नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

RBI डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांचा सेवानिवृत्तीपूर्वी राजीनामा

RBI डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांचा सेवानिवृत्तीपूर्वी राजीनामा सेवानिवृत्तीपूर्वी RBI डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांचा राजीनामा वेचक मुद्दे RBI डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांनी आरोग्याच्या समस्येमुळे राजीनामा जाहीर केला आहे ठळक बाबी २०१६ मध्ये पहिल्यांदा रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी त्यांची ३ वर्षे मुदतीसाठी नियुक्ती करण्यात आली होती मुदत समाप्तीनंतर १ वर्षासाठी त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली होती गव्हर्नर नेतृत्व कार्य रघुराम राजन उर्जित पटेल शक्तीकांत दास RBI बद्दल थोडक्यात विस्तारित रूप RBI म्हणजेच Reserve Bank of India स्थापना १ एप्रिल १९३५ RBI कायदा, १९३४ अंतर्गत मुख्यालय मुंबई सध्याचे गव्हर्नर श्री. शक्तीकांत दास
2 वर्षापूर्वी
Current Affairs

सुनील जोशी BCCI च्या निवड समितीचे नवे अध्यक्ष

सुनील जोशी BCCI च्या निवड समितीचे नवे अध्यक्ष BCCI च्या निवड समितीचे नवे अध्यक्ष सुनील जोशी नूतन अध्यक्ष सुनील जोशी अध्यक्ष निवड समिती BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीकडून (Cricket Advisory Committee - CAC) सुनील जोशी यांची निवड करण्यात आली आहे क्रिकेट सल्लागार समिती (Cricket Advisory Committee - CAC): सदस्य (३) मदन लाल आर. पी. सिंह सुलक्षणा नाईक ठळक बाबी समितीमार्फत १ वर्षानंतर पॅनेलच्या कामगिरीचा आढावा घेण्यात घेईल कामगिरीच्या प्रदर्शनानुसार त्यांच्याकडून शिफारसी करण्यात येतील BCCI बाबत थोडक्यात विस्तारित रूप BCCI म्हणजेच Board of Control for Cricket in India भारतीय क्रिकेट नियामक मंडळ स्थापना १९२८ मुख्यालय मुंबई सध्याचे अध्यक्ष सौरव गांगुली सध्याचे सचिव जय शाह संलग्नता International Cricket Council - ICC आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद पुरुष संघ प्रशिक्षक रवी शास्त्री महिला संघ प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रमण
2 वर्षापूर्वी
Current Affairs

अमिता पांदोवे यांची केंद्रीय माहिती आयोगाच्या माहिती आयुक्तपदी शपथ

अमिता पांदोवे यांची केंद्रीय माहिती आयोगाच्या माहिती आयुक्तपदी शपथ केंद्रीय माहिती आयोगाच्या माहिती आयुक्तपदी अमिता पांदोवे यांची शपथ वेचक मुद्दे त्यांच्या समावेशामुळे केंद्रीय माहिती आयोगात मुख्य माहिती आयुक्तांसह माहिती आयुक्तांची एकूण संख्या ७ वर गेली आहे शपथ प्रदान श्री. बिमल जुल्का (मुख्य माहिती आयुक्त) निवड कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समिती केंद्रीय माहिती आयोग (Central Information Commission - CIC) बाबत थोडक्यात स्थापना १२ ऑक्टोबर २००५ स्थापना कायदा माहिती अधिकार (Right to Information - RTI) कायद्यांतर्गत अधिकारिता सर्व केंद्रीय सार्वजनिक प्राधिकरणे केंद्रीय माहिती आयोगाच्या अखत्यारीत
2 वर्षापूर्वी
Current Affairs

बिमल जुल्का यांची मुख्य माहिती आयुक्तपदी शपथ

बिमल जुल्का यांची मुख्य माहिती आयुक्तपदी शपथ मुख्य माहिती आयुक्तपदी बिमल जुल्का यांची शपथ शपथ प्रदान राष्ट्रपती रामनाथ कोविंद निवड कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समिती सध्या पदभार २०२० च्या सुरुवातीला निवृत्त सुधीर भार्गव यांच्या जागी गत कार्य माहिती आयुक्त म्हणून यापूर्वी काम माहिती व प्रसारण माजी सचिव बिमल जुल्का यांच्याबाबत थोडक्यात गत पदभार निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी माहिती आयुक्त म्हणून काम यांनी तयार केलेली रिक्त केंद्रीय माहिती आयोग (Central Information Commission - CIC) बाबत थोडक्यात स्थापना १२ ऑक्टोबर २००५ स्थापना कायदा माहिती अधिकार (Right to Information - RTI) कायद्यांतर्गत अधिकारिता सर्व केंद्रीय सार्वजनिक प्राधिकरणे केंद्रीय माहिती आयोगाच्या अखत्यारीत
2 वर्षापूर्वी
Current Affairs

