१० एप्रिल: जागतिक होमिओपॅथी दिन

Date : Apr 14, 2020 11:00 AM | Category : आजचे दिनविशेष
१० एप्रिल: जागतिक होमिओपॅथी दिन
१० एप्रिल: जागतिक होमिओपॅथी दिन Img Src (Insights)

१० एप्रिल: जागतिक होमिओपॅथी दिन

  • जागतिक होमिओपॅथी दिन दरवर्षी १० एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो

वेचक मुद्दे

  • होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅन्नेमन यांच्या जयंतीनिमित्त जागतिक होमिओपॅथी दिन दरवर्षी १० एप्रिल रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो

२०२० सालाची थीम

  • 'शिक्षण आणि क्लिनिकल प्रॅक्टिसशी संशोधन जोडणे: वैज्ञानिक सहकार्याने प्रगती करणे' (Linking research with education and clinical practice: Advancing scientific collaborations)

होमिओपॅथी माहिती प्रस्तावित वर्ष

  • १७९६ साली पहिल्यांदा होमिओपॅथीविषयी माहिती प्रस्तावित करण्यात आली होती

संस्थापक

  • डॉ. सॅम्युअल हॅन्नेमन यांनी होमिओपॅथीचा पाया रचून स्थापना करण्यात मोलाची कामगिरी केली आहे 

'आयुष (AYUSH)' मंत्रालयाबाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • AYUSH चे विस्तारित रूप Ayurveda, Yoga and Naturopathy, Unani, Siddha and Homoeopathy असे आहे

  • आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी

केंद्रीय मंत्री

  • श्री. श्रीपाद येसो नाईक हे सध्या AYUSH चे केंद्रीय मंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.