'राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव' रायपूर येथे नियोजित

Date : Dec 14, 2019 10:51 AM | Category : सामाजिक
'राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव' रायपूर येथे नियोजित
'राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव' रायपूर येथे नियोजित

'राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव' रायपूर येथे नियोजित

  • रायपूर येथे 'राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव' नियोजित

ठिकाण

  • रायपूर (राजधानी, छत्तीसगड)

कालावधी

  • २७ ते २९ डिसेंबर २०१९ (३ दिवसीय)

सहभाग

  • २३ राज्यांतील जवळपास १४०० कलाकार

  • ६ इतर देशांमधील आंतरराष्ट्रीय लोक कलाकार

  • श्रीलंका, बेलारूस, युगांडा आणि बांगलादेशसह ६ देश समाविष्ट

  • संबंधित आदिवासी लोकसंस्कृतीचे चित्रण करणे अपेक्षित

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.