६ एप्रिल: विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय खेळ दिन

Date : Apr 10, 2020 05:35 AM | Category : आजचे दिनविशेष
६ एप्रिल: विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय खेळ दिन
६ एप्रिल: विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय खेळ दिन Img Src (Oneindia)

६ एप्रिल: विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय खेळ दिन

  • विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय खेळ दिन दरवर्षी ६ एप्रिल रोजी साजरा करतात

वेचक मुद्दे

  • संयुक्त राष्ट्र संघामार्फत दरवर्षी ६ एप्रिल हा विकास व शांतता हा आंतरराष्ट्रीय खेळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो

ठळक बाबी

  • २०२० सालचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करताना संपूर्ण जगामध्ये एकता निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे

  • जगभरातील लोकांना सक्रिय राहण्याची, निरोगी राहण्याची आणि संघटित होण्याची संघाची भावना असल्यामुळे या शारीरिक व सामाजिक अंतराच्या काळात एकता दर्शविण्याची विनंती करण्यात आली आहे

  • सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वांना मदत करणे अपेक्षित आहे

आवाहन

  • २०२० साठी संयुक्त राष्ट्र संघाकडून लोकांना सक्रिय व निरोगी राहून कोविड-१९ वर मात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात

स्थापना

  • २४ ऑक्टोबर १९४५

सनद स्वाक्षरी

  • २६ जून १९४५

मुख्यालय

  • न्यूयॉर्क, अमेरिका

संस्था प्रकार

  • आंतरशासकीय संघटना

सदस्य देश

  • १९३

निरीक्षक देश

सध्याचे सचिव

  • अँटोनियो गुटेरेस

कार्यालयीन भाषा

  • इंग्रजी

  • फ्रेंच

  • रशियन

  • स्पॅनिश

  • अरबी

  • चीनी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.