संयुक्त राष्ट्र संघाकडून ५ एप्रिल 'आंतरराष्ट्रीय विवेक दिन' म्हणून घोषित

Date : Apr 10, 2020 10:50 AM | Category : आजचे दिनविशेष
संयुक्त राष्ट्र संघाकडून ५ एप्रिल 'आंतरराष्ट्रीय विवेक दिन' म्हणून घोषित
संयुक्त राष्ट्र संघाकडून ५ एप्रिल 'आंतरराष्ट्रीय विवेक दिन' म्हणून घोषित Img Src (ICDay.org)

संयुक्त राष्ट्र संघाकडून ५ एप्रिल 'आंतरराष्ट्रीय विवेक दिन' म्हणून घोषित

  • ५ एप्रिल 'आंतरराष्ट्रीय विवेक दिन' म्हणून संयुक्त राष्ट्र संघाकडून घोषित

वेचक मुद्दे

  • संयुक्त राष्ट्र संघाकडून जागतिक स्थितीबाबत विचार करता महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे 

उद्देश

  • लोकांना आत्मचिंतन, विवेकाचे अनुसरण आणि योग्य गोष्टी करण्याची आठवण करून देण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने ५ एप्रिल हा 'आंतरराष्ट्रीय विवेक दिन' म्हणून जाहीर केला आहे

ठळक बाबी

  • ५ एप्रिल २०२० हा आंतरराष्ट्रीय विवेकाचा पहिला दिवस म्हणून चिन्हांकित करण्यात आला आहे

  • आपल्या जगाचे रूपांतर करण्यासाठी महत्त्वपूर्ण वळण मिळवून देणारी तसेच स्वतःमध्ये आणि समाजात सुधारणा करण्यासाठी आत्म-चिंतनात गुंतून राहण्याची लोकांना आठवण करून देणे क्रमप्राप्त आहे

'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात

स्थापना

  • २४ ऑक्टोबर १९४५

सनद स्वाक्षरी

  • २६ जून १९४५

मुख्यालय

  • न्यूयॉर्क, अमेरिका

संस्था प्रकार

  • आंतरशासकीय संघटना

सदस्य देश

  • १९३

निरीक्षक देश

सध्याचे सचिव

  • अँटोनियो गुटेरेस

कार्यालयीन भाषा

  • इंग्रजी

  • फ्रेंच

  • रशियन

  • स्पॅनिश

  • अरबी

  • चीनी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.