मध्य प्रदेशातील मांडू येथे मांडू महोत्सवास प्रारंभ

Date : Dec 30, 2019 10:40 AM | Category : सामाजिक
मध्य प्रदेशातील मांडू येथे मांडू महोत्सवास प्रारंभ
मध्य प्रदेशातील मांडू येथे मांडू महोत्सवास प्रारंभ Img Src (Naidunia)

मध्य प्रदेशातील मांडू येथे मांडू महोत्सवास प्रारंभ

 • मांडू महोत्सवास मध्य प्रदेशातील मांडू येथे प्रारंभ

ठिकाण

 • मांडू (धार जिल्हा)

 • जगप्रसिद्ध नयनरम्य पर्यटन स्थळ

उद्दिष्ट

 • मांडू शहराचे सार पुन्हा परिभाषित करणे

 • राज्यात नवीन पर्यटन केंद्र स्थापन केल्याचा आनंद प्राप्त

मांडू उत्सव

 • उत्सव १ जानेवारीपर्यंत साजरा

लोककला सादरीकरण 

 • गायन

 • वादन

 • नृत्य

 • शास्त्रीय आणि पारंपारिक कला

कल्पना

 • खोजने मे खो जाओ

निवडक मिश्रण

 • कार्यशाळा

 • निसर्ग ट्रेल्स

 • भोजन

 • वास्तुविद्या

 • कला सादरीकरण

 • संगीत

इतर कार्यक्रम

 • चालण्याची सहल

 • हॉप-इन-हॉप-आऊट बस

 • सायकलिंग सहल 

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.