त्रिपुरामध्ये 'लाई हरोबा' धार्मिक उत्सव सुरू

Date : Jan 04, 2020 10:14 AM | Category : सामाजिक
त्रिपुरामध्ये 'लाई हरोबा' धार्मिक उत्सव सुरू
त्रिपुरामध्ये 'लाई हरोबा' धार्मिक उत्सव सुरू Img Src (Hello Travel)

त्रिपुरामध्ये 'लाई हरोबा' धार्मिक उत्सव सुरू

  • 'लाई हरोबा' धार्मिक उत्सव त्रिपुरामध्ये सुरू

ठिकाण

  • आगरतला, त्रिपुरा

कालावधी

  • ५ दिवस

आयोजक

  • माहिती व सांस्कृतिक कार्य विभाग (त्रिपुरा सरकार)

  • पुतीबा लाई हरोबा समिती

  • पुतीबा कल्याण आणि सांस्कृतिक संस्था, आगरतला

माध्यमे

  • मौखिक साहित्य

  • संगीत

  • नृत्य

  • विधी

वेचक मुद्दे

  • मणिपूर येथील सांस्कृतिक मंडळाचाही महोत्सवात भाग

  • मणिपुरी मार्शल आर्ट, लोक संगीत आणि लोकनृत्य

  • सांस्कृतिक आणि पारंपारिक संगीत नाटके सादर

त्रिपुरा बद्दल इतर माहिती

राजधानी

  • आगरतला

मुख्यमंत्री

  • श्री. विप्लब कुमार देब

राज्यपाल

  • श्री. रमेश बैस

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.