नागालँड मध्ये २० वा 'हॉर्नबिल महोत्सव' सुरु

Date : Dec 03, 2019 05:01 AM | Category : सामाजिक
नागालँड मध्ये २० वा 'हॉर्नबिल महोत्सव' सुरु
नागालँड मध्ये २० वा 'हॉर्नबिल महोत्सव' सुरु

नागालँड मध्ये २० वा 'हॉर्नबिल महोत्सव' सुरु

ठिकाण

  • नागा हेरिटेज व्हिलेज (किसामा, नागालँड)

आयोजक

  • नागालँड राज्य सरकार

प्रारंभ

  • १ डिसेंबर २०१९ रोजी

  • वर्ष २०१९ ही हॉर्नबिल महोत्सवाची २० वी आवृत्ती

दिवसाचे महत्व

  • यावर्षीचा उत्सव हा नागालँड राज्य दिनादिवशीच (१ डिसेंबर १९६३)

  • बहुप्रतिक्षित उत्सवाची सुरुवात संस्कृती आणि परंपरेच्या आधुनिक मिश्रणासह

नागालँड हॉर्नबिल महोत्सवाबद्दल थोडक्यात

ओळख

  • 'फेस्टिव्हल ऑफ फेस्टिव्हल्स (Festival of Festivals)' म्हणूनही ओळख

  • महोत्सवाला हॉर्नबिल पक्ष्याचे नाव

महोत्सवाचे महत्व

  • नागा लोकांमधील 'आदर आणि लोकसाहित्य' यांचे प्रतीक

  • ईशान्य भारतीय राज्यातील पारंपारिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार आणि प्रसार

  • सर्व जातींमधील विविधता आणि भव्यता दर्शविण्यासाठीचा हा वार्षिक पर्यटन प्रचार कार्यक्रम

  • उत्सवाच्या माध्यमातून नागा लोक एकत्र

  • पूर्वजांनी त्यांच्याकडे सोपवलेले संस्कृती आणि परंपरेचे अफाट श्रीमंतीपण टिकवून ठेवण्याचे कार्य

नागालँड हॉर्नबिल महोत्सव २०१९ बद्दल थोडक्यात

महोत्सव विशेषता

  • नागालँड आणि ईशान्येकडील राज्यांतील विविध जमाती, शहर टूर, कला प्रदर्शन, फोटो फेस्ट, देशी खेळ, रात्रीचे कार्निवल अशा विविध सांस्कृतिक कलांचे दालन खुले

  • 'कलर्स ऑफ नागालँड (Colours of Nagaland)' थीम आधारित नागा संस्कृतीचे बहुरंगी प्रदर्शन

सुखोई विमान प्रदर्शन

  • किसामा साईटवर राज्य सरकार आणि ईस्टर्न एअर कमांड (Eastern Air Command - IAF) यांच्या समन्वयाने आयोजित

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.