आजचे दिनविशेष Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

१२ एप्रिल: आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन

१२ एप्रिल: आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन दरवर्षी १२ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो ठराव मंजूर संयुक्त राष्ट्र आमसभेने ७ एप्रिल २०११ रोजी एक ठराव मंजूर करण्यात आला घोषणा आमसभेमार्फत १२ एप्रिल हा 'आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन' म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा करण्यात आली 'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती सनद स्वाक्षरी २६ जून १९४५ रोजी सनदेवर स्वाक्षरी करण्यात आली होती मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका येथे संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय स्थित आहे संस्था प्रकार 'आंतरशासकीय संघटना' या प्रकारात संयुक्त राष्ट्रांची गणना करण्यात येते सदस्य देश जगभरातील १९३ देश संयुक्त राष्ट्रांचे सदस्य देश आहेत निरीक्षक देश जगातील २ देश संयुक्त राष्ट्रांचे निरीक्षक देश आहेत सध्याचे सचिव अँटोनियो गुटेरेस सध्या संयुक्त राष्ट्रांचे सचिव म्हणून कार्यरत आहेत कार्यालयीन भाषा इंग्रजी फ्रेंच रशियन स्पॅनिश अरबी चीनी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

११ एप्रिल: राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन

११ एप्रिल: राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन दरवर्षी ११ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो पुढाकार राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन हा व्हाईट रिबन अलायन्स इंडियाचा(White Ribbon Alliance India - WRAI) एक पुढाकार आहे उद्देश गर्भधारणेदरम्यान बाळाचा जन्म आणि प्रसूतीपूर्व सेवा काळात स्त्रियांना काळजी घेणे व पुरेशी उपलब्धता असणे आवश्यक आहे याची सुनिश्चिती करणे हा दिवसाचा उद्देश आहे वेचक मुद्दे २००३ मध्ये संघटनांच्या आघाडीच्या WRAI च्या विनंतीनुसार भारत सरकारने ११ एप्रिलला कस्तुरबा गांधींच्या जयंतीनिमित्त सदर दिवस राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन म्हणून घोषित केला ठळक बाबी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन सामाजिकदृष्ट्या जाहीर करणारा भारत हा जगातील पहिलाच देश आहे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१० एप्रिल: जागतिक होमिओपॅथी दिन

१० एप्रिल: जागतिक होमिओपॅथी दिन जागतिक होमिओपॅथी दिन दरवर्षी १० एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो वेचक मुद्दे होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅन्नेमन यांच्या जयंतीनिमित्त जागतिक होमिओपॅथी दिन दरवर्षी १० एप्रिल रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो २०२० सालाची थीम 'शिक्षण आणि क्लिनिकल प्रॅक्टिसशी संशोधन जोडणे: वैज्ञानिक सहकार्याने प्रगती करणे' (Linking research with education and clinical practice: Advancing scientific collaborations) होमिओपॅथी माहिती प्रस्तावित वर्ष १७९६ साली पहिल्यांदा होमिओपॅथीविषयी माहिती प्रस्तावित करण्यात आली होती संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅन्नेमन यांनी होमिओपॅथीचा पाया रचून स्थापना करण्यात मोलाची कामगिरी केली आहे  'आयुष (AYUSH)' मंत्रालयाबाबत थोडक्यात विस्तारित रूप AYUSH चे विस्तारित रूप Ayurveda, Yoga and Naturopathy, Unani, Siddha and Homoeopathy असे आहे आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद येसो नाईक हे सध्या AYUSH चे केंद्रीय मंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत
2 वर्षापूर्वी
Current Affairs

७ एप्रिल: रवांडा मधील तुत्सीविरूद्ध १९९४ मध्ये झालेल्या नरसंहाराबाबत आंतरराष्ट्रीय प्रतिबिंब दिन

