७ एप्रिल: रवांडा मधील तुत्सीविरूद्ध १९९४ मध्ये झालेल्या नरसंहाराबाबत आंतरराष्ट्रीय प्रतिबिंब दिन

Date : Apr 11, 2020 11:55 AM | Category : आजचे दिनविशेष
७ एप्रिल: रवांडा मधील तुत्सीविरूद्ध १९९४ मध्ये झालेल्या नरसंहाराबाबत आंतरराष्ट्रीय प्रतिबिंब दिन
७ एप्रिल: रवांडा मधील तुत्सीविरूद्ध १९९४ मध्ये झालेल्या नरसंहाराबाबत आंतरराष्ट्रीय प्रतिबिंब दिन Img Src (Unesco)

७ एप्रिल: रवांडा मधील तुत्सीविरूद्ध १९९४ मध्ये झालेल्या नरसंहाराबाबत आंतरराष्ट्रीय प्रतिबिंब दिन

  • १९९४ मध्ये रवांडा मधील तुत्सीविरूद्ध झालेल्या नरसंहाराबाबत आंतरराष्ट्रीय प्रतिबिंब दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो

घोषणा

  • २००३ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेकडून सदर दिवसाची घोषणा करण्यात आली होती

उद्दिष्ट

  • सदर दिवसाच्या माध्यमातून युनेस्कोने नरसंहार आणि गुन्हेगारीच्या दुष्परिणामांविषयी जगातील लोकांना शिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे

'युनेस्को(UNESCO)' विषयी थोडक्यात माहिती

विस्तारित रूप

  • UNESCO चे विस्तारित रूप United Nations Educational, Scientific and Cultural Organization आहे

  • संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना

स्थापना

  • ४ नोव्हेंबर १९४६ रोजी UNESCO ची स्थापना झाली

मुख्यालय

  • पॅरिस (फ्रान्स) येथे UNESCO चे मुख्यालय स्थित आहे

प्रकार

  • 'संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधित्व करणारी संघटना' या प्रकारात UNESCO मोडते

पालक संस्था

  • 'संयुक्त राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक परिषद' ही UNESCO ची पालक संस्था आहे

युनेस्को (UNESCO) ची योगदानपर ध्येये

खालील बाबतीत योगदान देण्याचे ध्येय युनेस्को बाळगते

  • दारिद्र्य निर्मूलन

  • शाश्वत विकास

  • विज्ञानवाद

  • संस्कृती जतन

  • शांतता प्रस्थापित करणे

  • संवाद प्रस्थापना

  • माहिती 

  • आंतरसांस्कृतिक सुसंवाद

युनेस्को सदस्य राष्ट्रे

  • १९३ सदस्य राष्ट्रे

  • ११ सहयोगी सदस्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.