यू.बी. प्रविण राव यांची नॅसकॉमचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक

Date : Apr 11, 2020 05:35 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
यू.बी. प्रविण राव यांची नॅसकॉमचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक
यू.बी. प्रविण राव यांची नॅसकॉमचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक Img Src (The Economic Times)

यू.बी. प्रविण राव यांची नॅसकॉमचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक

  • नॅसकॉमचे नवे अध्यक्ष म्हणून यू.बी. प्रविण राव यांची नेमणूक

वेचक मुद्दे

  • इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी यू.बी. प्रविण राव यांना २०२०-२१ साठी नॅसकॉम (National Association of Software and Service Companies - NASSCOM) चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे

  • राव हे WNS ग्लोबल सर्व्हिसेसचे ग्रुप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव मुरुगेश यांच्यानंतर पदभार सांभाळतील

'नॅसकॉम (NASSCOM)'बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • NASSCOM म्हणजेच National Association of Software and Service Companies

  • सॉफ्टवेअर आणि सेवा कंपन्यांची राष्ट्रीय संघटना

स्थापना

  • १ मार्च १९८८

मुख्यालय

  • नवी दिल्ली

प्रकार

  • बिगर-सरकारी व्यापार संघटना

लक्ष केंद्रित

  • धोरण वकिली

सेवा प्रदान

  • व्यवसाय जाहिरात

  • नेटवर्किंग

  • धोरण सुधारणा

क्षेत्रे

  • माहिती तंत्रज्ञान (Information Technology - IT)

  • व्यवसाय प्रक्रिया आउटसोर्सिंग (Business Process Outsourcing - BPO)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.