नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

नॅशनल बुक ट्रस्टच्या संचालक पदी ले. कर्नल युवराज मलिक नियुक्त

नॅशनल बुक ट्रस्टच्या संचालक पदी ले. कर्नल युवराज मलिक नियुक्त ले. कर्नल युवराज मलिक नॅशनल बुक ट्रस्टच्या संचालक पदी नियुक्त वेचक मुद्दे ले. कर्नल युवराज मलिक भारतीय सैन्यातून नॅशनल बुक ट्रस्ट प्रतिनियुक्त संचालक म्हणून नियुक्त साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका रीटा चौधरी यांच्या जागी त्यांची नियुक्ती संलग्न मंत्रालय मानव संसाधन विकास मंत्रालय कार्य सहभाग संरक्षण मंत्रालय संयुक्त राष्ट्रे आफ्रिका मिशन्स गृह मंत्रालय जम्मू-काश्मीरमधील राज भवन प्रशासकीय अनुभव १५ वर्षे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

बिपुल बेहारी साहा यांची IUPAC ब्यूरो च्या सदस्यपदी निवड

बिपुल बेहारी साहा यांची IUPAC ब्यूरो च्या सदस्यपदी निवड IUPAC ब्यूरो च्या सदस्यपदी बिपुल बेहारी साहा यांची निवड वेचक मुद्दे या प्रतिष्ठित पदासाठी बऱ्याच काळानंतर निवडले गेलेले साहा दुसरे भारतीय भारतीय विज्ञान संस्थेचे माजी संचालक व भारतरत्न सी.एन.आर. राव यांच्यानंतर त्यांची नेमणूक कार्यकाळ २०२०-२३ सध्या कार्यरत डायरेक्टर एल. आर. रिसर्च लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड संशोधन आणि विकास विभाग हैदराबादच्या NACL इंडस्ट्रीज लिमिटेडची संपूर्ण मालकीची उपकंपनी IUPAC बाबत थोडक्यात विस्तारित रूप IUPAC म्हणजेच International Union of Pure and Applied Chemistry स्थापना १९१९ मुख्यालय अमेरिका सध्याचे अध्यक्ष क्यूई-फेंग झोउ (चीन) ब्रीदवाक्य जगभरात रसायनशास्त्र उन्नत करणे (Advancing Chemistry Worldwide) विशेषता रसायनशास्त्र व्यावसायिकांची सर्वात मोठी जागतिक संस्था रचना १२ समित्या ८ विभाग जबाबदारी आवर्तसारणी अद्ययावत करणे संशोधन प्रकल्प राबविणे नवीन मुलद्रव्ये आणि संयुगांचे नामकरण अणू वजन आणि भौतिक स्थिरांक जाहीर करणे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

आनंद प्रकाश माहेश्वरी यांची CRPF महासंचालक पदी नियुक्ती

आनंद प्रकाश माहेश्वरी यांची CRPF महासंचालक पदी नियुक्ती CRPF महासंचालक पदी आनंद प्रकाश माहेश्वरी यांची नियुक्ती वेचक मुद्दे आनंद प्रकाश माहेश्वरी उत्तर प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी CRPF चे माजी प्रमुख (Director General - DG) राजीव राय भटनागर यांच्या निवृत्तीमुळे हा निर्णय CRPF बद्दल थोडक्यात विस्तारित रूप CRPF म्हणजेच Central Reserve Police Force स्थापना २७ जुलै १९३९ ब्रीदवाक्य सेवा आणि निष्ठा (Service and Loyalty) जबाबदार मंत्रालय गृह मंत्रालय
2 वर्षापूर्वी
Current Affairs

रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदी माइकल पात्रा यांची नियुक्ती

रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदी माइकल पात्रा यांची नियुक्ती माइकल पात्रा यांची रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्ती वेचक मुद्दे जुलै २०१९ मध्ये हे पद सोडणार्‍या विरल आचार्य यांच्या जागी नेमणूक नियुक्तीला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीची (Appointments Committee of the Cabinet - ACC) मान्यता ३ वर्षांच्या कालावधीसाठी पदभार माइकल पात्रा यांच्याविषयी थोडक्यात सदस्य चलनविषयक धोरण समितीचे (Monetary Policy Committee - MPC) सदस्य पदस्थान केंद्रीय बँकेचे चौथे डेप्युटी गव्हर्नर चलनविषयक धोरणाची जबाबदारी चलनविषयक धोरण समितीवर कायम राहतील सध्या कार्यरत चलनविषयक धोरण विभागाचे कार्यकारी संचालक शैक्षणिक पार्श्वभूमी अर्थशास्त्रात डॉक्टरेट भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (Indian Institute of Technology - IIT) शिक्षण आर्थिक धोरण क्षेत्रात हातखंडा    
2 वर्षापूर्वी
Current Affairs

एम्सचे प्रा. सुरेशचंद्र शर्मा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या प्रथम प्रमुखपदी नियुक्त

एम्सचे प्रा. सुरेशचंद्र शर्मा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या प्रथम प्रमुखपदी नियुक्त राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या प्रथम प्रमुखपदी एम्सचे प्रा. सुरेशचंद्र शर्मा नियुक्त वेचक मुद्दे मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडून ३ वर्षांसाठी मान्यता सुरेशचंद्र शर्मा दिल्ली एम्सच्या ईएनटी हेड-नेक शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख प्राध्यापक राष्ट्रीय वैद्यकीय आयोगा(National Medical Commission) बाबत थोडक्यात स्थापना ८ ऑगस्ट २०१९ मुख्यालय नवी दिल्ली जबाबदार मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
2 वर्षापूर्वी
Current Affairs

