आदि महोत्सव: नवी दिल्ली येथे आदिवासी महोत्सव आयोजन

Date : Nov 16, 2019 10:46 AM | Category : सामाजिक
आदि महोत्सव: नवी दिल्ली येथे आदिवासी महोत्सव आयोजन
आदि महोत्सव: नवी दिल्ली येथे आदिवासी महोत्सव आयोजन

आदि महोत्सव: नवी दिल्ली येथे आयोजन

आयोजन ठिकाण

  • INA दिल्ली हाट, नवी दिल्ली

कालावधी

  • १६ ते ३० नोव्हेंबर २०१९

उदघाटक 

  • अमित शहा (केंद्रीय गृहमंत्री)

उत्सवामागील भावना

  • आदिवासी संस्कृती

  • वाणिज्य

  • पाककृती

  • कलाकुसर

आदि महोत्सवाबद्दल थोडक्यात

संयुक्त विद्यमाने आयोजन

  • आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ, भारत (Tribal Cooperative Marketing Development Federation of India Ltd. - TRIFED) आणि केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय

  • TRIFED ची चालू वर्षात अशा २६ उत्सवांचे आयोजन करण्याची योजना

  • ८ उत्सव आयोजित ठिकाणे: पुणे, भुवनेश्वर, नोएडा, शिमला, ऊटी, लेह-लडाख, इंदूर आणि विशाखापट्टणम

आदिवासी महोत्सव थीम

  • आदिवासी कलाकुसर, संस्कृती आणि वाणिज्य उत्सव (Celebration of the Spirit of Tribal Crafts, Culture and Commerce)

  • आदिवासी जीवनातील मूलभूत तत्वांचे प्रतिनिधित्व

कारागीर सहभाग

  • सुमारे ९००

वस्तू विक्री

  • ५ कोटी रुपयांहून अधिक

महोत्सवाचे प्रमुख आकर्षण

  • संपूर्ण भारतातील आदिवासी कारागीरांनी बनवलेल्या वस्त्रांचे प्रदर्शन

  • महोत्सवात २७ राज्यांतील जवळपास १००० आदिवासी शेफ, सांस्कृतिक मंडळे आणि आदिवासी कारागीर यांचा सहभाग

भारतातील आदिवासी जमाती

  • देशातील ८% पेक्षा जास्त लोकसंख्या

  • सुमारे १० कोटींहून अधिक

  • सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने आदिवासी विकास एक महत्त्वाचा घटक

  • आदिवासींच्या विशेष गरजा सोडवण्याची जबाबदारी भारतीय राज्यघटनेनुसार सरकारवर 

  • आदिवासी कारागिरांसाठी देशातील मुख्य शहरांमध्ये आदि महोत्सव आयोजन संकल्पना वरदान

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.