मणिपूरमध्ये 'संत्री महोत्सव' सुरु

Date : Dec 17, 2019 07:00 AM | Category : सामाजिक
मणिपूरमध्ये 'संत्री महोत्सव' सुरु
मणिपूरमध्ये 'संत्री महोत्सव' सुरु

मणिपूरमध्ये 'संत्री महोत्सव' सुरु

  • मणिपूरमध्ये 'संत्री महोत्सव' ला सुरुवात

ठिकाण

  • मणिपूर

कालावधी

  • १६-१८ डिसेंबर २०१९ (३ दिवसीय)

उद्घाटन

  • मा. एन. बिरेनसिंग (मुख्यमंत्री, मणिपूर)

'संत्री महोत्सव' बद्दल थोडक्यात

आयोजन

  • ईशान्य परिषदेच्या प्रायोजकतेखाली

हेतू

  • फळांना प्रोत्साहन देणे

  • फलोत्पादकांना चालना देणे

सहभाग

  • ३०० पेक्षा जास्त संत्री स्टॉल्स

  • स्पर्धा आयोजन आणि बक्षीस वाटप

आयोजित कार्यक्रम

  • सर्वोत्कृष्ट संत्री पाककृती

  • संत्री साल उत्पादने

  • साहसी खेळ

  • पारंपारिक फॅशन शो

  • सांस्कृतिक नृत्य

  • संत्री खाण्याची स्पर्धा

  • मुलांचा मेळा

  • गायन स्पर्धा

  • पारंपारिक खेळ

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.