७ एप्रिल: रवांडा मधील तुत्सीविरूद्ध १९९४ मध्ये झालेल्या नरसंहाराबाबत आंतरराष्ट्रीय प्रतिबिंब दिन १९९४ मध्ये रवांडा मधील तुत्सीविरूद्ध झालेल्या नरसंहाराबाबत आंतरराष्ट्रीय प्रतिबिंब दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो घोषणा २००३ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेकडून सदर दिवसाची घोषणा करण्यात आली होती उद्दिष्ट सदर दिवसाच्या माध्यमातून युनेस्कोने नरसंहार आणि गुन्हेगारीच्या दुष्परिणामांविषयी जगातील लोकांना शिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे 'युनेस्को(UNESCO)' विषयी थोडक्यात माहिती विस्तारित रूप UNESCO चे विस्तारित रूप United Nations Educational, Scientific and Cultural Organization आहे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना स्थापना ४ नोव्हेंबर १९४६ रोजी UNESCO ची स्थापना झाली मुख्यालय पॅरिस (फ्रान्स) येथे UNESCO चे मुख्यालय स्थित आहे प्रकार 'संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधित्व करणारी संघटना' या प्रकारात UNESCO मोडते पालक संस्था 'संयुक्त राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक परिषद' ही UNESCO ची पालक संस्था आहे युनेस्को (UNESCO) ची योगदानपर ध्येये खालील बाबतीत योगदान देण्याचे ध्येय युनेस्को बाळगते दारिद्र्य निर्मूलन शाश्वत विकास विज्ञानवाद संस्कृती जतन शांतता प्रस्थापित करणे संवाद प्रस्थापना माहिती  आंतरसांस्कृतिक सुसंवाद युनेस्को सदस्य राष्ट्रे १९३ सदस्य राष्ट्रे ११ सहयोगी सदस्य
2 वर्षापूर्वी
Current Affairs

संयुक्त राष्ट्र संघाकडून ५ एप्रिल 'आंतरराष्ट्रीय विवेक दिन' म्हणून घोषित

संयुक्त राष्ट्र संघाकडून ५ एप्रिल 'आंतरराष्ट्रीय विवेक दिन' म्हणून घोषित ५ एप्रिल 'आंतरराष्ट्रीय विवेक दिन' म्हणून संयुक्त राष्ट्र संघाकडून घोषित वेचक मुद्दे संयुक्त राष्ट्र संघाकडून जागतिक स्थितीबाबत विचार करता महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे  उद्देश लोकांना आत्मचिंतन, विवेकाचे अनुसरण आणि योग्य गोष्टी करण्याची आठवण करून देण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने ५ एप्रिल हा 'आंतरराष्ट्रीय विवेक दिन' म्हणून जाहीर केला आहे ठळक बाबी ५ एप्रिल २०२० हा आंतरराष्ट्रीय विवेकाचा पहिला दिवस म्हणून चिन्हांकित करण्यात आला आहे आपल्या जगाचे रूपांतर करण्यासाठी महत्त्वपूर्ण वळण मिळवून देणारी तसेच स्वतःमध्ये आणि समाजात सुधारणा करण्यासाठी आत्म-चिंतनात गुंतून राहण्याची लोकांना आठवण करून देणे क्रमप्राप्त आहे 'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ सनद स्वाक्षरी २६ जून १९४५ मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका संस्था प्रकार आंतरशासकीय संघटना सदस्य देश १९३ निरीक्षक देश २ सध्याचे सचिव अँटोनियो गुटेरेस कार्यालयीन भाषा इंग्रजी फ्रेंच रशियन स्पॅनिश अरबी चीनी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

५ एप्रिल: राष्ट्रीय सागरी दिन

५ एप्रिल: राष्ट्रीय सागरी दिन राष्ट्रीय सागरी दिन दरवर्षी ५ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो वेचक मुद्दे पर्यावरणदृष्ट्या सकारात्मक पद्धतीचा प्रतिसाद देणारा दृष्टिकोन दर्शविण्याकरिता भारतात दरवर्षी ५ एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात येतो उद्दिष्ट्ये आंतरमहाद्वीपीय वाणिज्य आणि जागतिक अर्थव्यवस्थेला जगातील एका कोपऱ्यातून दुसर्‍या कोपऱ्यात पोहोचवण्यास उपयुक्त मार्ग अवलंबणे  वस्तूंच्या वाहतुकीचा अत्यंत सुसंघटित, सुरक्षित आणि शांत मार्ग अनुसरणे आवृत्ती राष्ट्रीय सागरी दिन २०२० ही ५७ वी आवृत्ती आहे प्रथम दिवस साजरा ५ एप्रिल १९६४ रोजी हा दिवस प्रथमच साजरा करण्यात आला ठळक बाबी जागतिक समुद्री दिवस दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात साजरा करण्यात येतो  यावर्षी म्हणजेच २०२० चा जागतिक समुद्री दिवस २४ सप्टेंबर २०२० रोजी साजरा करण्यात येईल जागतिक समुद्री दिवस: २०२० सालासाठीची थीम आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनुसार 'शाश्वत ग्रहासाठी शाश्वत शिपिंग (Sustainable shipping for a sustainable planet)' ही २०२० साठी जागतिक समुद्री थीम म्हणून निवडली गेली आहे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

