नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

दूरसंचार विवाद निराकरण व अपील न्यायाधिकरण अध्यक्षांच्या कार्यकालात ३ महिन्यांनी वाढ

दूरसंचार विवाद निराकरण व अपील न्यायाधिकरण अध्यक्षांच्या कार्यकालात ३ महिन्यांनी वाढ सद्यःस्थितीत दूरसंचार विवाद निराकरण व अपील न्यायाधिकरण अध्यक्षांच्या कार्यकालात ३ महिन्यांनी वाढ करण्यात आली आहे वेचक मुद्दे दूरसंचार विवाद निराकरण व अपील न्यायाधिकरणाचे (Telecom Disputes Settlement and Appellate Tribunal - TDSAT) अध्यक्ष म्हणून न्या. शिव किर्ती सिंग यांचा कार्यकाल वाढविण्यात आला आहे खंडपीठ निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्यासह न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या खंडपीठाने कार्यकाल वाढविण्याचा निर्णय घेतला आहे ठळक बाबी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठामार्फत केंद्र सरकारला दूरसंचार विवाद निराकरण व अपील न्यायाधिकरणाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत 'दूरसंचार विवाद निराकरण व अपील न्यायाधिकरणा(Telecom Disputes Settlement and Appellate Tribunal - TDSAT)'बाबत थोडक्यात स्थापना २००० साली दूरसंचार विवाद निराकरण व अपील न्यायाधिकरणाची स्थापना झाली ठिकाण नवी दिल्ली येथे सदर न्यायाधिकरण स्थित आहे सध्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती शिव किर्ती सिंग हे न्यायाधिकरणाचे सध्याचे अध्यक्ष आहेत अधिकृतता दूरसंचार नियामक प्राधिकरण अधिनियम,१९९७ द्वारे न्यायाधिकरणाला अधिकृतता प्राप्त झाली आहे कायदा दुरुस्ती सदर कायद्यात सन २००० मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती न्यायाधीश: कार्यकाल न्यायाधिकरणातील न्यायाधीशांचा कार्यकाल हा ३ वर्षे इतका असतो
2 वर्षापूर्वी
Current Affairs

यू.बी. प्रविण राव यांची नॅसकॉमचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक

यू.बी. प्रविण राव यांची नॅसकॉमचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक नॅसकॉमचे नवे अध्यक्ष म्हणून यू.बी. प्रविण राव यांची नेमणूक वेचक मुद्दे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी यू.बी. प्रविण राव यांना २०२०-२१ साठी नॅसकॉम (National Association of Software and Service Companies - NASSCOM) चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे राव हे WNS ग्लोबल सर्व्हिसेसचे ग्रुप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव मुरुगेश यांच्यानंतर पदभार सांभाळतील 'नॅसकॉम (NASSCOM)'बाबत थोडक्यात विस्तारित रूप NASSCOM म्हणजेच National Association of Software and Service Companies सॉफ्टवेअर आणि सेवा कंपन्यांची राष्ट्रीय संघटना स्थापना १ मार्च १९८८ मुख्यालय नवी दिल्ली प्रकार बिगर-सरकारी व्यापार संघटना लक्ष केंद्रित धोरण वकिली सेवा प्रदान व्यवसाय जाहिरात नेटवर्किंग धोरण सुधारणा क्षेत्रे माहिती तंत्रज्ञान (Information Technology - IT) व्यवसाय प्रक्रिया आउटसोर्सिंग (Business Process Outsourcing - BPO)
2 वर्षापूर्वी
Current Affairs

दिलीप कुमार पटेल यांची NTPC चे मानव संसाधन संचालक म्हणून नेमणूक

दिलीप कुमार पटेल यांची NTPC चे मानव संसाधन संचालक म्हणून नेमणूक NTPC चे मानव संसाधन संचालक म्हणून दिलीप कुमार पटेल यांची नेमणूक वेचक मुद्दे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (National Thermal Power Corporation - NTPC) लिमिटेडमार्फत दिलीप कुमार पटेल यांची संचालक मानव संसाधन म्हणून १ एप्रिल रोजी नियुक्ती केली आहे सध्या कार्यरत पटेल हे  NSPCL भिलाई, सिपट आणि तांडा यासारख्या NTPC च्या प्रकल्पांमध्ये मानव संसाधन प्रमुख म्हणून काम करत आहेत ठळक बाबी मानव संसाधन संचालक म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी पूर्व विभाग-२ मधील मानव संसाधन विभागाचे प्रादेशिक प्रमुख म्हणून कार्य केले आहे NTPC बाबत थोडक्यात विस्तारित रूप NTPC म्हणजेच National Thermal Power Corporation स्थापना ७ नोव्हेंबर १९७५ मुख्यालय नवी दिल्ली अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग मालकी भारत सरकार सेवा प्रदान वीज निर्मिती आणि वितरण नैसर्गिक वायू शोध, उत्पादन, वाहतूक आणि वितरण
2 वर्षापूर्वी
Current Affairs

RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी बी. पी. कानूनगो यांची पुनर्नियुक्ती

RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी बी. पी. कानूनगो यांची पुनर्नियुक्ती बी. पी. कानूनगो यांची RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी पुनर्नियुक्ती वेचक मुद्दे रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कानूनगो यांची मुदत १ वर्षासाठी वाढविण्यास मान्यता दिली आहे ३ एप्रिलपासून सदर बाब लागू होईल ज्यावेळी त्यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येईल मंजुरी प्राप्त मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडून (Appointments Committee of Cabinet - ACC) RBI च्या डेप्युटी गव्हर्नर च्या १ वर्ष वाढीच्या विस्तारास मंजुरी देण्यात आली आहे 'बी. पी. कानूनगो' यांच्याबाबत थोडक्यात पूर्व कामगिरी RBI चे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी यापूर्वी काम पाहिले आहे ठळक बाबी एप्रिल २०१७ मध्ये त्यांची डेप्युटी गव्हर्नरपदी बढती झाली होती ते एक करिअर केंद्रित बँकर आहे सप्टेंबर १९८२ मध्ये त्यांनी RBI मध्ये प्रवेश केला होता विभाग जबाबदारी अंतर्गत कर्ज व्यवस्थापन बँकिंग आणि गैर-बँकिंग पर्यवेक्षण सरकारी आणि बँक खाती सार्वजनिक कर्ज परकीय चलन व्यवस्थापन पेमेंट्स आणि सेटलमेंट RBI बद्दल थोडक्यात विस्तारित रूप RBI म्हणजेच Reserve Bank of India रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना १ एप्रिल १९३५ RBI कायदा, १९३४ अंतर्गत मुख्यालय मुंबई सध्याचे गव्हर्नर श्री. शक्तीकांत दास
2 वर्षापूर्वी
Current Affairs

एस. के. गुप्ता आणि के. एम. प्रसाद बनले CBDT मंडळाचे नवे सदस्य

एस. के. गुप्ता आणि के. एम. प्रसाद बनले CBDT मंडळाचे नवे सदस्य CBDT मंडळाचे नवे सदस्य बनले एस. के. गुप्ता आणि के. एम. प्रसाद वेचक मुद्दे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य म्हणून २ भारतीय महसूल सेवा (Indian Revenue Service - IRS) अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे ठळक बाबी कृष्ण मोहन प्रसाद आणि सतीशकुमार गुप्ता यांच्या नियुक्तीस मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली आहे CBDT बाबत थोडक्यात विस्तारित रूप CBDT म्हणजेच Central Board of Direct Taxes केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ स्थापना १९४४ अध्यक्ष प्रमोदचंद्र मोडी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

अरुंधती भट्टाचार्य यांचा क्रिसील (Crisil) बोर्डाचा राजीनामा

अरुंधती भट्टाचार्य यांचा क्रिसील (Crisil) बोर्डाचा राजीनामा क्रिसील (Crisil) बोर्डाचा राजीनामा अरुंधती भट्टाचार्य यांच्याकडून सादर वेचक मुद्दे अरुंधती भट्टाचार्य यांच्याकडून क्रिसील बोर्डाचा राजीनामा सादर करण्यात आला आहे ठळक बाबी क्रिसीलच्या स्वतंत्र संचालक म्हणून त्या कार्यरत होत्या १ एप्रिल, २०२० पासून त्यांचा राजीनामा प्रभावी पद्धतीने लागू होईल सहभाग अमेरिकेच्या सेल्सफोर्सच्या इंडिया ऑपरेशन्सच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या सहभागी होणार आहेत या कारणास्तव त्यांनी आपला राजीनामा सादर केला आहे 'क्रिसिल (Crisil) बोर्डा'बाबत थोडक्यात विस्तारित रूप CRISIL म्हणजेच Credit Rating Information Services of India Limited पत मानांकन माहिती सेवा भारत लिमिटेड स्थापना १९८७ मुख्यालय मुंबई व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशु सुयश सेवा मानांकन देयता संशोधन जोखीम आणि धोरण सल्लागार
2 वर्षापूर्वी
Current Affairs