हेमंत सोरेन यांची झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी शपथ

हेमंत सोरेन यांची झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी शपथ झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी हेमंत सोरेन यांची शपथ हेमंत सोरेन यांच्याविषयी थोडक्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते झारखंडचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण झारखंडचे राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शपथ झारखंड मुख्यमंत्रीपदी ४४ व्या वर्षी दुसरा कार्यकाळ नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडी झारखंड मुक्ती मोर्चा (Jharkhand Mukti Morcha - JMM), कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाला (Rashtriya Janata Dal - RJD) आघाडी प्राप्त ८१ सदस्यीय गृहात ४७ जागांवर सरशी झारखंड बाबत इतर माहिती निर्मिती १५ नोव्हेंबर २००० पहिले मुख्यमंत्री श्री. बाबूलाल मरांडी राजधानी रांची  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

एच.के. जोशी यांचा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सीएमडी पदभार स्वीकार

एच.के. जोशी यांचा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चा सीएमडी पदभार स्वीकार शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चा सीएमडी पदभार एच.के. जोशी यांच्याकडून स्वीकार वेचक मुद्दे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (Chairperson & Managing Director - CMD) म्हणून नेमणूक १९ डिसेंबर २०१९ पासून ३ महिन्यांपर्यंत संचालक (वित्त) पदाचा अतिरिक्त कार्यभार कंपनीकडे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारत सरकारचा सार्वजनिक क्षेत्र उपक्रम स्थापना २ ऑक्टोबर १९६१ मुख्यालय मुंबई दर्जा नवरत्न २००८ कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरील वाहनांचे व्यवस्थापन करणे सेवा बल्क वाहक आणि टँकर सेवा ऑफशोअर सेवा क्रूझ लाइनर आणि पॅसेंजर सेवा  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

हर्षवर्धन श्रृंगला यांची विदेश सचिवपदी नियुक्ती

हर्षवर्धन श्रृंगला यांची विदेश सचिवपदी नियुक्ती विदेश सचिवपदी हर्षवर्धन श्रृंगला यांची नियुक्ती वेचक मुद्दे पुढील परराष्ट्र सचिव म्हणून अमेरिकेत हर्षवर्धन श्रृंगला यांना नियुक्त करण्यास सरकारकडून मान्यता पदभार स्वीकार विजय गोखले यांच्या जागी नेमणूक देशाच्या ३३ व्या परराष्ट्र सचिव पदी विराजमान २८ जानेवारी, २०२० रोजी विजय गोखले यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पदभार कामगिरी १९८४ बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे (Indian Foreign Service - IFS) अधिकारी अस्खलित फ्रेंच बोलण्याचे कौशल्य  बँकॉकमध्ये राजदूत म्हणून काम २०१४ ते २०१६ पर्यंत आणि नंतर ढाका येथे २ वर्षे उच्चायुक्त म्हणून कार्य युनेस्को, संयुक्त राष्ट्र संघ, व्हिएतनाम, इस्त्राईल आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये काम परराष्ट्र मंत्रालय बांग्लादेश, श्रीलंका, म्यानमार आणि मालदीवचे सहसचिव म्हणून कार्य
2 वर्षापूर्वी
Current Affairs

श्रीधर पात्रा यांची नाल्कोच्या सीएमडी पदी नियुक्ती

श्रीधर पात्रा यांची नाल्कोच्या सीएमडी पदी नियुक्ती नाल्कोच्या सीएमडी पदी श्रीधर पात्रा यांची नियुक्ती वेचक मुद्दे नूतन अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक (Chairman-cum-Managing Director - CMD) म्हणून नियुक्ती कार्यकाल सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत म्हणजेच पुढील आदेशापर्यंत पदावर ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सध्या कार्यरत नाल्को संचालक (वित्त विभाग) नाल्को (NALCO) बद्दल थोडक्यात विस्तारित रूप NALCO म्हणजेच National Aluminium Company Limited स्थापना १९८१ मुख्यालय / नोंदणीकृत कार्यालय भुवनेश्वर (ओडिशा) विशेषता भारतातील सर्वात मोठे एकात्मिक बॉक्साइट-अ‍ॅल्युमिना-अ‍ॅल्युमिनियम-पॉवर कॉम्प्लेक्स केंद्रीय खाण मंत्रालयांतर्गत नवरत्न गट 'अ' केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम (Central Public Sector Enterprises - CPSE) सध्या केंद्र सरकारकडे नाल्कोची ५२% इक्विटी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे पुढचे लष्करप्रमुख

ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे पुढचे लष्करप्रमुख पुढचे लष्करप्रमुख म्हणून ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची वर्णी वेचक मुद्दे सप्टेंबर २०१९ मध्ये नरवणे यांची उपलष्करप्रमुख म्हणून नियुक्ती सैन्याच्या पूर्वेकडील कमांडचे माजी प्रमुख नरवणे हे सध्या उपलष्करप्रमुख म्हणून कार्यरत बिपिन रावत सध्याचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत ३ वर्षांच्या सेवेनंतर ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त होणार बिपिन रावत यांची भारताचे पहिले संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्ती होणे अपेक्षित मनोज मुकुंद नरवणे: अल्प परिचय ३७ वर्षांचा सेवा अनुभव जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भागात असंख्य कमांड व कर्मचारी नेमणूका क्षेत्रात काम काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स बटालियनची जबाबदारी आसाम रायफल्समध्ये काम म्यानमारमध्ये संरक्षण संलग्न म्हणून नियुक्ती
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...