एम्सचे प्रा. सुरेशचंद्र शर्मा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या प्रथम प्रमुखपदी नियुक्त

Date : Jan 06, 2020 10:28 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
एम्सचे प्रा. सुरेशचंद्र शर्मा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या प्रथम प्रमुखपदी नियुक्त
एम्सचे प्रा. सुरेशचंद्र शर्मा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या प्रथम प्रमुखपदी नियुक्त Img Src (Whispersinthecorridors)

एम्सचे प्रा. सुरेशचंद्र शर्मा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या प्रथम प्रमुखपदी नियुक्त

  • राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या प्रथम प्रमुखपदी एम्सचे प्रा. सुरेशचंद्र शर्मा नियुक्त

वेचक मुद्दे

  • मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडून ३ वर्षांसाठी मान्यता

  • सुरेशचंद्र शर्मा दिल्ली एम्सच्या ईएनटी हेड-नेक शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख प्राध्यापक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगा(National Medical Commission) बाबत थोडक्यात

स्थापना

  • ८ ऑगस्ट २०१९

मुख्यालय

  • नवी दिल्ली

जबाबदार मंत्रालय

  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.