३१ मार्च: आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिवस

Updated On : Apr 04, 2020 13:28 PM | Category : आजचे दिनविशेष३१ मार्च: आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिवस
३१ मार्च: आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिवस Img Src (Erie Gay News)

३१ मार्च: आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिवस

  • आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिवस दरवर्षी ३१ मार्च रोजी साजरा करण्यात येतो

वेचक मुद्दे

उद्दिष्ट्ये

  • ट्रान्सजेंडर लोकांकरिता सदर दिवस साजरा करणे

  • जगभरातील ट्रान्सजेंडर लोकांबाबत होणाऱ्या भेदभावाबद्दल जागरूकता वाढवणे

  • समाजातील त्यांचे योगदान साजरे करणे

निरीक्षण

  • ट्रान्सजेंडर समुदाय आणि समर्थक

सुरुवात

  • २००९ साली हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली

संस्थापक

  • सदर दिवसाची स्थापना मिशीगनमधील अमेरिकन ट्रान्सजेंडर कार्यकर्ते रेचेल क्रेन्डल यांच्याकडून २००९ मध्ये करण्यात आली होती

आवृत्ती

  • वार्षिक

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)