आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन दरवर्षी १२ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो
संयुक्त राष्ट्र आमसभेने ७ एप्रिल २०११ रोजी एक ठराव मंजूर करण्यात आला
आमसभेमार्फत १२ एप्रिल हा 'आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन' म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा करण्यात आली
२४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती
२६ जून १९४५ रोजी सनदेवर स्वाक्षरी करण्यात आली होती
न्यूयॉर्क, अमेरिका येथे संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय स्थित आहे
'आंतरशासकीय संघटना' या प्रकारात संयुक्त राष्ट्रांची गणना करण्यात येते
जगभरातील १९३ देश संयुक्त राष्ट्रांचे सदस्य देश आहेत
जगातील २ देश संयुक्त राष्ट्रांचे निरीक्षक देश आहेत
अँटोनियो गुटेरेस सध्या संयुक्त राष्ट्रांचे सचिव म्हणून कार्यरत आहेत
इंग्रजी
फ्रेंच
रशियन
स्पॅनिश
अरबी
चीनी
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.