पश्चिम ओडिशामधील बारगढ येथे ११ दिवसांच्या धनू जत्रेची सुरूवात

Date : Dec 31, 2019 10:10 AM | Category : सामाजिक
पश्चिम ओडिशामधील बारगढ येथे ११ दिवसांच्या धनू जत्रेची सुरूवात
पश्चिम ओडिशामधील बारगढ येथे ११ दिवसांच्या धनू जत्रेची सुरूवात Img Src (Hindu Blog)

पश्चिम ओडिशामधील बारगढ येथे ११ दिवसांच्या धनू जत्रेची सुरूवात

 • ११ दिवसांच्या धनू जत्रेची पश्चिम ओडिशामधील बारगढ येथे सुरूवात

ठिकाण

 • बारगढ (पश्चिम ओडिशा)

कालावधी

 • ११ दिवस

विशेषता

 • जगातील सर्वात मोठे ओपन-एअर थिएटर म्हणून प्रसिद्ध 

 • भगवान श्रीकृष्ण आणि त्याचा राक्षसी वृत्तीचा काका राजा कंस यांच्या पौराणिक कथेवर आधारित

वेचक मुद्दे

 • मथुरा येथील धनू यात्रेमध्ये जवळपास ७० कलाकारांकडून सादरीकरण

 • इतर ४५ कलाकारांकडून गोपापुरा येथे वेगवेगळ्या भूमिका साकार

सहभाग

 • राज्यभरातील आणि शेजारच्या राज्यांतील १२० सांस्कृतिक मंडळांतील सुमारे ३००० कलाकार 

 • राज दरबार, नंदा दरबार आणि रंगमहाल सादरीकरण

धनू जत्रेबाबत थोडक्यात

सादरीकरण

 • वार्षिक नाटक-आधारित मुक्त-नाट्यप्रदर्शन

ठिकाण

 • बारगड शहराच्या आसपास

विक्रमी उल्लेख

 • जगातील सर्वात मोठा मैदानी नाट्य महोत्सव

 • गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये उल्लेख

स्थापना

 • १९४७-४८

उद्दिष्ट

 • भारतीय स्वातंत्र्य साजरा करण्यासाठी

 • वाईटावरील चांगल्या विजयाचे प्रतीक म्हणून वार्षिक उत्सव अधोरेखित

 • भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून नोव्हेंबर २०१४ मध्ये राष्ट्रीय महोत्सव दर्जा

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.