६ एप्रिल: विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय खेळ दिन

६ एप्रिल: विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय खेळ दिन विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय खेळ दिन दरवर्षी ६ एप्रिल रोजी साजरा करतात वेचक मुद्दे संयुक्त राष्ट्र संघामार्फत दरवर्षी ६ एप्रिल हा विकास व शांतता हा आंतरराष्ट्रीय खेळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो ठळक बाबी २०२० सालचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करताना संपूर्ण जगामध्ये एकता निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे जगभरातील लोकांना सक्रिय राहण्याची, निरोगी राहण्याची आणि संघटित होण्याची संघाची भावना असल्यामुळे या शारीरिक व सामाजिक अंतराच्या काळात एकता दर्शविण्याची विनंती करण्यात आली आहे सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वांना मदत करणे अपेक्षित आहे आवाहन २०२० साठी संयुक्त राष्ट्र संघाकडून लोकांना सक्रिय व निरोगी राहून कोविड-१९ वर मात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे 'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ सनद स्वाक्षरी २६ जून १९४५ मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका संस्था प्रकार आंतरशासकीय संघटना सदस्य देश १९३ निरीक्षक देश २ सध्याचे सचिव अँटोनियो गुटेरेस कार्यालयीन भाषा इंग्रजी फ्रेंच रशियन स्पॅनिश अरबी चीनी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

४ एप्रिल: आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिन

४ एप्रिल: आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिन आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिन दरवर्षी ४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो उद्देश खाणींबाबत जागरूकता करणे निर्मूलन कार्याकरिता प्रगती करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा करणे दिवस सुरुवात: घोषणा ८ डिसेंबर २००५ रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेत घोषणा करण्यात आली होती आवृत्ती वार्षिक 'खाण कृती( Mine action)'बाबत थोडक्यात गरज खाण प्रदेशाबाबत सजग राहणे आवश्यक आहे ध्येये स्फोटक अवशेष साफ करणे धोकादायक भाग चिन्हांकित करून प्रतिबंधित करणे 'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ सनद स्वाक्षरी २६ जून १९४५ मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका संस्था प्रकार आंतरशासकीय संघटना सदस्य देश १९३ निरीक्षक देश २ सध्याचे सचिव अँटोनियो गुटेरेस कार्यालयीन भाषा इंग्रजी फ्रेंच रशियन स्पॅनिश अरबी चीनी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

२ एप्रिल: जागतिक स्वमग्नता जागृती दिन

२ एप्रिल: जागतिक स्वमग्नता जागृती दिन जागतिक स्वमग्नता जागृती दिन दरवर्षी २ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो उद्दिष्ट्ये जागतिक स्तरावर स्वमग्नताग्रस्त असणाऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकणे समाजाचा अविभाज्य भाग म्हणून त्यांना परिपूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार प्रदान करणे वेचक मुद्दे स्वमग्नता असलेल्या लोकांच्या संक्रमणतेकडे लक्ष वेधण्याचे कार्य करण्याची बाब संपन्न करण्यात येते २०२० सालाची थीम प्रौढत्वाकडे संक्रमण (The Transition to Adulthood) 'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ सनद स्वाक्षरी २६ जून १९४५ मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका संस्था प्रकार आंतरशासकीय संघटना सदस्य देश १९३ निरीक्षक देश २ सध्याचे सचिव अँटोनियो गुटेरेस कार्यालयीन भाषा इंग्रजी फ्रेंच रशियन स्पॅनिश अरबी चीनी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

३१ मार्च: आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिवस

३१ मार्च: आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिवस आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिवस दरवर्षी ३१ मार्च रोजी साजरा करण्यात येतो वेचक मुद्दे उद्दिष्ट्ये ट्रान्सजेंडर लोकांकरिता सदर दिवस साजरा करणे जगभरातील ट्रान्सजेंडर लोकांबाबत होणाऱ्या भेदभावाबद्दल जागरूकता वाढवणे समाजातील त्यांचे योगदान साजरे करणे निरीक्षण ट्रान्सजेंडर समुदाय आणि समर्थक सुरुवात २००९ साली हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली संस्थापक सदर दिवसाची स्थापना मिशीगनमधील अमेरिकन ट्रान्सजेंडर कार्यकर्ते रेचेल क्रेन्डल यांच्याकडून २००९ मध्ये करण्यात आली होती आवृत्ती वार्षिक  
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...