अमिता पांदोवे यांची केंद्रीय माहिती आयोगाच्या माहिती आयुक्तपदी शपथ

Date : Mar 07, 2020 07:12 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
अमिता पांदोवे यांची केंद्रीय माहिती आयोगाच्या माहिती आयुक्तपदी शपथ
अमिता पांदोवे यांची केंद्रीय माहिती आयोगाच्या माहिती आयुक्तपदी शपथ Img Src (The Indian Express)

अमिता पांदोवे यांची केंद्रीय माहिती आयोगाच्या माहिती आयुक्तपदी शपथ

  • केंद्रीय माहिती आयोगाच्या माहिती आयुक्तपदी अमिता पांदोवे यांची शपथ

वेचक मुद्दे

  • त्यांच्या समावेशामुळे केंद्रीय माहिती आयोगात मुख्य माहिती आयुक्तांसह माहिती आयुक्तांची एकूण संख्या ७ वर गेली आहे

शपथ प्रदान

  • श्री. बिमल जुल्का (मुख्य माहिती आयुक्त)

निवड कार्य

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समिती

केंद्रीय माहिती आयोग (Central Information Commission - CIC) बाबत थोडक्यात

स्थापना

  • १२ ऑक्टोबर २००५

स्थापना कायदा

  • माहिती अधिकार (Right to Information - RTI) कायद्यांतर्गत

अधिकारिता

  • सर्व केंद्रीय सार्वजनिक प्राधिकरणे केंद्रीय माहिती आयोगाच्या अखत्यारीत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.