रविंदर सिंग धिल्लन बनले ऊर्जा वित्त महामंडळाचे नवे CMD

रविंदर सिंग धिल्लन बनले ऊर्जा वित्त महामंडळाचे नवे CMD  ऊर्जा वित्त महामंडळाचे नवे CMD बनले रविंदर सिंग धिल्लन वेचक मुद्दे रविंदर सिंग धिल्लन यांची ऊर्जा वित्त महामंडळाचे (Power Finance Corporation - PFC) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सध्या कार्यरत सध्या ते ऊर्जा वित्त महामंडळामध्ये संचालक म्हणून काम करत आहेत 'ऊर्जा वित्त महामंडळा'बाबत थोडक्यात स्थापना १९८६ मुख्यालय नवी दिल्ली उत्पादने मुदत कर्ज परकीय चलन कर्ज अल्प मुदत कर्ज सेवा प्रदान वित्तीय सल्लामसलत वित्तीय उत्पादने गुंतवणूक बँकिंग कर्ज व्यवस्थापन
2 वर्षापूर्वी
Current Affairs

हिरदेश कुमार बनले जम्मू-काश्मीरचे नूतन मुख्य निवडणूक अधिकारी

हिरदेश कुमार बनले जम्मू-काश्मीरचे नूतन मुख्य निवडणूक अधिकारी जम्मू-काश्मीरचे नूतन मुख्य निवडणूक अधिकारी बनले हिरदेश कुमार वेचक मुद्दे भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India - ECI) जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशाचे मुख्य निवडणूक अधिकारी (Chief Electoral Officer - CEO) म्हणून हिरदेश कुमार यांची नियुक्ती केली आहे ठळक बाबी पदभार स्वीकारल्यानंतर ते शैलेंद्र कुमार यांची जागा घेतील हिरदेश कुमार १९९९ च्या तुकडीचे IAS अधिकारी आहेत सध्या कार्यरत सध्या ते जम्मू-काश्मीरच्या शालेय शिक्षण विभागात आयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत जम्मू काश्मीरबाबत थोडक्यात राज्य स्थापना १९५४ लेफ्टनंट गव्हर्नर गिरीशचंद्र मुर्मू अंतिम मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती राजधानी श्रीनगर (उन्हाळी) जम्मू (हिंवाळी)
2 वर्षापूर्वी
Current Affairs

प्रशांत कुमार येस बँकेच्या नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी

प्रशांत कुमार येस बँकेच्या नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी येस बँकेच्या नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रशांत कुमार वेचक मुद्दे सुनील मेहता यांची येस बँकेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ठळक बाबी महेश कृष्णमूर्ती हे बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील अतुल भेडा हे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील 'येस बँके'बाबत थोडक्यात मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र संस्थापक राणा कपूर स्थापना २००४
2 वर्षापूर्वी
Current Affairs

नुपूर कुलश्रेष्ठ बनल्या भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या महिला उपमहानिरीक्षक(DIG)

नुपूर कुलश्रेष्ठ बनल्या भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या महिला उपमहानिरीक्षक(DIG) भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या महिला उपमहानिरीक्षक (DIG) बनल्या नुपूर कुलश्रेष्ठ वेचक मुद्दे नुपूर कुलश्रेष्ठ भारतीय तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षक ( Deputy Inspector General - DIG) म्हणून बढती मिळविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या तटरक्षक दल सामिलीकरण भारतीय तटरक्षक दलात त्या १९९९ मध्ये सामील झाल्या होत्या 'भारतीय तटरक्षक दला'बाबत थोडक्यात विशेषता भारतीय तटरक्षक दल ही एक बहुलक्षी संस्था आहे संपूर्ण वर्षभर समुद्रामध्ये तिच्याकडून वास्तविक जीवनातील कार्ये पार पाडली जातात स्थापना १८ ऑगस्ट १९७८ महासंचालक श्री. कृष्णस्वामी नटराजन मुख्यालय नवी दिल्ली ब्रीदवाक्य वयम् रक्षामः (आम्ही संरक्षण करतो)
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...