राष्ट्रीय सागरी दिन दरवर्षी ५ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो
पर्यावरणदृष्ट्या सकारात्मक पद्धतीचा प्रतिसाद देणारा दृष्टिकोन दर्शविण्याकरिता भारतात दरवर्षी ५ एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात येतो
आंतरमहाद्वीपीय वाणिज्य आणि जागतिक अर्थव्यवस्थेला जगातील एका कोपऱ्यातून दुसर्या कोपऱ्यात पोहोचवण्यास उपयुक्त मार्ग अवलंबणे
वस्तूंच्या वाहतुकीचा अत्यंत सुसंघटित, सुरक्षित आणि शांत मार्ग अनुसरणे
राष्ट्रीय सागरी दिन २०२० ही ५७ वी आवृत्ती आहे
५ एप्रिल १९६४ रोजी हा दिवस प्रथमच साजरा करण्यात आला
जागतिक समुद्री दिवस दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात साजरा करण्यात येतो
यावर्षी म्हणजेच २०२० चा जागतिक समुद्री दिवस २४ सप्टेंबर २०२० रोजी साजरा करण्यात येईल
आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनुसार 'शाश्वत ग्रहासाठी शाश्वत शिपिंग (Sustainable shipping for a sustainable planet)' ही २०२० साठी जागतिक समुद्री थीम म्हणून निवडली गेली आहे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.