विनय दुबे GoAir च्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी

विनय दुबे GoAir च्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी GoAir च्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय दुबे गत कार्यभार माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जेट एअरवेज जबाबदारी विमान कंपनीच्या व्यवस्थापनाची आणि कंपनीची उद्दिष्ट्ये पूर्ण करणे दीर्घकालीन वाढीची उद्दिष्ट्ये पूर्ण करणे ठळक बाबी गेल्या वर्षी मार्च महिन्यात कॉर्नेलिस रिस्वीक पायउतार त्यांच्या पश्चात विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त GoAir बाबत थोडक्यात स्थापना २००५ मुख्यालय मुंबई व्यवस्थापकीय संचालक जे. वाडिया संलग्न कंपनी वाडिया ग्रुप
2 वर्षापूर्वी
Current Affairs

संजय कोठारी यांची केंद्रीय दक्षता आयुक्तपदी नियुक्ती

संजय कोठारी यांची केंद्रीय दक्षता आयुक्तपदी नियुक्ती केंद्रीय दक्षता आयुक्तपदी संजय कोठारी यांची नियुक्ती नियुक्ती समिती उच्चस्तरीय समिती समिती अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कार्यरत सचिव, राष्ट्रपती अन्य नेमणूका बिमल झुल्का : मुख्य माहिती आयुक्त, केंद्रीय माहिती आयोग केंद्रीय दक्षता आयोगाबाबत थोडक्यात स्थापना फेब्रुवारी १९६४ मुख्यालय नवी दिल्ली
2 वर्षापूर्वी
Current Affairs

राजलक्ष्मी सिंग देव यांची 'रोविंग फेडरेशन ऑफ इंडिया'च्या अध्यक्षपदी निवड

राजलक्ष्मी सिंग देव यांची 'रोविंग फेडरेशन ऑफ इंडिया'च्या अध्यक्षपदी निवड 'रोविंग फेडरेशन ऑफ इंडिया'च्या अध्यक्षपदी राजलक्ष्मी सिंग देव यांची निवड वेचक मुद्दे राजलक्ष्मीसिंग देव यांची रोविंग फेडरेशन ऑफ इंडिया'च्या (Rowing Federation of India - RFI) अध्यक्षपदी पुनर्निवड अध्यक्षीय निवडणुका भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (Indian Olympic Association - IOA) के. गोविंदराज यांच्या निरीक्षणाखाली पदभार ४ वर्षे २०२४ पर्यंत 'रोविंग फेडरेशन ऑफ इंडिया' बाबत थोडक्यात स्थापना ३० ऑगस्ट १९७६ मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र सध्याचे अध्यक्ष राजलक्ष्मी सिंग देव संलग्नता आंतरराष्ट्रीय रोविंग फेडरेशन
2 वर्षापूर्वी
Current Affairs

राजीव बन्सल एअर इंडियाचे नवे सीएमडी

राजीव बन्सल एअर इंडियाचे नवे सीएमडी एअर इंडियाचे  राजीव बन्सल नवे सीएमडी वेचक मुद्दे एअर इंडियाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी दुसऱ्यांदा नियुक्ती कार्मिक मंत्री आणि सरकारची कर्जबाजारी राष्ट्रीय वाहकाची १०० टक्के भागीदारी विक्री घोषणा 'राजीव बन्सल' यांच्याबाबत थोडक्यात अधिकारी पद नागालँड केडरचे १९८८ च्या बॅचचे आयएएस सध्या कार्यरत अतिरिक्त सचिव, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय नियुक्ती मान्यता मंत्रिमंडळ नियुक्ती समिती पूर्व अधिकारी अश्वनी लोहानी विमान कंपनी प्रमुखपदी १ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण
2 वर्षापूर्वी
Current Affairs

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अध्यक्षपदी एम. अजित कुमार यांची नेमणूक

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अध्यक्षपदी एम. अजित कुमार यांची नेमणूक एम. अजित कुमार यांची केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अध्यक्षपदी नेमणूक नेमणूक भारत सरकार मान्यता मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीची नियुक्तीस मान्यता 'केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ' बाबत थोडक्यात स्थापना १९४४ मुख्यालय नवी दिल्ली स्वरूप फेडरल कायद्याची अंमलबजावणी करणारा विभाग
2 वर्षापूर्वी
Current Affairs

चाला श्रीनिवासुलू सेट्टी SBI च्या व्यवस्थापकीय संचालक पदी

चाला श्रीनिवासुलू सेट्टी SBI च्या व्यवस्थापकीय संचालक पदी SBI च्या व्यवस्थापकीय संचालक पदी चाला श्रीनिवासुलू सेट्टी वेचक मुद्दे चाला श्रीनिवासुलू सेट्टी सध्या SBI च्या उपव्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत भारतभर ताणलेल्या मालमत्तांच्या पोर्टफोलिओचे निराकरण करण्यासाठी जबाबदार नियुक्ती मान्यता वित्तीय सेवा विभागाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीची मान्यता नियुक्ती कालावधी ३ वर्षे चला श्रीनिवासुलू सेट्टी यांचा अल्प परिचय सध्या कार्यरत SBI च्या उपव्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यक्षेत्रे ऊर्जा तेल पायाभूत सुविधा ऑटो टेलिकॉम काम सुरुवात १९८८ मध्ये SBI च्या अहमदाबाद सर्कलमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून अनुभव बँकिंगच्या विविध कार्यक्षेत्रात सुमारे ३ दशकांचा अनुभव क्रेडिट आणि ताणलेली मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रात विशेष SBI बाबत थोडक्यात स्थापना १९५५ मुख्यालय मुंबई
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...