२ एप्रिल: जागतिक स्वमग्नता जागृती दिन

Updated On : Apr 06, 2020 14:45 PM | Category : आजचे दिनविशेष२ एप्रिल: जागतिक स्वमग्नता जागृती दिन
२ एप्रिल: जागतिक स्वमग्नता जागृती दिन Img Src (Jagran Josh)

२ एप्रिल: जागतिक स्वमग्नता जागृती दिन

 • जागतिक स्वमग्नता जागृती दिन दरवर्षी २ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो

उद्दिष्ट्ये

 • जागतिक स्तरावर स्वमग्नताग्रस्त असणाऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकणे

 • समाजाचा अविभाज्य भाग म्हणून त्यांना परिपूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार प्रदान करणे

वेचक मुद्दे

 • स्वमग्नता असलेल्या लोकांच्या संक्रमणतेकडे लक्ष वेधण्याचे कार्य करण्याची बाब संपन्न करण्यात येते

२०२० सालाची थीम

 • प्रौढत्वाकडे संक्रमण (The Transition to Adulthood)

'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात

स्थापना

 • २४ ऑक्टोबर १९४५

सनद स्वाक्षरी

 • २६ जून १९४५

मुख्यालय

 • न्यूयॉर्क, अमेरिका

संस्था प्रकार

 • आंतरशासकीय संघटना

सदस्य देश

 • १९३

निरीक्षक देश

सध्याचे सचिव

 • अँटोनियो गुटेरेस

कार्यालयीन भाषा

 • इंग्रजी

 • फ्रेंच

 • रशियन

 • स्पॅनिश

 • अरबी

 • चीनी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)