेमध्ये जवळपास ७० कलाकारांकडून सादरीकरण इतर ४५ कलाकारांकडून गोपापुरा येथे वेगवेगळ्या भूमिका साकार सहभाग राज्यभरातील आणि शेजारच्या राज्यांतील १२० सांस्कृतिक मंडळांतील सुमारे ३००० कलाकार  राज दरबार, नंदा दरबार आणि रंगमहाल सादरीकरण धनू जत्रेबाबत थोडक्यात सादरीकरण वार्षिक नाटक-आधारित मुक्त-नाट्यप्रदर्शन ठिकाण बारगड शहराच्या आसपास विक्रमी उल्लेख जगातील सर्वात मोठा मैदानी नाट्य महोत्सव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये उल्लेख स्थापना १९४७-४८ उद्दिष्ट भारतीय स्वातंत्र्य साजरा करण्यासाठी वाईटावरील चांगल्या विजयाचे प्रतीक म्हणून वार्षिक उत्सव अधोरेखित भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून नोव्हेंबर २०१४ मध्ये राष्ट्रीय महोत्सव दर्जा  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

मध्य प्रदेशातील मांडू येथे मांडू महोत्सवास प्रारंभ

मध्य प्रदेशातील मांडू येथे मांडू महोत्सवास प्रारंभ मांडू महोत्सवास मध्य प्रदेशातील मांडू येथे प्रारंभ ठिकाण मांडू (धार जिल्हा) जगप्रसिद्ध नयनरम्य पर्यटन स्थळ उद्दिष्ट मांडू शहराचे सार पुन्हा परिभाषित करणे राज्यात नवीन पर्यटन केंद्र स्थापन केल्याचा आनंद प्राप्त मांडू उत्सव उत्सव १ जानेवारीपर्यंत साजरा लोककला सादरीकरण  गायन वादन नृत्य शास्त्रीय आणि पारंपारिक कला कल्पना खोजने मे खो जाओ निवडक मिश्रण कार्यशाळा निसर्ग ट्रेल्स भोजन वास्तुविद्या कला सादरीकरण संगीत इतर कार्यक्रम चालण्याची सहल हॉप-इन-हॉप-आऊट बस सायकलिंग सहल   
2 वर्षापूर्वी
Current Affairs

लडाखी नववर्ष साजरे करण्यास लोसार महोत्सव साजरा

 लडाखी नववर्ष साजरे करण्यास लोसार महोत्सव साजरा २७ डिसेंबर २०१९ रोजी लोसार महोत्सव साजरा करून लडाखी नववर्ष साजरे वेचक मुद्दे केंद्रशासित प्रदेश लडाख येथे लडाखी किंवा तिबेटी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी लोसार महोत्सव साजरा  २०१८ पर्यंत होणाऱ्या मेळाव्यामध्ये नवीन वर्षासाठीचा ठराव म्हणून 'लडाखसाठी यूटी स्टेटस (UT Status for Ladakh)' चा समावेश असायचा यावर्षी नव्याने निर्माण झालेल्या केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये लोसर उत्सवाचा आनंदोत्सव महोत्सव आढळ  लोसार उत्सव मूळ १५ व्या शतकातील देशातील सर्व हिमालयी राज्यांमध्ये पण वेगवेगळ्या काळात साजरा महोत्सव साजरा लडाख प्रदेशातील विविध भागातील लोकांकडून साजरा तिबेटी दिनदर्शिकेच्या अकराव्या महिन्याच्या १ तारखेला महोत्सव साजरा दरवर्षी ग्रेगोरियन कॅलेंडरमधील तारखेला ही तारीख जुळते लडाखच्या वेगवेगळ्या भागात उत्सव ३ ते ९ दिवस चालू ओळख लडाखचा सर्वात महत्वाचा सामाजिक-धार्मिक कार्यक्रम हिवाळ्याच्या हंगामात पर्यटकांच्या दृष्टीने देखील मुख्य आकर्षण अनेक धार्मिक विधी आणि पारंपारिक कार्यक्रमांची मेजवानी समावेश प्रतीकात्मक जेवण बनवणे देव आणि देवीला अर्पण करणे समृद्ध नवीन वर्षासाठी आणि पिकांच्या भरभराटीसाठी घरे शुभेच्छा चिन्हांनी सुशोभित शुभ शकुनासाठी स्वयंपाक घरातील कपाटांमध्ये सूर्य, चंद्र, शेळ्या, मेंढी, मोठे बोकड आणि काळवीटांचे कणकेचे नमुने ठेवणे नव वर्षाच्या सुरूवातीस केंद्रशासित प्रदेशातील महत्वाच्या धार्मिक ठिकाणी प्रार्थना ध्वज फडकावणे 
2 वर्षापूर्वी
Current Affairs

मणिपूरमध्ये 'संत्री महोत्सव' सुरु

मणिपूरमध्ये 'संत्री महोत्सव' सुरु मणिपूरमध्ये 'संत्री महोत्सव' ला सुरुवात ठिकाण मणिपूर कालावधी १६-१८ डिसेंबर २०१९ (३ दिवसीय) उद्घाटन मा. एन. बिरेनसिंग (मुख्यमंत्री, मणिपूर) 'संत्री महोत्सव' बद्दल थोडक्यात आयोजन ईशान्य परिषदेच्या प्रायोजकतेखाली हेतू फळांना प्रोत्साहन देणे फलोत्पादकांना चालना देणे सहभाग ३०० पेक्षा जास्त संत्री स्टॉल्स स्पर्धा आयोजन आणि बक्षीस वाटप आयोजित कार्यक्रम सर्वोत्कृष्ट संत्री पाककृती संत्री साल उत्पादने साहसी खेळ पारंपारिक फॅशन शो सांस्कृतिक नृत्य संत्री खाण्याची स्पर्धा मुलांचा मेळा गायन स्पर्धा पारंपारिक खेळ
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव' रायपूर येथे नियोजित

'राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव' रायपूर येथे नियोजित रायपूर येथे 'राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव' नियोजित ठिकाण रायपूर (राजधानी, छत्तीसगड) कालावधी २७ ते २९ डिसेंबर २०१९ (३ दिवसीय) सहभाग २३ राज्यांतील जवळपास १४०० कलाकार ६ इतर देशांमधील आंतरराष्ट्रीय लोक कलाकार श्रीलंका, बेलारूस, युगांडा आणि बांगलादेशसह ६ देश समाविष्ट संबंधित आदिवासी लोकसंस्कृतीचे चित्रण करणे अपेक्षित
2 वर्षापूर्वी
Current Affairs

नागालँड मध्ये २० वा 'हॉर्नबिल महोत्सव' सुरु

नागालँड मध्ये २० वा 'हॉर्नबिल महोत्सव' सुरु ठिकाण नागा हेरिटेज व्हिलेज (किसामा, नागालँड) आयोजक नागालँड राज्य सरकार प्रारंभ १ डिसेंबर २०१९ रोजी वर्ष २०१९ ही हॉर्नबिल महोत्सवाची २० वी आवृत्ती दिवसाचे महत्व यावर्षीचा उत्सव हा नागालँड राज्य दिनादिवशीच (१ डिसेंबर १९६३) बहुप्रतिक्षित उत्सवाची सुरुवात संस्कृती आणि परंपरेच्या आधुनिक मिश्रणासह नागालँड हॉर्नबिल महोत्सवाबद्दल थोडक्यात ओळख 'फेस्टिव्हल ऑफ फेस्टिव्हल्स (Festival of Festivals)' म्हणूनही ओळख महोत्सवाला हॉर्नबिल पक्ष्याचे नाव महोत्सवाचे महत्व नागा लोकांमधील 'आदर आणि लोकसाहित्य' यांचे प्रतीक ईशान्य भारतीय राज्यातील पारंपारिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार आणि प्रसार सर्व जातींमधील विविधता आणि भव्यता दर्शविण्यासाठीचा हा वार्षिक पर्यटन प्रचार कार्यक्रम उत्सवाच्या माध्यमातून नागा लोक एकत्र पूर्वजांनी त्यांच्याकडे सोपवलेले संस्कृती आणि परंपरेचे अफाट श्रीमंतीपण टिकवून ठेवण्याचे कार्य नागालँड हॉर्नबिल महोत्सव २०१९ बद्दल थोडक्यात महोत्सव विशेषता नागालँड आणि ईशान्येकडील राज्यांतील विविध जमाती, शहर टूर, कला प्रदर्शन, फोटो फेस्ट, देशी खेळ, रात्रीचे कार्निवल अशा विविध सांस्कृतिक कलांचे दालन खुले 'कलर्स ऑफ नागालँड (Colours of Nagaland)' थीम आधारित नागा संस्कृतीचे बहुरंगी प्रदर्शन सुखोई विमान प्रदर्शन किसामा साईटवर राज्य सरकार आणि ईस्टर्न एअर कमांड (Eastern Air Command - IAF) यांच्या समन्वयाने आयोजित
2 वर्षापूर्वी
Current Affairs

आदि महोत्सव: नवी दिल्ली येथे आदिवासी महोत्सव आयोजन

आदि महोत्सव: नवी दिल्ली येथे आयोजन आयोजन ठिकाण INA दिल्ली हाट, नवी दिल्ली कालावधी १६ ते ३० नोव्हेंबर २०१९ उदघाटक  अमित शहा (केंद्रीय गृहमंत्री) उत्सवामागील भावना आदिवासी संस्कृती वाणिज्य पाककृती कलाकुसर आदि महोत्सवाबद्दल थोडक्यात संयुक्त विद्यमाने आयोजन आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ, भारत (Tribal Cooperative Marketing Development Federation of India Ltd. - TRIFED) आणि केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय TRIFED ची चालू वर्षात अशा २६ उत्सवांचे आयोजन करण्याची योजना ८ उत्सव आयोजित ठिकाणे: पुणे, भुवनेश्वर, नोएडा, शिमला, ऊटी, लेह-लडाख, इंदूर आणि विशाखापट्टणम आदिवासी महोत्सव थीम आदिवासी कलाकुसर, संस्कृती आणि वाणिज्य उत्सव (Celebration of the Spirit of Tribal Crafts, Culture and Commerce) आदिवासी जीवनातील मूलभूत तत्वांचे प्रतिनिधित्व कारागीर सहभाग सुमारे ९०० वस्तू विक्री ५ कोटी रुपयांहून अधिक महोत्सवाचे प्रमुख आकर्षण संपूर्ण भारतातील आदिवासी कारागीरांनी बनवलेल्या वस्त्रांचे प्रदर्शन महोत्सवात २७ राज्यांतील जवळपास १००० आदिवासी शेफ, सांस्कृतिक मंडळे आणि आदिवासी कारागीर यांचा सहभाग भारतातील आदिवासी जमाती देशातील ८% पेक्षा जास्त लोकसंख्या सुमारे १० कोटींहून अधिक सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने आदिवासी विकास एक महत्त्वाचा घटक आदिवासींच्या विशेष गरजा सोडवण्याची जबाबदारी भारतीय राज्यघटनेनुसार सरकारवर  आदिवासी कारागिरांसाठी देशातील मुख्य शहरांमध्ये आदि महोत्सव आयोजन संकल्पना वरदान
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...